महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये अप्पर सर्किट मालिका सुरु, वेगाने परतावा देण्यास सुरुवात होणार, नेमकं कारण काय?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 81 टक्क्यांच्या वाढीसह 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 56.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 34.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत मोठी अपडेट, गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली, नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,783 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या नफ्यात वाढ झालेली ही सलग चौथी तिमाही ठरली आहे. टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या ब्रिटीश युनिट जॅग्वार लँड रोव्हर कंपनीच्या अप्रतिम कामगिरीमुळे टाटा मोटर्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Salary Increment Alert | खासगी नोकरदारांच्या पगार वाढीसंबंधित मोठी अपडेट, 2024 मध्ये तुमची पगारवाढ किती टक्क्यांपर्यंत असेल पहा
Salary Increment Alert | नवे वर्ष भारतीय कर्मचाऱ्यांसाठी खूप चकाचक ठरू शकते. नुकत्याच आलेल्या एका अहवालावर विश्वास ठेवला तर 2024 साली भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात झपाट्याने वाढ होणार आहे. इतकंच नाही तर नव्या वर्षात संपूर्ण आशिया पॅसिफिक क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ भारतात होणार असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Vs Jindal Steel Share | फायद्याचा पोलादी शेअर कोणता? टाटा स्टील की जिंदाल स्टील पॉवर? अल्पावधीत कोण होणार मल्टिबॅगर?
Tata Steel Vs Jindal Steel Share | जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यांनतर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सध्या जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स 4 महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांच्या घसरणीसह 590 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Cello World IPO | सेलो वर्ल्ड IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा
Cello World IPO | सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या IPO ला पहिल्या 2 दिवसात गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO 30 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 617 रुपये ते 648 रुपये दरम्यान निश्चित केली होती. पहिल्या दोन दिवसात सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO दुप्पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीचा IPO ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 1.55 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Plaza Wires Share Price | कुबेर कृपा होईल! काही दिवसातच या शेअरने 210 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घ्यावी का?
Plaza Wires Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या प्लाझा वायर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. प्लाझा वायर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51-54 रुपये निश्चित केली होती. आणि कंपनीने गुंतवणूकदारांना 54 रुपये किमतीवर वाटप केले होते.
2 वर्षांपूर्वी -
IFL Share Price | श्रीमंत करतोय 7 रुपायाचा पेनी शेअर! अल्पावधीत दिला 1544 टक्के परतावा, अप्पर सर्किट हीट करतोय, फायदा घ्या
IFL Share Price | आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.76 टक्क्यांच्या घसरणीसह 7.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयआयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1544 टक्के नफा कमावून दिला आहे. IFL एंटरप्रायझेस कंपनीचे बाजार भांडवल 163 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paragon Fine Share Price | लॉटरी लागणार! पॅरागॉन फाईन IPO शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 103 टक्के परतावा देऊ शकतात
Paragon Fine Share Price | पॅरागॉन फाईन कंपनीचा शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते पॅरागॉन फाईन स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 103 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पॅरागॉन फाईन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 95-100 रुपये निश्चित केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | गुंतवणुकीसाठी सरकारी कंपन्यांचे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
Sarkari Shares | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज मात्र शेअर बजार हिरव्या निशाणीवर खुला झाला होता. भारतीय शेअर बाजारात अनेक सरकारी कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. या सर्व सरकारी कंपन्याचे शेअर्स पुढील काळात चांगला परतावा देऊ शकतात. आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना भारत सरकारने नवरत्न दर्जा बहाल केला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणुक करु इच्छित असाल तर, तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | अमेरिकेत फेडने व्याजदरात बदल केला नसला तरी बॉण्ड यील्डमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार अजूनही अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच सोन्यात गुंतवणूक येत नाही. त्यामुळेच आज भारतासह जगात सोन्याच्या दरात दबाव आहे.
2 वर्षांपूर्वी -
Balu Forge Share Price | 1 नंबर शेअर! फक्त दोन दिवसात दिला 20 टक्के परतावा, शेअर्स तेजीचं नेमकं कारण काय?
Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 267 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी सप्टेंबर 2023 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्याने पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | बापरे! अदानी टोटल गॅस शेअर्स तब्बल 84 टक्क्यांनी घसरला, पुढे तेजीत येणार? स्वस्तात विकत घ्यावा?
Adani Gas Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने आपले तिमाही जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स 84 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Pensioners Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! सरकारचा महत्वाचा निर्णय, फायदा की नुकसान होणार?
Pensioners Life Certificate | केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, केंद्र सरकारने देशातील १०० शहरांमध्ये ५०० ठिकाणी मोहीम सुरू केली आहे. १७ पेन्शन वितरण बँका, मंत्रालये/ विभाग, पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, यूआयडीएआय यांच्या सहकार्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Share Price | अबब! 5 दिवसात या स्वस्त शेअरने गुंतवणूकदारांना 55% परतावा दिला, संयम श्रीमंतीकडे घेऊन जाईल
Apollo Micro Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर 14 टक्क्यांच्या वाढीसह 105.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Vs Inox Wind Share | सुझलॉन एनर्जी आणि आयनॉक्स विंड एनर्जी शेअर्स तेजीत, कोणता शेअर मोठा परतावा देईल?
Suzlon Vs Inox Wind Share | मागील काही दिवसांपासून आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. आज देखील या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये कॉर्पोरेट कृती म्हणजेच कंपन्यांशी संबंधित सकारात्मक बातम्यांमुळे तेजी पाहायला मिळत होती.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | श्रीमंत करणार हा पेनी शेअर! एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करता येतील, शेकड्यात परतावा
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 426 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | एल अँड टी कंपनीचा चिप उद्योगात प्रवेश, 830 कोटींची गुंतवणूक, शेअर्स होणार रॉकेट
L&T Share Price | बुधवारी लार्सन अँड टुब्रोचा शेअर 0.74 टक्क्यांनी घसरून 21.65 रुपयांवर व्यवहार करत होता. सुमारे चार लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या शेअरने ५२ आठवड्यांतील उच्चांकी ३,११५ रुपये आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर १,९७० रुपये गाठले. लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या समभागांनी गुंतवणूकदारांना २२ टक्के परतावा देऊन गेल्या सहा महिन्यांत धुमाकूळ घातला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील संबंधित मोठी बातमी समोर आली, तज्ज्ञांनी शेअरबाबत काय दिला सल्ला?
Tata Steel Share Price | शेअर बाजारातील घसरणीमुळे बुधवारी टाटा स्टीलचा शेअर दोन टक्क्यांनी घसरून ११६ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. सुमारे १.४३ लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या टाटा स्टीलच्या शेअरने ५२ आठवड्यांतील उच्चांकी १३५ रुपये आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ९८ रुपये गाठले. टाटा स्टीलने नुकतेच दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आज गुरुवारी देखील शेअर 0.043% घसरून 116.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | अवघ्या 13 रुपयाचा व्होडाफोन आयडिया पेनी शेअर तेजीत, नवीन ऑफर्समुळे शेअर ठरणार मल्टिबॅगर?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स आपल्या 21 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Unemployment Hike | पीएम मोदींचा प्रचारात धार्मिक मुद्द्यांवर भर, इकडे बेरोजगारीचा दर 2 वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला - CMIE
Unemployment Hike | ऑक्टोबर महिन्यात भारतात बेरोजगारी वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी लिमिटेडने हा दावा केला आहे. यानुसार ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीमुळे ऑक्टोबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर दोन वर्षांहून अधिक काळातील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी