महत्वाच्या बातम्या
-
Nykaa Share Price | 34 टक्क्याने स्वस्त झालेले बहुचर्चित नायका शेअर्स पुन्हा तेजीत, काय म्हटलं तज्ज्ञांनी? फायदा होईल?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नायका कंपनीने सोमवारी आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल केले, आणि शेअरमध्ये तेजी सुरू झाली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 147.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांना धक्का, बँक FD गुंतवणूकदारांची निराशा होणार, दिवाळीपूर्वी व्याज दरांबाबत अपडेट
SBI FD Interest Rates | सर्वाधिक मुदत ठेवी (एफडी) उघडण्यासाठी भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ही भारतीयांची पहिली पसंती आहे. मात्र एसबीआयने या दिवाळीत ग्राहकांना एक झटका दिला आहे. फेब्रुवारी २०२३ पासून बँकेने एफडीमध्ये सुधारणा केलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | सुसाट वेगात रेल्वे संबंधित शेअर्स! IRFC आणि टिटागड रेल सिस्टम्स श्रीमंत बनवत आहेत
IRFC Vs Titagarh Rail Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार अस्थिर असताना टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.58 टक्क्यांच्या वाढीसह 799 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. टिटागढ रेल सिस्टम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,160 कोटी रुपये आहे. टिटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 867 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 433 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयांची कमाल! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पवधीत मजबूत परतावा देतोय, 5 दिवसात 27% कमाई
Vodafone Idea Share Price | मागील आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Personal Loan | मतदारांचे अभिनंदन! निरव मोदी, चोक्सी-मल्ल्या अरबो घेऊन फरार, आता 50,000 रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांविरोधात कडक नियम
Personal Loan | एकाबाजूला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील मोठी ठग बँकांचे अरबो रुपये घेऊन परदेशात फरार झाले आहे असून तेथे शाही आयुष्य जगत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गुजराती ठग असल्याचं यापूर्वीच समोर आलं आहे. निरव मोदी आणि मेहूल चोक्सी त्यापैकीच आहेत. मात्र आता RBI आणि केंद्र सरकार सामान्य ग्राहक जे अत्यंत कमी रुपयांचे कर्ज घेतात त्यांच्यावर केंद्रित झालं आहे. त्यासाठी अत्यंत कडक नियम करून कर्ज वसुली केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका आठवड्यात 35 ते 46 टक्के परतावा मिळतोय
Stocks in Focus | सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी किंचित नफा वसुली सुरू केली आहे. जागतिक राजकारणात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्राईल आणि हमास युद्धाने गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. आता मध्य पूर्व आशियामध्ये दीर्घ काळ युद्धाची स्थिती पाहायला मिळू शकते, असे अंदाज तज्ञांनी व्यक्त केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांनी जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, किती फायदा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 2 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याच दिवशी कंपनीने आपले सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल देखील जाहीर केले होते. त्यानंतर सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत आला.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | हे काय? 11 रुपयाचा रिलायन्स कॅपिटल शेअर पुन्हा तेजीत, रोज अप्पर सर्किट हीट, खरेदी का वाढली?
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा शेअर बाजारात ट्रेड करु लागले आहेत. नुकताच या कंपनीने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड दिले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर रिलायन्स कॅपिटल स्टॉक 10.33 रुपये किमतीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Vs Credit Score | तुमच्याकडे क्रेडिट कार्डच नसेल तर क्रेडिट स्कोअर कसा बनेल? बँक भविष्यात कर्ज देईल का?
Credit Card Vs Credit Score | कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक असते. क्रेडिट स्कोअरच्या आधारेच कर्ज मिळते. क्रेडिट हा 3 अंकी क्रमांक आहे जो आपला क्रेडिट इतिहास कसा आहे हे सांगतो. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही आधी घेतलेले कर्ज कसे फेडले? चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे तुम्हाला नवीन कर्ज सहज मिळू शकेल. क्रेडिट स्कोअर तयार करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे क्रेडिट कार्ड असणे.
2 वर्षांपूर्वी -
Concor Share Price | कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजेच कॉन्कोर कंपनीचे शेअर्स तेजीत, स्टॉक वाढीचे कारण काय?
Concor Share Price | कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच कॉन्कोर या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॉन्कोर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आज देखील कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Ircon Share Price | रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस, किती फायदा मिळणार?
IRFC Vs Ircon Share Price | आज भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सध्या भारतात दिवाळी आणि सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. अशा काळात कमाई करण्यासाठी गुंतवणूकदार दर्जेदार शेअर्स शोधत आहेत. म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांना इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SG Mart Share Price | श्रीमंत बनवलं या शेअरने! एसजी मार्ट शेअरने अल्पावधीत दिला तब्बल 30000 टक्के परतावा, सेव्ह करा डिटेल्स
SG Mart Share Price | एसजी मार्ट कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 7 वर्षात करोडपती बनवले आहे. एसजी मार्ट कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 30000 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 8436.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Bondada Engineering Share Price | रॉकेट वेगात परतावा देतोय हा शेअर, मागील 3 दिवसात दिला 33% परतावा, रोज अप्पर सर्किट
Bondada Engineering Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर, रुखी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा होणार की नुकसान?
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स उच्चांक किंमतीवर पोहोचले, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.51 टक्क्यांच्या वाढीसह 14.37 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मते आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Life Certificate | तुमच्या घरातील कोणाचेही SBI मध्ये पेन्शन अकाऊंट असल्यास काम सोपं झालं, अधिक जाणून घ्या
SBI Life Certificate | जर तुमचंही स्टेट बँकेत (एसबीआय) पेन्शन अकाऊंट असेल तर आजची बातमी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. एसबीआयचे म्हणणे आहे की, जर तुमचे पेन्शन खाते एसबीआयमध्ये असेल तर तुम्हाला अनेक महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाण्याची गरज नाही. एसबीआय तुम्हाला घरबसल्या हे काम सहजपणे करण्याची सुविधा देते.
2 वर्षांपूर्वी -
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स शेअर्सची कामगिरी सुसाट, अवघ्या 1 आठवड्यात दिला 35% परतावा, पुढे काय?
JP Associates Share Price | नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक राहिली आहे. आज देखील स्टॉक मार्केट इंडेक्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सेन्सेक्स 64363 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 19230 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात 57 स्मॉल कॅप शेअर्स असे होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई लावून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator SBI | होय! भरवशाची PPF गुंतवणूक देईल 1 कोटी रुपये परतावा, ही ट्रिक फॉलो करा
PPF Calculator SBI | पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट ही एक अनोखी बचत योजना आहे. भारत सरकार त्यात गुंतवणूक करून पैशाच्या सुरक्षिततेची हमी देत असले, तरी इन्कम टॅक्स बचतीचाही फायदा होतो. याशिवाय या योजनेतून तुम्ही 1 कोटी रुपयांचा फंड सहज तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या दिवाळीत 1 कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याचा भाव 60,000 च्या जवळपास घसरला आहे. सोन्याचे दर असेच स्वस्त राहिले तर यंदा दिवाळीत दागिने खरेदी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आज सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे…
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | सेव्ह करा या 6 शेअर्सची तज्ज्ञांनी निवडलेली यादी, अल्पवधीत मिळेल 30 टक्क्यांपर्यंत परतावा, फायदा घ्या
Stocks To Buy | भारतीय ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने गुंतवणुकीसाठी 6 स्मॉलकॅप स्टॉक निवडले आहेत. हे सर्व स्मॉलकॅप स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना 11 टक्के ते 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी