महत्वाच्या बातम्या
-
EPF Interest Rate | पगारदारांनो! तुमच्या हक्काच्या EPF पैशांवर सर्वाधिक व्याज किती आणि कोणतं सरकार देतं होतं, आकडेवारी पहा
EPF Interest Rate | पीएफचा व्याजदर दरवर्षी बदलतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पीएफ च्या व्याजदरात झालेला बदल खूप जास्त आहे. १९८९-९० ते १९९९-२००० या काळात पीएफवरील व्याजदर सलग १२ टक्के होता, तर सर्वात कमी व्याजदर १९५२-५३ मध्ये ३ टक्के होता. अशा प्रकारे देशात पीएफचे व्याज ३ टक्क्यांपासून १२ टक्क्यांच्या दरम्यान जात असल्याचे दिसून येत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | भरवशाचा मल्टिबॅगर ITC शेअर अल्पवधीत देईल मजबूत परतावा, स्टॉकची टार्गेट प्राईस जाहीर
Stocks To Buy | ITC कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी जबरदस्त तेजीत वाढत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ITC कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर असलेल्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनीने स्टॉक विक्रीची घोषणा केली आहे. मात्र तरीही ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीज ITC स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | होय! पेटीएम शेअर अल्पावधीत देईल 48 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात सध्या जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देत आहेत. या स्टॉकमध्ये पेटीएम कंपनीचे नाव देखील सामील आहे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने आपल्या नवीन अहवालात पेटीएम कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राइस 48 टक्के वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | शेअरची किंमत 76 रुपये, वी विन शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करतोय, अल्पावधीत पैसा वाढतोय
Multibagger Stocks | वी विन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी विन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 73.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Rushil Decor Share Price | रुशील डेकोर शेअर अल्पावधीत मालामाल मोठा परतावा देतोय, स्टॉकचा तपशील जाणून घ्या
Rushil Decor Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव असताना रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 393 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 महिन्यात 152 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील एक महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी-50 इंडेक्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट आहेत. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअरधारकांना 114 ते 152 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर खूप संथगतीने परतावा देतोय, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्चांकावर असताना देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा काळात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात शेअर बाजार अस्थिर असताना रिलायन्स इंडस्ट्री कंपनीच्या शेअरमध्ये मोठी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | अल्पावधीत 204 टक्के परतावा देणारा IRFC शेअर पुन्हा तेजीत, मागील 5 दिवसात 20% परतावा दिला
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 100 रुपये किंमत ओलांडली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 100 रुपये किमतीच्या पार गेले होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,449 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74040 रुपये आहे. Gold Rate Today
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates 2023 | एसबीआयच्या कोणत्या FD वर जास्त व्याज मिळेल? अधिक फायद्याची FD लक्षात ठेवा
SBI FD Interest Rates 2023 | गुंतवणुकीच्या बाबतीत देशातील एक मोठा वर्ग अजूनही मुदत ठेवींवर अवलंबून आहे. एफडी कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये करता येते. सर्व ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडी केली जाते. काळानुरूप व्याजदरही बदलत असतो. मात्र, गुंतवणुकीवर चांगला आणि खात्रीशीर परतावा मिळावा, हा सर्व गुंतवणूकदारांचा उद्देश असतो.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, बँकेच्या वार्षिक व्याजा इतका परतावा एकदिवसात मिळतोय
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी शेअर बाजार विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. निफ्टी 50 निर्देशांक 38 अंकांच्या घसरणीसह 21418 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 4 रुपयाचा पेनी शेअर अल्पावधीत श्रीमंत करणार! आजही 9.33% वाढला, वेळीच एंट्री घेणार?
Vikas Ecotech Share Price | मागील काही दिवसापासून विकास इकोटेक कंपनीचे शेअर अप्पर सर्किट हीट करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 7.4 टक्क्यांच्या वाढीसह 3.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | प्रसिद्ध बँक वरिष्ठ नागरिकांना बँक FD वर तब्बल 8.35% व्याज देतेय, अनेक फायदे मिळतील
Senior Citizen Saving Scheme | खासगी क्षेत्रातील प्रसिद्ध बंधन बँकेने नववर्षाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. बंधन बँकेने ‘इन्स्पायर’ योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत 500 दिवसांच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 8.35 टक्के व्याज दिले जाणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, एकत्र बचतीवर 1.85 लाख फक्त व्याज मिळेल
Post Office Interest Rate | वाढत्या खर्चामुळे तुमचा खिसा लगेच रिकामा होऊ शकतो. अशापरिस्थितीत जर तुम्हाला दर महिन्याला कमाई करायची असेल तर पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना तुम्हाला मदत करू शकते. विशेष म्हणजे पीओ स्कीममध्ये पती-पत्नी एकत्र जॉइंट अकाउंट उघडू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाख रुपयांवर दिला 9.64 कोटी रुपये परतावा, पुढेही अफाट फायद्याचा
Stock To Buy | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. आज देखील या कंपनीचा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स लवकरच पुन्हा तेजीत धावणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील सर्वात मोठ्या पवन ऊर्जा समाधान प्रदाता कंपनीने REC या सरकारी कंपनीसोबत कार्यरत भांडवल सुविधांसाठी एक करार केला आहे. या करारा अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी आपल्या भविष्यातील ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी खेळते भांडवलाची गरज पूर्ण करण्यास सक्षम होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Motisons Jewellers IPO | कुबेर पावेल तुम्हाला! या IPO शेअरची किंमत 55 रुपये, पहिल्याच दिवशी 183% कमाई होईल
Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा IPO 56 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा पहिल्याच दिवशी 15 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला का? अल्पावधीत मिळेल बँक FD पेक्षा अधिक परतावा
Bank of Maharashtra | अमेरिकी शेअर बाजारातील तेजी आणि सकारात्मक जागतिक संकेत यामुळे आज भारतीय शेअर बाजारातून आणखी एक नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज तेजीसह उघडू शकतात. अशा तऱ्हेने शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूक करण्यासाठी हॅवेल्स, ऑरोफार्मा, महाराष्ट्र बँक, शोभा लिमिटेड सह सहा शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | शेअरची किंमत 41 रुपये! ऑर्डरबुक मजबूत असलेला IRB इन्फ्रा शेअर मल्टिबॅगर परताव्याच्या दिशेने सुसाट
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.34 टक्के वाढीसह 43.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | शेअरची किंमत 5 रुपये! यापूर्वी 15 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढवला, खरेदी करणार?
Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर 4.17 टक्क्यांच्या वाढीसह 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 484 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 157 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4 रुपये होती. मागील 5 दिवसांत सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के नफा मिळवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी