महत्वाच्या बातम्या
-
RVNL Vs IRFC Share | RVNL आणि IRFC शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने, अल्पावधीत हा रेल्वे शेअर अनेक पट परतावा देतोय, वेळीच एंट्री घ्या
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 172.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 166.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून 41.9 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स खरेदी करावा? शेअर्स तेजीत येणार, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 17.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते येस बँकेचे निकाल शनिवारी जाहीर होतील. आणि या आर्थिक निकालामुळे येस बँकेच्या मूलभूत गोष्टींमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Home Loan | होम लोन EMI डोक्याला ताप झालाय? या 5 टिप्स फॉलो करून कर्जाचं ओझं हलकं करा
HDFC Home Loan | आज तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सहज उपलब्धता आणि परतफेडीचा दीर्घ कालावधी यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु, अनेकदा एखाद्या व्यक्तीचे गृहकर्ज ओझे ठरते. त्याला आपलं टेन्शन लवकर मिटवून संपवायचं आहे. कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी तुम्हाला काही टिप्स चा अवलंब करावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | काळजी मिटली! आता कोणत्याही रुग्णालयात 100% कॅशलेस ट्रीटमेंट आणि क्लेम सेटलमेंट मिळेल, नवीन नियम
Star Health Insurance | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) आरोग्य विमा पॉलिसींमध्ये दोन नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसोबत काम करत आहे. | Health ID
2 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा मल्टिबॅगर शेअर अप्पर सर्किट तोडतोय, 2 दिवसात 25% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स या कंप्रेसर, पंप, डिझेल इंजिन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 1108.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Maruti Suzuki Share Price | अबब! मारुती कार प्रमाणे शेअरही सुसाट धावला, गुंतवणूकदारांचा पैसा तब्बल 2160 पटीने वाढवला
Maruti Suzuki Share Price | मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. 42 वर्षांपूर्वी मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स 5 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. ते आता या कंपनीचे शेअर्स 10000 रुपये किमतीच्या पार गेले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Softtech Engineers Share Price | मालामाल व्हा! सॉफ्टटेक इंजिनिअर्स शेअरने अल्पावधीत दिला 200 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Softtech Engineers Share Price | सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॉफ्टटेक इंजिनिअर्स स्टॉक 3 टक्क्याच्या वाढीसह 253 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 254 कोटी रुपये आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 287 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 121 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले 2 शेअर्स, 6 महीने दिला 200% परतावा, आता अल्पावधीत पुन्हा मोठी कमाई होईल
Stocks To Buy | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. सेन्सेक्स इंडेक्स 247 अंकांच्या घसरणीसह 65629 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी इंडेक्स 46 अंकांच्या घसरणीसह 19625 अंकांवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर अल्पावधीत श्रीमंत करतोय, मागील एका महिन्यात 34 टक्के परतावा, आता अजून सुसाट तेजीत
Multibagger Stocks | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO स्टॉक मार्च 2023 मध्ये NSE SME इंडेक्सवर 99 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE SME इमर्ज प्लॅटफॉर्मवर 3 प्रति इक्विटी शेअर प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Vision Share Price | कुबेर कृपा झाली! अवघ्या 3 वर्षात या शेअरने 10000 टक्के परतावा दिला, गुंतणूकदार करोडपती झाले
Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन या मल्टी-ब्रँड ग्राहक इलेक्ट्रॉनिक चेन कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षात आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 26 रुपयेवरून वाढून 2700 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Group Shares | रिलायन्स ग्रुपचे अत्यंत स्वस्त छुपे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
Reliance Group Shares | रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे. मागील काही वर्षात रिलायन्स कंपनीने अनेक लहान मोठ्या कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी बर्याच छोट्या कंपन्या आता मोठ्या झाल्या आहेत. आज या लेखात आपण रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या अशा कंपन्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Ircon International Share | आयआरएफसी की इरकॉन इंटरनॅशनल शेअर अधिक तेजीत, या रेल्वे शेअरवर पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IRFC Vs Ircon International Share | सध्या रेल्वे स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. भारत सरकार आपले विकासाचे विविध लक्ष पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर भरघोस खूप पैसा खर्च करत आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या अर्थसंकल्पात सरकारने रेल्वेसाठी 2.6 लाख कोटी रुपयेची तरतूद केली होती. पुढील काही वर्ष सरकार रेल्वेवर दरवर्षी 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. या रकमेचा फायदा रेल्वे बांधकाम कंपन्यांना होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | पोलादी शेअर टाटा स्टील तेजीत येतोय, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, अल्पावधीत पैसा वाढेल
Tata Steel Share Price | सध्या भारतात फेस्टिव्हल सीजन सुरू झाला आहे. नवरात्र, दसरा, आणि दिवाळी या काळात भारतात मोठी आर्थिक उलाढाल होते. आणि गुंतवणुकदार देखील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. सध्या जर तुम्ही सणासुदीच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही शेअर्स बद्दल माहिती देणार आहोत, जे भविष्यात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | काय करावं? सोन्याची भाव वाढ थांबेना! मुंबई, पुणे, नागपूर ते नाशिक सर्वत्र सोनं महाग झालं, आजचे नवे दर पहा
Gold Rate Today | इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे भारतात सणासुदीचा हंगाम सुरू असताना दिवाळीला सर्वजण सोने-चांदी खरेदी करतात. अशा तऱ्हेने सोन्याच्या दरात झालेली वाढ सर्वांसाठी चिंतेची ठरू शकते. ज्या प्रकारे सोन्याच्या दरात दररोज वाढ होत आहे, त्यावरून असे दिसते आहे की, लवकरच सोन्याचा बाजार नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो. अनेक तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो. Gold Price Today
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाच्या TCS शेअरवर डिव्हीडंड मिळणार, पण शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती? तज्ज्ञ काय सांगतात?
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 9 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 19 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्समध्ये नेमकं काय घडतंय? शेअर पुढे कमकुवत होणार की तेजीत येणार? तज्ज्ञ काय सांगतात
Infosys Share Price | गेल्या काही दिवसांपासून जगभरातील शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतातील टॉप ७ आयटी कंपन्यांपैकी पाच कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जागतिक व्यावसायिक वातावरण कठीण होत चालले आहे आणि जीडीपी वाढीतील कमकुवतपणा लक्षात घेता आयटी कंपन्यांनी त्यांचे महसुली मार्गदर्शन कमी केले आहे. हॅपिएस्ट माइंडसह इन्फोसिस आणि एचसीएल टेक सर्व्हिसेसनेही चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन तिमाहींसाठी आपल्या महसुली मार्गदर्शक अंदाजांमध्ये कपात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI बँक FD पेक्षा अधिक व्याज मिळेल, पोस्ट ऑफिसची योजना अधिक फायद्याची
Post Office Interest Rate | एफडी फक्त बँकेतच असतात असे नाही. तुम्हाला हवं असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये एफडीही करता येते. याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंट म्हणतात. येथे तुम्हाला बँकेच्या एफडीपेक्षा जास्त मिळत आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियावर जास्तीत जास्त 7 टक्के व्याज मिळत असताना पोस्ट ऑफिसच्या टीडी खात्यावर यापेक्षा जास्त व्याज मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा पेनी शेअर खरेदी करणार? विकास लाइफकेअर लाईफ बदलेल, पैसा गुणाकारात वाढेल
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर विकास लाइफकेअर कंपनीने निव्वळ नफ्यात 211 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. विकास लाइफकेअर कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 7.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर नव्या टार्गेटच्या दिशेने, स्वस्तात खरेदी करून फायदा घ्या, अल्पावधीत दिला 300% परतावा
Suzlon Share Price | मागील काही महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 31.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरने काल इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 32.10 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator SBI | सुरक्षित गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा फायदा, SBI पीपीएफ खातं का आहे लोकांची पसंती?
PPF Calculator SBI | खाजगी नोकरी करणारे बहुतांश लोक आपला पैसा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (पीपीएफ) गुंतवणे पसंत करतात. त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. त्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करून २५ वर्षांच्या कालावधीत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारता येतो. पीपीएफवर सरकार वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज देत आहे.
2 वर्षांपूर्वी