महत्वाच्या बातम्या
-
Stocks in Focus | हे टॉप 2 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल, अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks in Focus | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. लार्जं कॅप कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, ते स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशा दोन स्मॉल कॅप स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | रेल विकास निगम शेअर्स मालामाल करत आहेत, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, वेळीच एंट्री घ्या
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 166.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 3 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 23 रुपये या नीचांक किमतीच्या तुलनेत 746 टक्के वाढले आहेत. नुकताच RVNL कंपनीला मध्य रेल्वे विभागाने 311 कोटी 17 लाख रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | पटापट हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 70 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप इंडेक्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. जगात एकीकडे आर्थिक मंदीची भीती आणि महायुद्धाचे संकट निर्माण झाले आहेत, तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मच्या तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी 3 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर लक्ष्य किंमत आणि स्टॉपलॉस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स रॉकेट वेगात परतावा देणार? 3 कारण नोट करा, 12 महिन्यात असं घडलं
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षभरात ज्या गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी केला आहे, ते लोक आता मालामाल झाले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 42.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस, 40 टक्के परतावा मिळणार?
LIC Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर एलआयसी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. या तिमाहीत कंपनीच्या प्रीमियम उत्पन्नात घट झाल्यामुळे कंपनीचे शेअर्स तिमाही निकाल कमजोर आले आहेत. मात्र एलआयसी कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट संबंधित महत्त्वाची बातमी, संबधित प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
Bank Of Maharashtra | सरकारी बँक ऑफ महाराष्ट्र सामान्य ग्राहकांसाठी अत्यंत भरवशाची बँक म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक सामान्य लोकांचा पैसा बँकेत विविध बचत योजनांपासून बँक एफडी मध्ये गुंतवलेला आहे. सध्या एक जुनं महत्वाचं प्रकरण उजेडात आलं आहे, पण बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना काळजी करण्याचे कारण नाही.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. आज सराफा बाजारातील सोन्याचा भाव घसरला असून स्वस्त सोनं खरेदीची संधी चालून आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स खरेदी करावे? तज्ज्ञांनी येस बँक शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 57,431 कोटी रुपये आहे. येस बँकेला जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शनकडून 120 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Newgen Share Price | फुकट शेअर्स मिळतील! न्यूजेन सॉफ्टवेअर फ्री बोनस शेअर्सची घोषणा करणार, योग्य वेळी एंट्री घ्या
Newgen Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. पुढील काही दिवसांत आयोजित करण्यात येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला जाईल. बोनस शेअर्सची बातमी आल्यानंतर न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Employees Salary | इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनस जाहीर, पगारात मोठी वाढ होणार
Infosys Employees Salary | आयटी कंपनी इन्फोसिसने पात्र कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा तिमाही कामगिरी बोनस जाहीर केला आहे. कंपनी या महिन्यात सरासरी 80% पेआउट बोनस देणार आहे. व्हेरिएबल पेचे सरासरी पेमेंट 80% आहे, परंतु तिमाही कामगिरी आणि योगदानावर अवलंबून वैयक्तिक देयके बदलू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
EPF on Basic Salary | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 25 हजार रुपये आणि वय 30 वर्षे, किती कोटी रुपये EPF मिळेल पहा
EPF on Basic Salary | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ देणारी एक शक्तिशाली योजना आहे. संघटित क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात कर्मचारी आणि कंपनी या दोघांचेही योगदान असते.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, शेअर्समधून मिळतोय तुफान वेगात परतावा
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 497 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | मार्ग श्रीमंतीचा! दोन दिवसात 33 टक्के परतावा दिला टाटा इन्व्हेस्टमेंट शेअरने, वेळीच एंट्री घेणार?
Tata Investment Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने व्यवस्थापनातील बदलां संबंधित माहिती सेबीला कळवली आहे. यामुळे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 109 टक्के परतावा देणारा एसजेव्हीएन शेअर तेजीत, किंमत 76 रुपये, ऑर्डरबुक मजबूत
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 76.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO धुमाकूळ घालणार, आत्तापासूनच पहिल्याच दिवशी 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिसतोय
Tata Technologies IPO GMP | टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉकबाबत ग्रे मार्केटमधून सकारात्मक अपडेट आली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO स्टॉकने ग्रे मार्केटमध्ये 350 रुपये किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Fact-Check | भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर झाली? आर्थिक अंधभक्ती सुसाट, फडणवीसांनी केली शेअर, अदाणींनी पोस्ट डिलीट केली
Fact-Check | रविवारी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था (जीडीपी) पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजा, देवेंद्र फडणवीस आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! 3 रुपयाचा शेअर खरेदी करा, अल्पावधीत हजारो टक्के परतावा मिळतोय
Advik Capital Share Price | शुक्रवारी शेअर बाजारातील अस्थिर काळातही अॅडविक कॅपिटल लिमिटेडच्या शेअरमध्ये किंचित वाढ नोंदवली जात होती आणि तो 0.35 टक्क्यांनी वधारून 2.88 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2 मोठ्या खुशखबर! या कारणाने पगारात होणार मोठी वाढ, काय आहे अपडेट्स?
7th Pay Commission | नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप खास असणार आहे. नव्या वर्षात कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डीएची भेट मिळणार आहे, तर घरभाडे भत्त्यातही (एचआरए) वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा सहामाही तत्त्वावर वाढ केली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव झटक्यात इतका महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आजचा 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संपूर्ण आठवडा चांगला गेला आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | पोलादी शेअर! टाटा स्टील शेअर्स खरेदीचा सल्ला, तज्ज्ञांनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली
Tata Steel Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. टाटा स्टील कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला विश्वास आहे की कंपनीचे भारत, यूके आणि नेदरलँड्समधील उत्पादन आणि विक्री तिसर्या तिमाहीपासून वाढू शकते. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी