महत्वाच्या बातम्या
-
IFL Share Price | पाडापाव पेक्षा अत्यंत स्वस्त पेनी शेअर तेजीने श्रीमंत करतोय, फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड सुद्धा, एंट्री घेणार?
IFL Share Price | IFL एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. IFL एंटरप्रायझेस कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश आणि मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने नुकताच लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | पैसा अल्पावधीत दुप्पट होतोय! केपीआय ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांचा फेव्हरेट, फायदा घेणार?
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | 21 रुपयाचा पेनी शेअर दररोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट करतोय, अल्पावधीत होतेय मजबूत कमाई
Penny Stock | सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. आता दिवाळीच्या काळात भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होईल, आणि त्यामुळे भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार देखील होतील. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळेल. एकीकडे जगभरात आर्थिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी आपले पैसे शेअर बाजारातून काढून घ्यालला सुरुवात केली आहे. Alacrity Securities Share Price
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | श्रीमंत करणार सुझलॉन एनर्जी शेअर! दररोज अप्पर सर्किटला धडक, उच्चांक किमतीवर पोहोचला, पुढे टार्गेट प्राईस?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 79 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. मागील दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 34.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, पैसे गुंतवणूक आणि बचतीचा ग्राहक घेत आहेत सर्वाधिक फायदा
Bank of Maharashtra | देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तुमचंही पीएसयू बँकेत खातं असेल तर तुम्हालाही माहित असायला हवं. बँकांमध्ये दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होतात.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो फायदा घ्या! वाढीव पेन्शनचे सर्व अर्ज निकाली काढण्यास सुरुवात, अर्जासाठी अजूनही संधी
EPFO Higher Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) वाढीव पेन्शनसाठी अर्जदारांकडून अतिरिक्त योगदान किंवा थकबाकी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संस्थेने पहिल्या टप्प्यात एकूण १ हजार ९७४ कोटी रुपयांचे ३२ हजार ९५१ अर्जदारांना मागणीपत्र दिले आहे. | EPFO Login
2 वर्षांपूर्वी -
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही पहिल्यांदा गृहकर्ज घेणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठ्या EMI ट्रॅप मध्ये अडकाल
HDFC Home Loan | आजच्या काळात स्वत:च्या घराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज खूप मदत करते. अशा तऱ्हेने लोक गरजेच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडत आहेत. कर्जबुडव्यांना लक्ष्य करून घोटाळे आणि फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनी संदर्भात फायद्याची मोठी अपडेट, टाटा मोटर्स शेअर्सवर काय परिणाम होणार?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३,७६४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा आणि १,०५,१२८ कोटी रुपयांच्या परिचालनातून मिळणाऱ्या महसुलासह दमदार वाढ नोंदविल्यानंतर, ३ नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ब्रोकरेज फर्म सीएलएसएने खरेदी रेटिंगसह 803 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे, याचा अर्थ असा आहे की 2 नोव्हेंबरच्या बंद किंमतीपेक्षा कंपनीचा शेअर 27.9% वाढण्याची अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paragon Fine Share Price | मार्ग श्रीमंतीचा! पॅरागॉन फाईन IPO शेअरने पहिल्याच दिवशी दिला 125% परतावा, पुढे किती परतावा मिळेल?
Paragon Fine Share Price | पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर यशस्वीरित्या सूचीबद्ध करण्यात आले आहेत. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनी IPO शेअर्स 125 टक्के प्रीमियम वाढीसह 225 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Deccan Gold Share Price | खरंच पैशाची खाण! डेक्कन गोल्ड माईन्स शेअरने अल्पावधीत दिला 415% परतावा, शेअर आजही खरेदीला खास?
