महत्वाच्या बातम्या
-
UY Fincorp Share Price | पुढच्या दिवाळीपर्यंत खूप पैसा पाहिजे आहे का? हा 25 रुपयाचा खरेदी करणार? अल्पावधीत दिला 1400% परतावा
UY Fincorp Share Price | यूवाय फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स मंदीच्या काळात देखील तेजीत ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के वाढीसह 25.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 480 कोटी रुपये आहे. यूवाय फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 26.23 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 25.11 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | दिवाळीमध्ये गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतील
Stocks To Buy | दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. गुंतवणूकदार दिवाळीच्या काळात कमाई करण्यासाठी चांगले शेअर्स शोधत आहेत. म्हणून तज्ञांनी दिवाळीच्या काळात गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी टॉप 10 शेअर्स निवडले आहेत. आज या लेखात आपण या स्टॉक्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने या टॉप 10 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat ToolRoom Share Price | दिवाळी धमाका! लवंगी फटाका सुतळी-बॉम्ब निघाला! 50 पैशाच्या शेअरने 7500 टक्के परतावा दिला
Gujarat ToolRoom Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह 36.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका आठवड्यात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची 51 टक्के वाढली आहे. तर मागील 3 महिन्यांतगुजरात टूलरूम कंपनीच्या शरवा आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | चिल्लरने श्रीमंत व्हा! एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, 2 रुपयाचा पेनी शेअर आयुष्यं बदलू शकतो
Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 2.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 105 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Salary Slip | पगार येताच लवकर खिसा खाली होतोय? मग 50-30-20 फॉर्म्युला फॉलो करा, असा वाढेल पैसा
Salary Slip | आजच्या काळात पैशांची बचत करणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. नोकरदार लोक 30 दिवस पगाराच्या प्रतीक्षेत असतात. यानंतर पगार येताच कुठे जातो? माहितही नाही. आज आम्ही तुम्हाला एका फॉर्म्युल्याबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पगारातून घर खर्च करू शकाल. याशिवाय तुम्ही फिरू शकाल आणि मौजमजा करू शकाल आणि बचतही करू शकाल.
2 वर्षांपूर्वी -
RR Kabel Share Price | मालामाल करतोय हा शेअर! फक्त 2 दिवसात दिला 17 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
RR Kabel Share Price | आरआर काबेल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10.4 टक्क्यांच्या वाढीसह 1550 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. आरआर काबेल कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर तिमाहीत आरआर काबेल कंपनीने दुप्पट निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव पुन्हा वाढले, खरेदी करावं की थांबावं? दिवाळीपर्यंत भाव किती होणार?
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, सोन्याचा भाव अजूनही 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे. तर, चांदीचा भाव 70 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 60603 रुपये आहे. तर 999 शुद्धता असलेल्या चांदीची किंमत 70228 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
ESAF Small Finance Bank IPO | होय! दिवाळी धमाका होणार! 57 रुपयाचा शेअर पहिल्याच दिवशी 33 टक्के परतावा देईल
ESAF Small Finance Bank IPO | ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. ओपनिंगच्या तिसऱ्या दिवशी ESAF स्मॉल फायनान्स बँक IPO 73.02 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा IPO शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | 19 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करणार? आलोक इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजकडून भांडवल उभारणी करणार
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड चढ उतार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तेजीत व्यवहार करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये आज विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 19.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | तुमच्या पालकांसाठी उत्तम आहे ही सुरक्षित गुंतवणूक योजना, अधिक व्याज देखील मिळेल
Senior Citizen Saving Scheme | निवृत्तीनंतर बहुतांश गुंतवणूकदार आपल्या पैशांबाबत जागरूक असतात आणि जेव्हा गुंतवणुकीची वेळ येते तेव्हा त्यांना त्यासाठी पूर्णपणे सुरक्षित पर्याय सापडतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींचा मोठा भाग सुरक्षितपणे गुंतवण्यासाठी आणि त्याद्वारे स्थिर परतावा मिळवण्यासाठी मुदत ठेवी (एफडी) हा एक उत्तम पर्याय आहे. किंबहुना निवृत्तीनंतर गुंतवणूकदार बाजाराची फारशी जोखीम घेण्याच्या स्थितीत नसतात.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 20 रुपयाचा शेअर तेजीत, मागील 3 वर्षांत रिलायन्स पॉवर शेअरने 545% परतावा दिला
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षांत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबर तोटा दिला होता. मात्र आता अनिल अंबानीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर मजबूत तेजीत वाढतोय, गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे? सविस्तर जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | एसबीआय बँक शेअर्स तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची पुढची टार्गेट प्राईस, फायदा घेणार का?
SBI Share Price | एसबीआय बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. पुढील कळतंय बँकेचे शेअर्स 790 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 37 टक्के अधिक आहे. ब्रोकरेज फर्म बीएनपी परिबास सिक्युरिटीज फर्मने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक नोट जारी करून एसबीआय बँक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dynacons Share Price | कुबेर पावला राव! फक्त 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर या शेअरने दिला 5.80 कोटी रुपये परतावा
Dynacons Share Price | डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 668.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Man Industries Share Price | मॅन इंडस्ट्रीज इंडिया शेअरने एका दिवसात 10 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी वाढली
Man Industries Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 256.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 247.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील एका महिन्यात दिला 60 टक्के परतावा, खरेदी करणार?
Mufin Green Share Price | मागील काही काळापासून तेजीत धावणाऱ्या मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरला आज ब्रेक लागला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. YTD काळात या कंपनीचे शेअर्स 39 रुपये किंमतीवरून वाढून 135.65 रुपये किमतीवर पोहचले होते. या कालावधीत मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Inox Share Price | आयनॉक्स विंड शेअर गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देतोय, अल्पावधीत दिला 64 टक्के परतावा
Inox Share Price | आयनॉक्स विंड या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 240 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 215 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका महिन्यात शेकड्यात परतावा मिळतोय
Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात लक्षणीय उलाढाल पाहायला मिळत आहे. एकीकडे जगात महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांनी बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. आता भारतात दिवाळी आणि सणासुदीचे दिवस सुरू होणार आहोत. अशा काळात भारतीय गुंतवणुकदार कमाई करण्यासाठी मजबूत शेअर्स शोधत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | 14 रुपयाचा पावरफुल पेनी शेअर! जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स शेअर्स अल्पावधीत श्रीमंत करतोय
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील जेपी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत धडाम झाले, दिवाळीपूर्वी स्वस्त सोनं खरेदीची मोठी संधी
Gold Rate Today | धनतेरस आणि दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात आजही घसरण होत आहे. एमसीएक्स’वर सोन्याचा भाव 60,500 रुपयांच्या जवळपास आहे. जगभरात सुरू असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला असून पुन्हा घसरण सुरू झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया 10 ग्रॅम सोन्याचा भाव.
2 वर्षांपूर्वी