महत्वाच्या बातम्या
-
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रा शेअरने 6 महिन्यात 209% परतावा दिला, पैसे अनेक पटीत वाढवत आहे हा शेअर
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीसह 275.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के कमावून दिला आहे. जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 ऑक्टोबर रोजी 245 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 चिल्लर भावातील पेनी शेअर्स सेव्ह करा, एका दिवसात 5-10 टक्के परतावा मिळेल
Penny Stocks | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात सेन्सेक्स इंडेक्स 362 अंकांच्या वाढीसह 66441 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 98 अंकांच्या वाढीसह 19788 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी मिडकॅप 100, एस अँड पी बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक तेजीत ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | सोन्याचे भाव दिवाळीपूर्वी दिवाळं काढणार बहुतेक, आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. हमास-इस्रायल दहशतवादी हल्ल्यानंतर सोन्याचे दर वाढत आहेत. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे. अनेकदा आम्ही यंदा दिवाळीत स्वस्त सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत होतो, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार या दिवाळीला सोनं पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. Gold Price Today
2 वर्षांपूर्वी -
Prakash Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रकाश इंडस्ट्रीज शेअरने 6 महिन्यात 238 टक्के परतावा दिला, तेजी वेळीच फायदा घ्या
Prakash Industries Share Price | प्रकाश इंडस्ट्रीज या पोलाद आणि वीजनिर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 170.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Salt Share Price | अबब! चमत्कार प्रभू! गोयल सॉल्ट IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दिला 242% परतावा, खरेदी करावा?
Goyal Salt Share Price | गोयल सॉल्ट लिमिटेड या कच्चे मीठ उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारी NSE SME इंडेक्सवर 130 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 38 रुपये निश्चित केली होती. आता हा IPO स्टॉक 242 टक्के प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारूच्या ग्लासात दारू ओतून पैसा संपतो, या दारू कंपनीच्या शेअर्समध्ये पैसा ओता, करोडपती व्हाल, रोज अप्पर सर्किट
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या हरियाणा स्थित मद्य उत्पादक कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. जगातील सर्वोत्तम व्हिस्की ब्रॅण्ड बनवणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिकाडिली अॅग्रो कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 25 पैशांवर ट्रेड करत होते, तर आता हा स्टॉक 270 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सेव्ह करून ठेवा! SBI म्युच्युअल फंडाची जबरदस्त SIP योजना, 3 वर्षांत दिला 5.41 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा बाजारातील चढउतारांपासून दूर बाजारातून कमी जोखमीवर पैसे कमविण्याचा एक चांगला मार्ग आहे. अशीच एक योजना म्हणजे एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड ज्याने गुंतवणूकदारांना तीन वर्षांत वार्षिक 44.39 टक्के चक्रवाढ दराने (सीएजीआर) परतावा दिला आहे. या दराने मिळणारा परतावा म्हणजे 10 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांनी वाढून 30.10 लाख रुपये झाली.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund | 35 लाख करदाते अजूनही ITR रिफंडच्या प्रतीक्षेत, आता काय करायचं? आयकर विभागाने काय म्हटले पहा
Income Tax Refund | 9 ऑक्टोबरपर्यंत करदात्यांना 1.50 लाख कोटी रुपयांचा कर परतावा देण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. मात्र, अजूनही 35 लाखांहून अधिक करदाते कर परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार 7.09 कोटींहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TCS Employees Salary | टीसीएस कंपनीच्या जुनियर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बँक खात्यात 100 टक्के व्हेरिएबल पे येणार
TCS Employees Salary | देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (Q2FY2023-24) अशा कर्मचार् यांना व्हेरिएबल वेतनाच्या 100 टक्के रक्कम देईल ज्यांचे पेमेंट कंपनीच्या कामगिरीशी संबंधित आहे. ११ ऑक्टोबर रोजी तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर टीसीएसने ही घोषणा केली. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी, व्हेरिएबल वेतन व्यवसाय युनिटच्या कामगिरीवर आधारित असेल.
2 वर्षांपूर्वी -
Canarys Automations IPO | एक नंबर! कॅनरी ऑटोमेशन्स IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 40% परतावा दिला, आता खरेदी करावा?
