महत्वाच्या बातम्या
-
ESAF Small Finance Bank IPO | आला रे आला IPO आला! प्राईस बँड 57 रुपये, पहिल्याच दिवशी कमीतकमी 33% परतावा मिळेल
ESAF Small Finance Bank IPO | ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी या बँकेच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशीच पूर्ण सबस्क्राईब झाला होता. ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा IPO पहिल्याच दिवशी 1.81 पट सबस्क्राइब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | सुवर्ण संधी! मागील 1 महिन्यात 50% परतावा देणारा शेअर रोज अप्पर सर्किटवर, खरेदीचा विचार करा
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदर तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात फक्त बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध आहेत, मते आता या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर देखील सूचीबद्ध केले जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 53 टक्क्यांपर्यंत परतावा
Stocks To Buy | सध्यची जागतिक अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहता, शेअर बाजारात सकारात्मक वाढ होईल, असे संकेत दिसत नाही. इस्राईल आणि हमास युद्ध आणखी तीव्र होत चालले आहे. आता अमेरिकेला देखील काही देशांनी चीतावणी द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे जागतिक महायुद्ध सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिकिय गुंतवणूकदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, म्हणून त्यांनी आपली गुंतवणूक बाजारातून काढून घ्यायला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीद्वारे संचालित व्यावसायिक बंदरावरील मालवाहतूकीच्या प्रमाणात ऑक्टोबर 2023 या महिन्यात 48 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये 37 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर करेल श्रीमंत! गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, संयमाने आयुष्य बदलू शकतं
Penny Stocks | मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या उलाढालीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी आपले पैसे शेअर बाजारातून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा होणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मजबूत निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 4.49 टक्के वाढीसह 665.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर तेजीत आला, स्टॉक मधील तेजी टिकुन राहील का? शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 4 टक्के वाढीसह 389.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. मागील सात दिवसांमध्ये अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्तात मस्त! सुझलॉन एनर्जी शेअर्सची अप्पर सर्किट मालिका सुरु, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती असेल?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 34.44 रुपये या नऊ वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank Of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी फायद्याची अपडेट, अल्पावधीत मिळेल FD पेक्षा दुप्पट परतावा
Bank Of Maharashtra | जर तुम्ही सरकारी क्षेत्रातील बँक किंवा कंपनीत गुंतवणुकीसाठी चांगल्या संधीच्या शोधात असाल तर हा लेख तुम्हाला मदत करू शकतो, होय, या लेखात मार्केट एक्सपर्ट आणि जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित तज्ज्ञांनी असे दोन पर्याय सुचवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | होय! सरकारी कॅनरा बँकेच्या FD पेक्षा चौपट परतावा कॅनरा बँक शेअर 3 महिन्यात देईल
Stocks in Focus | सरकारी बँकांनी सप्टेंबर 2023 तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सरकारी बँकांच्या नफ्यात आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शेअर बाजारात अनेक सरकारी बँकांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, मात्र तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणुकीसाठी कॅनरा बँकेच्या शेअरची निवड केली आहे. तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 387.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कॅनरा बँकेने 26 ऑक्टोबर 2023 रोजी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 390 […]
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरची जादू! अल्पावधीत दिला 3400 टक्के परतावा, खरेदी करावा?
Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्च करणार आहोत, त्याचे नाव आहे, मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 3 शेअर्स सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत बँक FD पेक्षाही मजबूत कमाई करून देतील
Stocks To Buy | यूएस फेडरल रिझर्व्हने दुसऱ्यांदा आपल्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणून जगातील सर्व शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार देखील मागील दोन दिवसापासून तेजीत ट्रेड करत आहे. अशा काळात गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी तज्ञांनी 3 सर्वोत्तम शेअर्स निवडले आहेत. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर तपशील
2 वर्षांपूर्वी -
Atul Auto Share Price | श्रीमंत करणारा शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 5 कोटी रुपये परतावा, दिग्गज करत आहेत खरेदी
Atul Auto Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडियाच्या पोर्टफोलिओमध्ये अतुल ऑटो लिमिटेड कंपनीचे 50,50,505 शेअर्स आहेत. विजय केडीया यांनी अतुल ऑटो कंपनीचे एक 18.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | कुबेर पावला! शेअरने मागील 3 महिन्यांत दिला 458 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
Bonus Shares | गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आहे. दिवाळीपूर्वीच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप केले आहेत. गिरीराज सिव्हिल कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच कंपनीने आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स दिले आहेत. Giriraj Civil Developers Share Price
2 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा निर्णय, या निर्णयाचा शेअरवर काय परिणाम होणार? स्टॉक तेजीत येणार?
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी स्थानिक चलन रोख्यांच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 1.8 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. जर रिलायन्स कंपनीने ही भांडवल उभारणी केली तर ती चलन रोख्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली सर्वात मोठी बाँड विक्री ठरेल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव मजबूत खाली घसरला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, सोन्याचा भाव अजूनही 61,000 रुपयांच्या वर आहे. तर, चांदीचा भाव प्रति किलो 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 61105 रुपये आहे. तर 999 शुद्धता असलेल्या चांदीची किंमत 70910 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bliss GVS Share Price | पैशाचा पाऊस पडतोय! अवघ्या 2 दिवसात या शेअरने 23% परतावा दिला, किंमत 100 रुपयांहून कमी
Bliss GVS Share Price | ब्लिस जीव्हीएस फार्मा या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 100.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टेन्शन विसरा! या टॉप 6 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 49 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | सध्याची जागतिक मंदीची परिस्थिती पाहता, शेअर बाजारातून कमाई करणे सोपे वाटत नाही. आधी अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव, त्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्ध, आणि आता इस्राईल आणि हमास युद्ध हे जागतिक महायुद्धाचे संकेत देत आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासर्व घडामोडीमुळे भारतीय शेअर बाजारात देखील चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत. आज या लेखात आपण टॉप 6 शेअर्स पाहणार आहोत, जे मंदीच्या काळात गुंतवणुकदारांना कमाई करून देऊ शकतात. UPL लिमिटेड : जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या […]
2 वर्षांपूर्वी -
Bondada Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 2 महिन्यात या शेअरने 310 टक्के परतावा दिला, आजही 8% परतावा दिला
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO चे दोन महिन्यांपूर्वी 75 रुपये किमतीवर पदार्पण झाले होते. अवघ्या दोन महिन्यात या कंपनीचे शेअर्स 350 रुपयेच्या पार गेले आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 333.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, वेळीच फायदा घ्यावा का?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने नऊ पट वाढीसह 6,594 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. अदानी पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, वाढते उत्पन्न आणि कर आघाडीवर मिळालेला दिलासा यामुळे कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी