महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | दिवाळीत स्वस्त सोनं विसरा! आजही सोन्याचे भाव वाढले, दिवाळीपर्यंत सोन्याचे दर किती महाग होणार?
Gold Rate Today | जर तुम्हीही विचार करत असाल की यावेळी तुम्ही दिवाळी आणि धनतेरसला स्वस्त सोनं खरेदी करू शकता. त्यामुळे यावेळी सोन्याचे दर घसरण्याची शक्यता कमी दिसत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. Gold Price Today
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या DA वाढीबाबत मोठे अपडेट, 3 महिन्यांच्या थकबाकीसह मिळणार एवढी रक्कम
7th Pay Commission | जर तुम्ही स्वत: केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात केंद्र सरकारचा कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय! कारण सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढचे १५ दिवस विशेष असणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | पोलादी ताकदीचा शेअर! टाटा स्टील शेअर्स तेजीत येतोय, तज्ज्ञांनी रेटिंग वाढवली, शेअर कितीची टार्गेट प्राईस पार करणार?
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 124.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि काही तासात हा स्टॉक 125.44 रुपये किमतीवर पोहचला होता. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | अरे देवा! सुझलॉन एनर्जी शेअर्स सेबीच्या ASM श्रेणीत सामील, शेअर्सच्या किंमतीवर काय परिणाम होणार? नेमकं काय करावं?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी कंपनीच्या शेअरने मंगळवारी पुन्हा एकदा लोअर सर्किट हीट केला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरणीसह 26.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ASM स्टेज IV श्रेणीमध्ये सामील करण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 350% परतावा देणाऱ्या अवांटेल लिमिटेड शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, फायदा घ्या
Bonus Shares | मागील 6 महिन्यांत अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्केपेक्षा जास्त नफा कमवून दिला होता. आता या कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | भरवशाचा टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस जाहीर, किती परतावा मिळेल?
Tata Power Share Price | दिग्गज टायर निर्माता कंपनी ब्रिजस्टोन इंडियाने टाटा पॉवर कंपनी सोबत एक व्यापारी करार केला आहे. टाटा पॉवर कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या भागीदारी अंतर्गत टाटा पॉवर कंपनी ब्रिजस्टोन डीलरशिपमध्ये 25/30 kWh क्षमतेचे DC फास्ट चार्जर स्थापन करणार आहे. हे चार्जर अवघ्या एका तासात पूर्ण चारचाकी वाहन चार्ज करेल.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | पैशाची रेल गाडी वेगात! RVNL आणि IRFC शेअर्स तेजीत, स्वस्तात खरेदी करून शेकड्यात परतावा कमाई होईल
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.64 टक्के वाढीसह 165.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक या किंमत पातळीवरून 123 टक्के वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत व्हा! गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत, फायदा घेणार?
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली होती. बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 320 अंकांच्या वाढीसह 65,832 अंकावर ओपन झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 94 अंकांच्या वाढीसह 19606 अंकावर ओपन झाला होता. सुरुवातीच्या काही तासात अदानी समूहाचे सर्व 9 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स तेजीत धावत होते.
2 वर्षांपूर्वी -
Kotyark Share Price | बायोडिझेल कंपन्यांना उज्वल भविष्य, शेअर बाजारातील एकमेव कोट्यार्क इंडस्ट्रीज शेअर तेजीत वाढतोय
Kotyark Share Price | कोट्यार्क इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 11.40 टक्क्यांच्या वाढीसह 794 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. कोट्यार्क इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात शुक्रवारी अवघ्या एका दिवसात 81 रुपये वाढ नोंदवली होती.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, शेअर्स स्वस्तात खरेदी करून फायदा घेणार?
Suzlon Share Price | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील जबरदस्त वाढले आहेत. च्या मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Buyback | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने शेअर्स बायबॅक ऑफर जाहीर केली, फायदा घेणार का?
TCS Share Buyback | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने नुकताच आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 3660 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे बाजार भांडवल 13.39 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 3,629.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | सेव्ह करून ठेवा! पहा कोणती पोस्ट ऑफिस बचत योजना सर्वाधिक व्याजदर देतेय, नाहीतर नुकसान करून घ्याल
Post Office Interest Rate | केंद्र सरकारच्या अल्पबचत योजना मुली, महिला, वृद्ध, शेतकरी अशा विविध व्यक्तींसाठी राबविल्या जातात. या बचत योजनांना पोस्ट ऑफिस बचत योजना असेही म्हणतात, कारण त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडली जातात. अल्पबचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर ८.२ टक्के आहे, जो तिमाही आधारावर बदलतो.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA वाढीची तारीख निश्चित! खात्यात 3 महिन्यांची थकबाकी येणार, तपशील जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पुढचे १५ दिवस खूप खास असणार आहेत. या दरम्यान केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करेल, असे मानले जात आहे. आत्तापर्यंतचा पॅटर्न पाहता केंद्र सरकारची मंत्रिमंडळाची बैठक दसऱ्यापूर्वी झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Raghav Productivity Share Price | 2 दिवसात राघव प्रोडक्टिव्हिटी शेअरने 15% परतावा दिला, वेळीच फायदा घेण्याची मोठी संधी
Raghav Productivity Share Price | राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे बाजार भांडवल 1525 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
20 Microns Share Price | कमाल झाली! मागील 5 दिवसात या शेअरने 23 टक्के परतावा दिला, 20 मायक्रॉन शेअरची खरेदी करणार?
20 Microns Share Price | 20 मायक्रॉन कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.72 टक्क्यांच्या वाढीसह 157 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात 20 मायक्रोन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. 20 मायक्रॉन कंपनीचे शेअर्स 127 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून वाढून 157 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर कृपा होईल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एकाआठवड्यात 73% पर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटी जागतिक घडामोडीबाबत असे काही अपडेट आले, ज्याने जगभरातील गुंतवणुकदार हादरून गेले आहेत. इस्राएल आणि हमास या दहशतवादी संघटनेत युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचा प्रसार विविध देशात पासरण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Vs Infibeam Share | फक्त 21 रुपयाचा शेअर! सुझलॉन एनर्जीपेक्षाही अधिक वेगाने परतावा देतोय, खरेदी करावा का?
Suzlon Vs Infibeam Share | इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीचे शेअर्स एका दिवसात 3.30 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
BOI Net Banking | तुम्हाला क्रेडिट कार्ड हवंय का? 'या' सरकारी बँकेत बचत खाते उघडल्यास फ्री मध्ये क्रेडिट कार्ड मिळेल
BOI Net Banking | बँकेत बचत खाते उघडल्यास दीड कोटी रुपयांपर्यंतचे ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट डेथ इन्शुरन्स कव्हर आणि एक कोटी रुपयांपर्यंतचे एअर अॅक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर सह अनेक सुविधा मिळू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | डोक्याला ताप! आज सोन्याचे भाव अजून वाढले, दसरा-दिवाळीपर्यंत सोनं प्रचंड महाग होणार का? कारण काय?
Gold Rate Today | देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सकाळपासून सोन्या-चांदीच्या व्यापाराला सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. Gold Price Today
2 वर्षांपूर्वी -
Solar Industries Share Price | असे शेअर्स निवडा! अल्पावधीत 411% परतावा दिला, कंपनीवर ऑर्डरचा पाऊस पडतोय, तुफान परतावा मिळेल
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 5359.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जागतिक नकारात्मक भावनाच्या विरोधात तेजीत वाढत आहेत. सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीने आता सोलर इंडस्ट्रीज कंपनीला 1853 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिल्याने सोलर इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी