महत्वाच्या बातम्या
-
Committed Cargo Care IPO | कमिटेड कार्गो केअर IPO स्टॉक सूचीबद्ध झाला, पहील्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे वाढले
Committed Cargo Care IPO | कमिटेड कार्गो केअर या थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. कमिटेड कार्गो केअर कंपनीचा IPO स्टॉक 77 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. तर कमिटेड कार्गो केअर कंपनीचे शेअर्स बाजारात 82 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Tiger Logistics Share Price | मालामाल शेअर! टायगर लॉजिस्टिक शेअर फायदा देतोय, 1500 टक्के परतावा देऊन तिजोरी भरली
Tiger Logistics Share Price | टायगर लॉजिस्टिक या कंपनीच्या शेअरची किंमत एका दिवसात 6.42 टक्के वाढली आहे. टायगर लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 473 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टायगर लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 480 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 218 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | कुबेर पावला! 89 पैशाचा शेअर, 55,000 रुपयावर एक कोटी परतावा, ऑल टाईम हिट शेअर
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या बांधकाम, सिंचन, खाणकाम आणि रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. एकेकाळी एक रुपयेपेक्षा स्वस्त असणाऱ्या एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आता आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Latteys Industries Share Price | अल्पावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना 75 टक्के परतावा दिला, फायदा घेण्याची योग्य वेळ?
Latteys Industries Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.19 टक्के वाढीसह 38.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23 रुपये किमतीवरून 55 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.85 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
MMTC Share Price | होय! मागील 5 दिवसात एमएमटीसी शेअरने गुंतवणुकदारांना 40% परतावा दिला, शेअरची किंमत 70 रुपये
MMTC Share Price | एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 16 ऑक्टोबर 11.53 टक्के वाढीसह 83.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. वर 13 ऑक्टोबर 2023 रोजी एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.38 टक्क्यांच्या वाढीसह 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Share Price | मॅजिक शेअर! मागील 1 महिन्यात 33% परतावा, तर 2 वर्षांत 537% परतावा दिला, खरेदी करणार?
Apollo Micro Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 76.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Nirman Agri Share Price | मार्ग श्रीमंतीचा! ऍग्री कंपनीच्या शेअरने 6 महिन्यात 356% परतावा दिला, मजबूत नफ्यातील कंपनी, वेळीच खरेदी करा
Nirman Agri Share Price | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचे शेअर्स बुधवारी विक्रीच्या दबावात 238 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपमधील तेजस नेटवर्क शेअर्समध्ये वेळीच एंट्री घ्या, मजबूत कमाई करून देईल शेअर
Tejas Networks Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.30 टक्के वाढीसह 939 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर स्टॉकमध्ये नफा वसुली सुरू झाली आणि शेअर 881 रुपये पर्यंत खाली आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दणादण पैसा देतोय सरकारी कंपनीचा शेअर! ऑर्डरबुक मजबूत, अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतोय
Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 205.23 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअरचा दिवाळी धमाका! शेअर्स दिवाळीत मालामाल करणार, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत पेटीएम कंपनीचे शेअर्स 1500 रुपये किंमत करु शकतात. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना चढ-उतारांचा जबरदस्त अनुभव दिला होता. मात्र आता पेटीएम कंपनीचे शेअर मजबूत तेजीसह वाढत आहेत. तज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स 850 ते 900 रुपये किंमत पातळीवर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! स्वस्त सुझलॉन एनर्जी शेअर्ससाठी नवी टार्गेट प्राईस, संयमाने पगारदार सुद्धा श्रीमंत होतील
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. बुधवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.92 टक्क्यांच्या वाढीसह 30.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | तज्ज्ञांनी सुचवलेले टॉप 7 पेनी शेअर्स सेव्ह करा, खरेदीनंतर संयमातून आयुष्य बदलेल
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 7 पेनी स्टॉक्स निवडले आहेत. मंदीच्या काळात जागतिक बाजारात विक्रीचा वाढल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. Penny Stocks List
2 वर्षांपूर्वी -
Google Pay Loan | दिवाळी धमाका! 111 रुपयांच्या EMI वर मिळणार सहज कर्ज, स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करा
Google Pay Loan | आता तुम्ही कमी पैसे देऊन हजारो रुपयांचे कर्ज घेऊ शकता. होय होय।।। गुगल आता तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे, तेही अगदी स्वस्त हप्त्यात. खरं तर टेक जायंटने जीपे अॅप्लिकेशनवर (गुगल पे) सॅशे लोन लाँच केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | श्रीमंत व्हा! या म्युच्युअल फंड SIP योजना 40 टक्के परतावा देतं आहेत, पैसा वेगाने वाढतोय
Mutual Fund SIP | सध्या शेअर बाजारात किंचित घसरण पाहायला मिळत आहे. पण तरीही म्युच्युअल फंड ाच्या योजना खूप चांगला परतावा देत आहेत. टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांच्या परताव्याने 3 वर्षात 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. चला जाणून घेऊया या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव प्रचंड महाग, दसरा-दिवाळीपूर्वी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सोन्याचा भाव किती होणार?