Canarys Automations IPO | कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीचे IPO शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले आहेत. कॅनरी ऑटोमेशन कंपनीचे शेअर NSE SME इंडेक्सवर प्रति शेअर 43.45 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 31 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे IPO शेअर्स 40.2 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कुबेर पावेल! पुढील काही दिवसांत हा शेअर 100 टक्के पेक्षा जास्त परतावा देईल, काय म्हटलं तज्ज्ञांनी पहा
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, हा लेख तुमच्या कामाचा आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम स्टॉक शोधून आणला आणला आहे. शेअर बाजारातील ब्रोकरेज फर्मच्या मते, पुढील काही दिवसांत रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 100 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्रीपूर्वी भेट! महागाई भत्ता वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार, आली महत्वाची अपडेट
7th Pay Commission | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 11 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. रविवार १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवापूर्वी मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकार नवरात्रीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देऊ शकते, असे मानले जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात कॅबिनेट मंजुरीवर शिक्कामोर्तब करू शकते.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या टॅक्स लागणार की नाही, नंतर डोक्याला हात लावाल
EPFO Login | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ज्याला भविष्य निर्वाह निधी किंवा पीएफ असेही म्हणतात. निवृत्तीनंतरही उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. या फंडात कर्मचारी दरमहा त्यांच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम जमा करतात. कर्मचाऱ्याबरोबरच कंपनीचेही योगदान १२ टक्के आहे. या निधीत जमा झालेल्या रकमेवर सरकारकडून व्याजही दिले जाते.
2 वर्षांपूर्वी -
IFL Share Price | पेनी स्टॉक फक्त 14 रुपयाचा! आयएफएल एंटरप्रायझेस शेअर अल्पावधीत खिसा भरतोय, खरेदी करणार?
IFL Share Price | आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 14.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 331 कोटी रुपये आहे. IFL एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 19 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Bondada Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 दिवसात दिला 20% परतावा, अल्पावधीत दिला 110% परतावा, स्टॉक सेव्ह करा
Bondada Engineering Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 209.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स आॅगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर 90 टक्के प्रीमियम वाढीसह 142.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Shashijit Infra Share Price | फक्त 38 रुपयांचा शेअर! अल्पावधीत दिला 250% परतावा, शशिजित इन्फ्रा कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस पडतोय
Shashijit Infra Share Price | शशिजित इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्याच्या वाढीसह 38.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत शशिजित इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मजबूत मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 815% परतावा, मजबूत ऑर्डरबुक'मुळे पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळेल
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1068 कोटी रुपये आहे.भारत सरकारच्या PM कुसुम-3 योजनेअंतर्गत शक्ती पंप इंडिया कंपनीला अजमेर विद्युत वितरण निगम लिमिटेड कंपनीकडून 150 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी शक्ती पंप इंडिया स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 897.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ajmera Realty Share Price | वेळीच एंट्री घ्या! अजमेरा रियल्टी शेअर्स तुफान तेजीत, 2 दिवसात 19% परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Ajmera Realty Share Price | अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सेल्समध्ये 52 टक्के वाढ साध्य केली आहे. घरांच्या मजबूत मागणीमुळे कंपनीची सेल्स 252 कोटी रुपयेवर पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gautam Adani | अदानी समूहाचा विदेशी फंडाशी असलेल्या कनेक्शनचा सेबी'कडून तपास सुरु, अडचणीत वाढ होणार
Gautam Adani | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करत आहे. आता सेबीने अदानी समूह आणि ब्रिटीश व्हर्जिन आयलँड्सचा निधीही आपल्या चौकशीच्या कक्षेत घेतला आहे. गल्फ एशिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट असे या फंडाचे नाव आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mayur Uniquoters Share Price | कुबेर कृपा झाली! मयूर युनिकोटर्स शेअरने गुंतवणूकदारांना 13952% परतावा देत करोडपती केले, डिटेल्स पहा
Mayur Uniquoters Share Price | मयूर युनिकोटर्स या सिंथेटिक लेदर मेकर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अडीच टक्क्यांनी घसरले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकवर 72 हजार रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता अनेक पट गुणाकार झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी