महत्वाच्या बातम्या
-
L&T Share Price | भरवशाचा लार्सन अँड टुब्रो शेअर तेजीत वाढतोय, 'या' बातमीने स्टॉक मजबूत परतावा देणार?
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4.5 लाख कोटी रुपये आहे. लार्सन अँड टुब्रो या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीला मध्य पूर्वेकडील देशाकडून 30,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. लार्सन अँड टुब्रो कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मध्यपूर्वेतील एका प्रतिष्ठित ग्राहक कंपनीने 15,000 कोटी रुपये मुक्यची ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | चिल्लर किंमतीचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, अजून एक आनंदाची बातमी, वेळीच एंट्री घेणार?
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 33 पैशांवरून वाढून 7 रुपयेच्या पार गेली आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
PPF Calculator SBI | पीपीएफमधील 3 पर्याय! दरमहा 1000, 3000 किंवा 5000 बचतीतून किती रक्कम मिळेल?
PPF Calculator SBI | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. भारतीयांना ही योजना सर्वाधिक आवडते. याचे कारण म्हणजे त्यावर मिळणारे फायदे. व्याज असो किंवा करमुक्त गुंतवणूक असो किंवा मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या रकमेपर्यंत, प्रत्येक बाबतीत हे सर्वोत्तम गुंतवणुकीचे साधन आहे. मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा आहे. परंतु, १५ वर्षांनंतरही त्याचे अनेक फायदे आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, ग्रे मार्केट सांगतंय पहिल्याच दिवशी 70 टक्के परतावा मिळेल
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक धुमाकुळ घालत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 340-345 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या किंमत बँडच्या तुलनेत 70 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सला उतरती कळा लागली? तज्ज्ञांनी शेअरबाबत दिला सूचक इशारा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 39.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 8 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6 पट अधिक वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
DSP Mutual Fund | सुवर्ण संधी! नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक
DSP Mutual Fund | डीएसपी म्युच्युअल फंड या भारतातील दहाव्या क्रमांकाच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने (एएमसी) ओपन एंडेड योजना सुरू केली आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळणार? एसबीसी एक्सपोर्ट कंपनी फ्री बोनस शेअर्स जाहीर करू शकते, वेळीच फायदा घ्यावा का?
Bonus Shares | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यां आपल्या गुंतवणुकदारांना विविध माध्यमातून फायदा देत असतात. अशीच कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीचे नाव आहे ‘एसबीसी एक्सपोर्ट’.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 3 दिवसात दिला 37 टक्के परतावा, हा 53 रुपयाचा शेअर खरेदी करावा?
Stocks in Focus | वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वन पॉइंट वन सोल्यूशन्स या एमएसई एसएमई कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 47.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA IPO | IREDA IPO लाँच, शेअरची किंमत 30 ते 32 रुपये, फक्त 13,800 रुपये गुंतवून सुरुवात करा
IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सरकारी मालकीची कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळनंतर आता सरकारी मालकीच्या कंपनीचा हा दुसरा मोठा IPO आहे.
1 वर्षांपूर्वी -
Pritika Auto Share Price | किंमत 29 रुपये फक्त! प्रितिका ऑटो शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Pritika Auto Share Price | प्रितिका ऑटो कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 26.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 234 कोटी 34 लाख रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या तुलनेत 100 टक्के वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये पुन्हा अस्थिरता, गुंतवणूकदारांनी काय करावे? स्टॉक तपशील जाणून घ्या
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून येस बँक स्टॉक तेजीत वाढत होता, मात्र आज हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 19.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सची तेजी थांबेना, कर्जमुक्त कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना करोडपती बनवणार?
Suzlon Share Price | अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.65 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | भरवशाचा डिफेन्स क्षेत्रातील शेअर! 1000% परतावा दिल्यावर अजूनही पैशाचा पाऊस पडतोय
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 754 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील झेन टेक्नॉलॉजी स्टॉक मजबूत तेजीत धावत आहे. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 42 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स पुन्हा पॉवर दाखवणार, कंपनीच्या 'या' निर्णयाने शेअर्स गुंतवणूकदारांना फायदा होणार?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये अदानी पॉवर स्टॉक दीड टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पटापट हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 105 टक्के ते 133 टक्के परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. एकीकडे अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावत ट्रेड करत आहेत. तर स्मॉल कॅप स्टॉक गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण भरघोस कमाई करून देणाऱ्या टॉप 5 शेअरची माहिती जाणून घेणार आहोत. या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के ते 133 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर आशीर्वाद मिळेल! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका आठवड्यात 88 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत होती. एकीकडे शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही शेअर्स अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार करत आहेत. आज या लेखात आपण अशा टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 88 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सची माहिती.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात महिना 20484 रुपयांची वाढ होणार, अधिक जाणून घ्या
7th Pay Commission | चांगली बातमी येत आहे. 2024 या वर्षाची सुरुवात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबरने होणार आहे. लवकरच त्यांचा महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सध्या 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र, महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या भत्त्यातही 3 टक्के वाढ होणार आहे. यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा तिथे नो घाटा! काही दिवसात या शेअरने 35% परतावा दिला, टाटा टेक IPO चा सुद्धा फायदा होणार
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 4521.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांनी वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, सध्याच्या किमतीवर किती फायदा होईल?
Jio Financial Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या पहिल्या बाँड इश्यू संदर्भात मर्चंट बँकर्ससोबत प्राथमिक बोलणी सुरू केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या घसरणीसह 215.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | MOIL शेअर्स रॉकेट वेगात परतावा देतोय, तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
Stocks To Buy | सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मने अल्प कालीन गुंतवणुकीसाठी MOIL लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. MOIL ही एक मिनीरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी मॅंगनीज उत्पादक कंपनी मानली जाते. या कंपनीचे भारतातील मॅंगनीज उत्पादनात 45 टक्के वाटा आहे.
1 वर्षांपूर्वी