Gold Rate Today | आज सराफा बाजारात 24 कॅरेट ते 14 कॅरेट सोन्याचा भाव पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली जात आहे. एक दिवसापूर्वी चांदीचा भाव 897 रुपयांनी घसरून 72,000 रुपये प्रति किलो झाला होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) आजचे दर जाहीर केले आहेत. Gold Price Today
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! नोकरी बदलल्यानंतर EPF खाते मर्ज न केल्याने नोकरदारांचं मोठं नुकसान होतंय, काय आहे उपाय?
My EPF Money | खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक वेळोवेळी नोकरी बदलत असतात. नोकरी बदलताना कर्मचाऱ्याकडून त्याच्या मालकाच्या वतीने नवीन ईपीएफ खाते उघडले जाते. मात्र, तो उघडताना जुना यूएएन क्रमांक वापरला जातो. अशा तऱ्हेने यूएएन जुना असेल तर त्या यूएएन क्रमांकाने चालणारे त्यांचे ईपीएफ खाते तेच असेल, असा भ्रम सर्व कर्मचाऱ्यांना असतो. तर तसे होत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चाललंय काय? करोडो ग्राहकांचा FD सह पैसा बँकेत, आता नवीन प्रकरण समोर आलं
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र आणि देशातील विश्वसनीय सरकारी बँक म्हणून सर्वत्र परिचित आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अनेक प्रतिष्ठित ग्राहक आणि सामान्य ग्राहकांची खाती असून त्यात करोडो रुपयांच्या ठेवी देखील आहेत. मात्र आता एक चिंतेची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एक शाखा बंद करायला म्हणजे कुलूप न लावताच कर्मचारी घेरी निघून गेले होते. आता दुसरं प्रकरण समोर आलं असून इथे कुंपणच शेत खातंय असं म्हणावं लागले.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 10 हजार रुपयांपर्यंत वाढणार, बेसिक सॅलरीवर किती फायदा?
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. दसऱ्यापूर्वी सरकार त्यांना भेट देणार आहे. महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. प्रतीक्षा थोडी लांबली पण आता सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ मंजूर करून केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Newgen Soft Share Price | मल्टिबॅगर शेअर! ऑर्डर्सचा भडिमार पाहून न्यूजेन सॉफ्टवेअर शेअरची तुफान खरेदी, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
Newgen Soft Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना अल्प आणि मध्यम मुदतीत मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये न्यू जेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 925 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6490 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Anant Raj Share Price | खोऱ्याने पैसा! अनंत राज शेअरने गुंतवणुकदारांना अल्पावधीत 1140% परतावा दिला, स्टॉक तपशील सेव्ह करा
Anant Raj Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनंत राज लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्याच्या घसरणीसह 237.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबवात ट्रेड करत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अनंत राज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7700 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी