महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies IPO | होय! टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअर्स अल्पावधीत तुमचा पैसा दुप्पट करणार, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO द्वारे ही कंपनी 3042.5 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये निश्चित केली आहे. यापूर्वी टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस कंपनीचा आयपीओ 2004 साली लाँच करण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
Flair Writing IPO | फ्लेअर रायटिंग IPO शेअर्सचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
Flair Writing IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पेन बनवणारी फ्लेअर रायटिंग कंपनीने आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. या कंपनीचा IPO अवघ्या काही तासांत पूर्ण सबस्क्राइब झाला आहे. फ्लेअर रायटिंग कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स विकून 177.90 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | 43 रुपयाचा शेअर तेजीत, एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, लवकरच मल्टिबॅगर?
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. बुधवारी जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | होय! फक्त 7 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत दिला 600% परतावा, दिग्गजांकडून शेअर्सची खरेदी
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग या पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 98 टक्के घसरल्यानंतर पुन्हा तेजीत आले. आता पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 7 रुपयेवरून वाढून 50 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! रेकॉर्ड तारीख पूर्वी संधी, फ्री बोनस शेअर्सची घोषणा आधीच झाली, मल्टिबॅगर आहे शेअर
Bonus Shares | पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनीने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्ससाठी मोठी सकारात्मक बातमी! पुढे फायदाच फायदा होणार?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकबाबत एक खुशखबर आहे. क्रिसिल रेटिंग्सने कंपनीने टाटा पॉवर स्टॉकची रेटिंग ‘स्थिर’ वरून ‘पॉझिटिव्ह’ अशी अपडेट केली आहे. टाटा पॉवर कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड कंपनीने टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकवर आपला दृष्टीकोन ‘AA / Stable’ वरून ‘AA / Positive’ असा अपडेट केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स अप्पर सर्किटवर, गुंतवणुकदारांना पुन्हा मोठा फायदा होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 5 टक्के लोअर सर्किटसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही महिन्यांच्या सलग तेजीनंतर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळत होती. आज शेअर्स 4.95% वाढीसह 39.20 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
NECC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एनईसीसी शेअरने अवघ्या 1 महिन्यात दिला 60 टक्के परतावा, शेअरची किंमत 32 रुपये
NECC Share Price | एनईसीसी म्हणजेच नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांच्या वाढीसह 32.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.14 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 306 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत वाढत आहेत, शेअर्स वाढीचे नेमके कारण काय? फायदा घेणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO द्वारे टाटा मोटर्स कंपनी आपले 4.63 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO चा आकार 2314 कोटी रुपये आहे. IPO मधून जमा होणारी रक्कम टाटा टेक्नॉलॉजी कंपनी कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | पोलादी शेअर! टाटा स्टील शेअर्स करून देतील भरघोस कमाई, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. ब्रोकरेज फर्म ब्रेनस्टीनने काही टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर जेफरीज फर्मने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 84 पैशाचा शेअर! अवघ्या 3 वर्षात करोडपती केले, 1 लाख रुपयांचे झाले 1.6 कोटी रुपये
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्मॉलकॅप स्टॉक आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांचे खिसे पैशाने भरले आहेत. या कंपन्यांच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणूकीवर करोडपती बनवले आहे. अशीच एक कंपनी आहे, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड. या कंपनीचे बाजार भांडवल 205 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सची खरेदी वाढली, स्टॉक पुढे किती परतावा देईल?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 223.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 220.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा भाव गगनाला भिडणार, आज सोन्याच्या दरात झाली मोठी वाढ
Gold Rate Today | सराफा बाजारात आज, 22 नोव्हेंबर 2023 रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे. तर, चांदीचा भाव 73 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 61511 रुपये आहे. तर 999 शुद्धता असलेल्या चांदीची किंमत 73240 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे संबधित शेअर्स श्रीमंत करत आहेत! मिळतोय हजारोत परतावा, वेळीच फायदा घेणार का?
IRFC Vs Titagarh Rail Share | मागील काही महिन्यांपासून टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1046 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | वडापावच्या किंमतीचा आहे हा पेनी शेअर! खरेदीनंतर संयम राखल्यास श्रीमंत करेल
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.86 टक्क्यांच्या घसरणीसह 15.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 9 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून 72 टक्के वाढले आहेत. आता या कंपनीने जागतिक तांदूळ पुरवठा व्यवसायात पाऊल ठेवण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा पटेल इंजिनिअरिंग शेअर अल्पावधीत बंपर कमाई करून देणार, टार्गेट प्राईस जाहीर
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के लोअर सर्किट पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! टायटन शेअर्स या कारणाने तेजीत आले, फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आता या कंपनीने एक नवीन टप्पा पार केला आहे. टायटन कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 ट्रिलियन रुपये मार्केट कॅपिटलायझेशन टप्पा स्पर्श केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 3,400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gautam Adani | बंगाली बाणा! ममता बॅनर्जींचा अदानी ग्रुपला धक्का, 25 हजार कोटींचा ताजपूर बंदर प्रकल्प काढून घेतला
Gautam Adani | पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने गौतम अदानी यांना मोठा झटका दिला आहे. ममता सरकारने अदानी समूहाकडून २५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प काढून घेतला आहे. अदानी समूहाला पश्चिम बंगालमधील ताजपूर बंदर विकसित करायचे होते, मात्र आता या प्रकल्पासाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 38 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यां आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. या तिमाहीत अनेक भारतीय कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Inflation Alert | महागाईवरून जनतेला अलर्ट! कांदा, डाळी, साखर, भाज्यांचे दर तुमच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवणार
Inflation Alert | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला आहे. परिणामी सामान्य जनतेच्या खिशातील पैसा दैनंदिन खर्च भागवताना कमी पडतोय. एकाबाजूला मोदी सरकारच्या काळातील प्रचंड वाढलेली महागाई आणि दुसऱ्या बाजूला इतर कृषी संबधित घटना सामान्य जनतेची काळजी वाढवू शकतात.
1 वर्षांपूर्वी