महत्वाच्या बातम्या
-
Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअरमधून अल्पावधीत FD पेक्षा जास्त परतावा मिळेल, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Federal Bank Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेचे शेअर्स 158.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या बँकिंग स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँक स्टॉक 155.65 रुपये किमतीवर ओपन झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | बापरे! एलआयसी शेअर्स 'या' किंमतीवर पोहोचणार, पहा किती मजबूत फायदा मिळणार गुंतवणूकदारांना
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये एलआयसी या सरकारी विमा कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. तब्बल 11 महिन्यांनंतर एलआयसी कंपनीचे शेअर्स 700 रुपये किमतीच्या पार गेले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव मजबूत कोसळला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत १० कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. स्पॉट मार्केटमधील कमकुवत मागणी आणि परदेशी बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. जागतिक बाजारात डॉलरच्या तेजीमुळे सोन्यात घसरण झाली.
1 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI ने लायसन्स रद्द केलं, ग्राहकांच्या पैशाचं काय होणार?
Bank Account Alert | रिझर्व्ह बँकेने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. आता ही बँक ग्राहकांचे जमा झालेले पैसे परत करू शकणार नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ही बँक ग्राहकांना सेवा देण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs AVG Logistics Share | रेल्वे सेवा देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत, वार्षिक 189 टक्के परतावा मिळतोय, ऑर्डरबुक मजबूत
IRFC Vs AVG Logistics Share | एवीजी लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 323.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
HCC Share Price | मोठी संधी! 31 रुपयाचा शेअर अल्पावधीत देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 32.42 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! 5 शेअर्सवर 9 शेअर्स फुकट मिळतील, रेकॉर्ड तारिखपूर्वी एंट्री घ्या, तपशील जाणून घ्या
Bonus Shares | ध्यानी टाइल अँड मार्बल लिमिटेड या ट्रेडिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉलकॅप एसएमई कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 103.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ध्यानी टाइल आणि मार्बल कंपनीच्या शेअरने मागील वर्षी आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 45 टक्के मजबूत झाले आहेत. Dhyaani Tile & Marblez Share Price
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीचे हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा प्रतिदिन अप्पर सर्किट हीट करून गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूक बाजारात सोने आणि शेअर बाजारातील वाढ व्यस्त प्रमाणात असते. मात्र मागील काही दिवसापासून सोने आणि शेअर बाजारात कमालीची वाढ पाहायला मूल्य आहे. गुंतवणुकदार देखील शेअर बाजारातील तेजी पाहून उत्साही भावना व्यक्त करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये तुफान तेजी, आज 15% वाढला, अजून एक सकारत्मक बातमी
Adani Green Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या रॅलीत परकीय गुंतवणूकदारांनी ही मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 210 अंकांच्या वाढीसह 69099 च्या पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टी निर्देशांक 57 अंकांच्या वाढीसह 20744 अंकांवर पोहोचला होता.
1 वर्षांपूर्वी -
IFL Share Price | होय! फुकट शेअर्स मिळतील, फक्त 4 रुपयाचा पेनी शेअर या तारखेपूर्वी खरेदी करा, पहा अपडेट
IFL Share Price | IFL एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी सलग दुसऱ्या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने आता बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील एका आठवड्यात शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांकात 3 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज भारतीय शेअर बाजाराने आपले सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. निफ्टी इंडेक्सने देखील आपली सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Newgen Share Price | फुकट शेअर्स मिळतील! अल्पावधीत 296% परतावा देणारा न्यूजेन सॉफ्टवेअर शेअर खरेदी करा, अजून एक कारण..
Newgen Share Price | 4 डिसेंबर रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. जेफरीजने न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 1,740 रुपये निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे 2 सरकारी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, वेळीच फायदा घ्या
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात निफ्टी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात FII ने भारतीय शेअर बाजारात 16707 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. आणि दुसऱ्या तिमाहीचे जीडीपी आकडे नुकताच जाहीर करण्यात आले आहे. कच्च्या तेलात किमती देखील मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
BLS International Share Price | सुपर मल्टिबॅगर शेअर! बीएलएस इंटरनॅशनल शेअरने दिला 3500 टक्के परतावा, फायदा घेणार का?
BLS International Share Price | बीएलएस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शरव आठ टक्क्यांच्या वाढीसह 283 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11650 कोटी रुपये आहे. BLS इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 302 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 149 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | दणादण पैसा! अदानी शेअरमध्ये आज 20 टक्के वाढ, मागील एका आठवड्यात दिला 32 टक्के परतावा
Adani Gas Share Price | आज अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर गैरप्रकार संबंधित आरोप केले होते, त्यात कोणतीही सत्यता नसल्याची माहिती अमेरिकन सरकारने दिली आहे. अमेरिकन सरकारने अदानी समूहाला हिंडनबर्ग फर्मच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आज अदानी समुहाचे शेअर्स जोरदार तेजीत धावत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
63 Moons Share Price | वेगाने श्रीमंत! या शेअरने 1 महिन्यात दिला 100 टक्के परतावा, रोज अप्पर सर्किटवर आदळतोय
63 Moons Share Price | 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यांमध्ये 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या गुंतवणुकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Salasar Techno Share Price | 3 रुपयांच्या पेनी शेअरने 3 वर्षात दिला 1600 टक्के परतावा, शेअर आजही स्वस्त, ऑर्डरबुक मजबूत
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्क्यांच्या वाढीसह 51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, आजचे घसरलेले सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नकार्याचा दिवसात मागील काही दिवसांपासून सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. मात्र आज मिठी आनंदाची बातमी आहे, कारण सोन्याचा भाव जबरदस्त घसरल्याने सराफा बाजारात गर्दी वाढली आहे. या बातमीत 10 ते 24 कॅरेट पर्यंतचा सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम प्रमाणे देण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | कंपनीला मोठी ऑर्डर मिळताच बीसीएल इंडस्ट्रीज शेअर्सची जोरदार खरेदी, शेअरची किंमत 61 रुपये
BCL Industries Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 59.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 54 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1490 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD वार्षिक व्याजदराहून अधिक परतावा बँकेचा शेअर 1 महिन्यात देतोय
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट म्हणजे सुप्रसिद्ध सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. जवळपास सर्वच वर्गातील ग्राहकांचा बँक ऑफ महाराष्टवर विश्वास आहे. त्यामुळे ग्राहक बँक ऑफ महाराष्टच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवून अपेक्षित परतावा कमाई करत आहेत. पण एकूण परतावा आकडेवारीचा विचार केल्यास बँक ऑफ महाराष्टचा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतं असल्याचं पाहायला मिळतंय.
1 वर्षांपूर्वी