महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा सरकारी शेअर खरेदी करा, अल्पावधीत मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा
Stocks To Buy | एचपीसीएल लिमिटेड या महारत्न दर्जा असणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. एचपीसीएल लिमिटेड या भारतातील आघाडीच्या तेल विपणन कंपनीचे शेअर्स अवघ्या तीन महिन्यांत 45 टक्के वाढले आहेत. वास्तविक ही कंपनी आपली ऑईल शुद्धीकरण क्षमता वाढवत आहे. याशिवाय अनेक सकारात्मक घटक या सरकारी कंपनीचे शेअर्स आकर्षक बनवत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, एचपीसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
PVR Share Price | बॉलिवूड सिनेमांची बॉक्स ऑफिसवर धमाल होताच PVR आयनॉक्स शेअर्स मजबूत तेजीत, फायदा घेणार?
PVR Share Price | सध्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अल्पावधीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यावर्षी पठाण, जवान आणि गदर या ब्लॉक बस्टर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रदर्शन केले आहे. ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेनंतरही मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | एक वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करा, हा पेनी शेअर संयम राखल्यास आयुष्य बदलू शकतो
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.49 टक्के घसरणीसह 3.30 रुपयये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 423 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.25 रुपये होती. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 4.35 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, रोज 10-20 टक्क्यांनी पैसा वाढतोय
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल पाहायला मिळत होती. तेजीत व्यवहार करणाऱ्या शेअरमध्ये अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या स्टॉकमध्ये पटेल इंजिनीअरिंग, ओम इन्फ्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, देवयानी इंटरनॅशनल, जिओ फायनान्शियल, युनिपार्ट्स या कंपन्यांचे शेअर्स होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा 'अदानी पॉवर' शेअर ठरतोय सर्वात पॉवरफुल शेअर, काही महिन्यात पैसे तिपटीने वाढवतोय
Adani Power Share Price | हिंडेनबर्ग फर्मच्या वादग्रस्त आरोपानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. मात्र आता अमेरिकन संस्थेने अदानी समूहाला क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर तेजीत आले आहेत. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स अदानी समुहाच्या सर्व शेअरमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा स्टॉक ठरला आहे. मागील 10 महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 98 पैशांच्या पेनी शेअरने आयुष्यं बदललं! 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 4.43 कोटी रुपये परतावा
Multibagger Stocks | विधी स्पेशालिटी फूड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत या कंपनीचे शेअर्स 98 पैशांवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचले आहेत. विधी स्पेशालिटी फूड कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 44000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Vidhi Speciality Share Price
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | 2 महिन्यात 32% परतावा देणाऱ्या LIC शेअर्समध्ये पुढे फायदा होईल की नाही? तज्ज्ञांनी दिले संकेत
LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीने 5 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्पर्श केले आहे. जून 2022 नंतर पुन्हा एकदा एलआयसी कंपनीने 5 लाख कोटी रुपये बाजार मूल्याचा टप्पा ओलांडला आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 29 टक्क्यांपर्यंत परतावा
Stocks To Buy | आज भारतीय शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या तेजीच्या व्यावहात खंड पडला आहे. RBI ने आज तिमाही व्याज दरात कोणताही बदल केला नाहीये. आज सकाळी शेअर बाजार लाल रंगात ओपन झाला होता. शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना देखील काही शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते.
1 वर्षांपूर्वी -
Accent Microcell IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल 89% पर्यंत परतावा, शेअरची प्राईस बँड सुद्धा स्वस्त
Accent Microcell IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचा IPO 8 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO ची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 रोजी असेल. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | शेअरची किंमत 88 रुपये! अल्पावधीत मिळेल 50 टक्क्यांहून अधिक परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड या वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. गुरुवारी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 91.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 7.78 टक्के वाढीसह 90.92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के घसरणीसह 88.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Spicejet Share Price | स्पाइसजेट शेअर्स विमान वेगात, फक्त 2 दिवसात दिला 26 टक्के परतावा, फायदा घेणार?
Spicejet Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्पाइसजेट या एअरलाइन कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारी स्पाइसजेट कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 52.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! मागील 5 दिवसात टाटा पॉवर शेअरने 23 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घ्या
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 332 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले. त्याचा परिणाम तुम्ही सर्वप्रथम शेअर बाजारावर दाखवला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर पतधोरणाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही दिसून आला. आज आरबीआयने पतधोरण जाहीर करताच सोन्या-चांदीच्या दरात तात्काळ घसरण झाली. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने पडेल नोटांचा पाऊस! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, खरेदीनंतर संयम आयुष्यं बदलू शकतो
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था देखील सकारात्मक वाढीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. यासह भारतीय निर्यात व्यापार देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी भारत सरकारने जाहीर केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 22 रुपयांवर आलेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजीत, 2 दिवसात 30% परतावा दिला
Brightcom Share Price | मागील काही दिवसापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उसळी पहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 20.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्स तेजीत, काही दिवसात पैसा गुणाकारात वाढतोय, कोणता स्टॉक अधिक फायद्याचा?
Adani Green Share Price | अदानी समूहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पण्या आणि अमेरिकन एजन्सीच्या सकारात्मक अहवालानंतर अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदी करावे की विकून टाकावे? शेअर्सबाबत तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने पहील्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील महिन्यात 30 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 500 रुपये इश्यू किमतीवर वाटप करण्यात आले होते आणि 1200 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं या पैकी कोणत्याही बँकेत खातं आहे का? RBI ची मोठी कारवाई, तर एका बँकेचा परवाना रद्द
Bank Account Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नियामक नियमावलीतील त्रुटींबद्दल चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. राजर्षी शाहू सहकारी बँक लिमिटेड, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड, पाटण सहकारी बँक लिमिटेड आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड या सहकारी बँकांचा समावेश आहे. याशिवाय आरबीआयने एका सहकारी बँकेचा परवानाही रद्द केला आहे. परवाना रद्द करण्यामागचे कारण म्हणजे बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही. मात्र, त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! फक्त 98 रुपयांचा शेअर या तारखेआधी खरेदी करा, वेगाने पैसा वाढेल
Bonus Shares | ध्यानी टाइल्स कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच ध्यानी टाइल्स कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आता या कंपनीने आपली बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट बदलण्याची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांनी बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी नवीन रेकॉर्ड तारखेची नोंद घ्यावी. | Dhyaani Tile Share Price
1 वर्षांपूर्वी -
Birlasoft Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या बिर्लासॉफ्ट शेअर्ससाठी पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा?
Birlasoft Share Price | बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 297.50 रुपयेवरून वाढून 650 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
1 वर्षांपूर्वी