Deccan Gold Share Price | डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. तर शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 151.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे (Deccan Gold Mines Share Price) एकूण बाजार भांडवल 2230 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance SBI Card | रिलायन्स एसबीआय कार्डवर दर महिन्याला सिनेमाची FREE तिकिटे आणि बरंच काही मोफत मिळेल
Reliance SBI Card | एसबीआय कार्ड आणि रिलायन्स रिटेल यांनी संयुक्तपणे नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. ‘रिलायन्स एसबीआय कार्ड’ असे या कार्डचे नाव आहे. हे कार्ड रिलायन्स एसबीआय कार्ड आणि रिलायन्स एसबीआय कार्ड प्राईम या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कार्डरिलायन्स रिटेल इकोसिस्टम असलेल्या स्टोअरमध्ये पेमेंट केल्यास उत्तम फायदे आणि रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. दोन्ही कार्डवर वेगवेगळ्या ऑफर्स मिळणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर…
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | श्रीमंत व्हा! 10,000 रुपयांची SIP गुंतवणूकदारांना कोट्याधीश बनवतेय, हा योजना सेव्ह करा
HDFC Mutual Fund | अलीकडच्या काळात एसआयपी हे गुंतवणुकीचे साधन म्हणून उदयास आले आहे, ज्यावर मोठ्या संख्येने लोक विश्वास ठेवत आहेत. दीर्घ मुदतीत एसआयपीओ एफडीपेक्षा जास्त परतावा देत आहेत. तथापि, एसआयपीमध्ये नेहमीच धोका असतो.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | सुवर्ण संधी! आज सोन्याचा भाव घसरला, दिवाळीपूर्वी खरेदीची उत्तम संधी, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर खूपच कमी होते. अशापरिस्थितीत लोकांना दिवाळीपूर्वी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. जाणून घेऊया किती स्वस्त झाले सोने-चांदी.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | श्रीमंत करतोय ही म्युच्युअल फंड योजना, 10 लाख रुपयांचे झाले 5.49 कोटी रुपये, गुंतवणूदार मालामाल होतं आहेत
Mutual Fund SIP | तसे तर शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. यातील एक लोकप्रिय मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. योग्य म्युच्युअल फंडात शांतपणे गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती बनू शकता. अनेक फंडांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
FD Calculator | खुशखबर! आता बँक एफडीवर 8.05 टक्के व्याज, दिवाळीपूर्वी या सरकारी बँकेकडून ग्राहकांना मोठी भेट
FD Calculator | पंजाब नॅशनल बँकेने (PNB) मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवे दर दोन कोटीरुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मुदत ठेवींचे नवे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू होतील. जाणून घेऊया एफडीचे दर सविस्तर…
2 वर्षांपूर्वी -
TDS Online Payment | इन्कम टॅक्सशी संबंधित हे काम नोव्हेंबरमध्ये लवकर पूर्ण करा, शेवटची तारीख जाणून घ्या
TDS Online Payment | नोव्हेंबर महिन्यात अनेक नियम बदलले आहेत. टॅक्स भरणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात इन्कम टॅक्सशी संबंधित आवश्यक कामे पूर्ण करावी लागतील. जेणेकरून नंतर तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. हा महिना करविषयक अनेक कामांसाठी शेवटचा महिना आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबत एक कॅलेंडर जारी केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, दिवाळीपर्यंत सोनं स्वस्त होणार की महाग? नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या साप्ताहिक दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 1,160 रुपये प्रति किलोने घट झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibager Stocks | कुबेर पावला! युनायटेड स्पिरिट्स शेअरने तब्बल 16000 टक्के परतावा दिला, गुंतवणूकदार करोडपती झाले
Multibager Stocks | भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत नफा कमाई करायचा असेल तर गुंतवणूकदारांनी स्टॉक दीर्घ काळ होल्ड करणे महत्त्वाचे आहे. आज या लेखात आपण असाच एक स्टॉक पाहणार आहोत, ज्याने दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
हिंदू मुलगा मुस्लिम नावाने उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ई-मेल पाठवत होता, आरोपीला पोलिसांकडून अटक
Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील एका १९ वर्षीय तरुणाला मुंबईतील गामदेवी पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. ईमेलमध्ये स्वत:चे नाव शादाब खान असल्याचे सांगणाऱ्या आरोपीचे नाव गणेश रमेश वनपारधी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. आरोपीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 13 रुपयाचा पेनी शेअर! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पावधीत पैसे दुप्पट करतोय
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कर्ज बजारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. व्होडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी मानली जाते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी