महत्वाच्या बातम्या
-
GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत फक्त 57 रुपये, 2 वर्षांत दिला 3500 टक्के परतावा, खरेदी करावा?
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 56.86 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 8 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | शेअरची किंमत 47 रुपये, आज एकदिवसात दिला 2.36 टक्के परतावा, कमाईसाठी वेळीच एंट्री घ्या
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचा भाव आज, 11 डिसेंबर 2023 रोजी 2.36% ने वधारला. मागील शुक्रवारी हा शेअर 46.19 प्रति शेअरवर बंद झाला होता. आज हा शेअर सध्या 47.20 प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरच्या किमतीवर बारकाईने लक्ष ठेवून उत्तम परतावा कमाईची संधी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | खुशखबर! आता प्रत्येकाला केवळ 250 पासून म्युच्युअल फंड SIP करता येणार, पैसे वेगात वाढेल
Mutual Fund SIP | सहसा गुंतवणूक तेच लोक करतात ज्यांच्याकडे चांगली रक्कम असते आणि महिन्याचा खर्च काढून ते गुंतवणुकीत कुठेतरी ठेवल्यानंतरही पैसे वाचवतात. पण आता बाजार च राहणार नाही याचे टेन्शन राहणार नाही उत्पन्नाने २५० रुपयांपासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केल्यास मजूर देखील आपले पैसे एसआयपीमध्ये सहज गुंतवू शकतो, आणि आपल्या भविष्यासाठी काही आवश्यक पैसे उभा करू शकतो. या छोट्या रकमेतून एसआयपी सुरू केल्यास लोकांची पैसे गुंतवण्याची सवय वाढेल आणि प्रोत्साहनही मिळेल.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRCON Share | रेल्वे संबंधित मल्टिबॅगर शेअर्सबाबत मोठी अपडेट, गुंतवणूकदारांना फायदा की नुकसान होणार?
RVNL Vs IRCON Share | भारत सरकार ऑफर फॉर सेलद अंतर्गत IRCON कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. संस्थात्मक कोटा आणि किरकोळ कोटा अशा दोन्ही विभागांमध्ये IRCON स्टॉकची ऑफर फॉर सेल स्कीम ओव्हरसबस्क्राइब झाली आहे. या विक्रीमुळे भारत सरकारच्या तिजोरीत 1,100 कोटी रुपये जमा होणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! या शेअरने 1 महिन्यात दिला 60 टक्के परतावा, वेळीच खरेदी करून मल्टिबॅगर कमाई करणार?
Multibagger Stocks | रेस इको चेन लिमिटेड या वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. 2023 या वर्षात रेस इको चेन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 200 रुपयेवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचली आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 406 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 6 रुपये, वेळीच एंट्री घ्या, फुकट मिळतील शेअर्स, ऑर्डरबुक मजबूत
Integra Essentia Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. नुकताच इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीला सर्वेश्वर फूड्स लिमिटेड आणि सवेश्वर ओव्हरसीज लिमिटेड व हिमालयन बायो ऑरगॅनिक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपन्याकडून प्रीमियम तांदूळचा पुरवठा करण्याची 18 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स पाहिजेत का? 67 रुपयाच्या एका शेअरवर 2 फुकट शेअर्स मिळतील, अल्पावधीत पैसा वाढेल
Bonus Shares | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने नुकताच बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मागील आठवड्यात शुक्रवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 66.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या तुलनेत या कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. Standard Capital Markets Share Price
1 वर्षांपूर्वी -
SBC Exports Share Price | शेअरची किंमत 30 रुपये, तीन वर्षात पैसा 7 पटीने वाढवला, EPFO कडून मोठी ऑर्डर मिळाली
SBC Exports Share Price | प्रत्येकजण मल्टीबॅगर शेअर्सच्या शोधात असतो, जेणेकरून कमी वेळेत जास्त नफा मिळवता येईल. मात्र, जोखीमही जास्त आहे. असाच एक स्टॉक आहे ‘एसबीसी एक्सपोर्ट्स’. हा एक स्मॉल कॅप स्टॉक आहे ज्याची किंमत फक्त 30 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
HEC Infra Share Price | शेअरची किंमत 56 रुपये, अल्पावधीत देतोय मजबूत परतावा, टाटा पॉवरकडून मोठी ऑर्डर मिळाली
HEC Infra Share Price | शुक्रवारी एचईसी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर 3.65 टक्क्यांनी वधारून 56.80 रुपयांवर पोहोचला. आज हा शेअर 4.98% वधारून 59.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. सुमारे ५७ कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या एचईसी इन्फ्रा प्रोजेक्टच्या शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी 57.50 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 55.30 रुपये गाठले. एचईसी इन्फ्राच्या शेअरने गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांना १५ टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या ६ महिन्यांत ५६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
NECC Share Price | 31 रुपयाचा शेअर! वेळीच एंट्री घ्या, शेअर रॉकेट वेगात परतावा देणार, नेमकं कारण काय?
NECC Share Price | नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनईसीसी) समभाग शुक्रवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर 4 टक्क्यांनी वधारून 31.30 रुपयांवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण होतं.
1 वर्षांपूर्वी -
Bank Fixed Deposit | तुम्ही बँक FD करता? त्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, फायदा होईल आणि नुकसान टाळता येईल
Bank Fixed Deposit | दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी हा चांगला पर्याय मानला जातो. लग्न, घर बांधणे आदी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोक मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करतात. मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक केल्यास तुमची निवृत्ती योजना सुधारण्यास खूप मदत होते.
1 वर्षांपूर्वी -
PPF Vs SIP Investment | एसआयपी देऊ शकते PPF पेक्षा जास्त परतावा, कोटीत परतावा मिळण्यासाठी अशी करा गुंतवणूक
PPF Vs SIP Investment | चांगला परतावा देणाऱ्या आणि सुरक्षितही असलेल्या गुंतवणूक योजनेबद्दल कुणाला विचारलं तर अनेकदा पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं उत्तर लोकांना ऐकायला मिळतं. गुंतवणुकीसाठी लोकांनी अवलंबलेली ही सर्वात सामान्य आणि सोपी पद्धत आहे. मात्र, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणुकीचा एक स्मार्ट मार्ग आहे, जो तुम्हाला सहज कोट्यधीश बनवू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | चिंता नको! मुलांसाठी म्युच्युअल फंड SIP, टॉप 10 योजना 33 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत
Mutual Fund SIP | मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करणे खूप सोपे आहे. मूल कितीही वयाचे असले तरी त्याच्या नावाने गुंतवणूक सुरू करता येते. मुलांना अनेकदा भेटवस्तूंमध्ये पैसे मिळतात, शिवाय बचतीची सुरुवात स्वत:च्या नावाने व्हावी अशी पालकांचीही इच्छा असते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मालामाल होण्याची संधी! अल्पावधीत हा शेअर 40 टक्केपर्यंत परतावा देईल, काय म्हटलं तज्ज्ञांनी पहा
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. FII आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता भारतीय शेअर बाजाराचा मूड सकारात्मक पाहायला मिळत आहे. या झंझावाती तेजीत शेअर धारकांना बंपर कमाईची संधी मिळणार आहे. अशा काळात काही तज्ज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी फार्मा क्षेत्रातील शेअर्स निवडले आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मजबूत कमाई करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
SJ Logistics IPO | होय! 125 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी देईल 64 टक्के परतावा, तपशील जाणून घ्या
SJ Logistics IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही एसजे लॉजिस्टिक्स कंपनीच्या IPO वर पैसे लावू शकता. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचा IPO स्टॉक 80 रुपये किमतीच्या वर ट्रेड करत आहे. एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचा IPO 12 डिसेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | शेअरची किंमत 71 रुपये, फक्त 15 दिवसात दिला 100 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड किंवा IREDA या सरकारी कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह 73.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मिनीरत्न दर्जा असलेल्या IREDA कंपनीचा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 64.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | 7 रुपयाच्या शेअरने करोडोत परतावा दिला, शेअर आजही खरेदीला उत्तम, ऑर्डरबुक मजबूत
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 12792.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स नवीन ऑर्डर मिळाल्याने तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेवर मिळतंय 7.5% व्याज, बँक FD पेक्षा अधिक फायदा होईल
Post Office Interest Rate | बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. मुदत ठेवीही त्यापैकीच एक आहे. याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी आहे. मुदतीनुसार व्याजदर वेगवेगळे असतात. सध्या मुदत ठेवींवर जास्तीत जास्त 7.5 टक्के व्याज मिळते, जे 5 वर्षांच्या एफडीवर मिळते. पण एकदा रक्कम गुंतवल्यानंतर मॅच्युरिटीपूर्वी हे खाते बंद करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
1 वर्षांपूर्वी -
Net Avenue Share Price | याला म्हणतात नशीब! 18 रुपयाच्या शेअरने एकदिवसात दिला 121 टक्के परतावा
Net Avenue Share Price | नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 133 टक्के प्रीमियम वाढीसह 42 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 16-18 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 18 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | पॉवरफुल टाटा पॉवर शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Tata Power Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 328 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. परदेशी गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी वाढवल्याने टाटा पॉवर स्टॉक तेजीत वाढत आहे. अनेक ब्रोकरेज हाऊस टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर 350 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
1 वर्षांपूर्वी