महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर! मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स स्प्लिट होणार, शेअर्स स्वस्त होताच फायदा घ्या
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल लिमिटेड या सरकारी मालकीच्या संरक्षण कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. नुकताच या कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. यात कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 रुपये असलेल्या दोन भागात विभाजित करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक 6% FD व्याजासाठी 1 वर्ष ताटकळत बसले, पण हुशार ग्राहकांनी 6 महिन्यात 91% कमावले
Bank of Maharashtra | सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी आल्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरमध्ये २९ सप्टेंबर रोजी १.२ टक्क्यांची वाढ झाली. शुक्रवारी दुपारी 2.41 वाजता एनएसईवर हा शेअर 47.6 रुपयांवर व्यवहार करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Salt IPO | सुवर्ण संधी! होय! फक्त 36 रुपयाचा गोयल सॉल्ट IPO शेअर पहिल्याच दिवशी 53 टक्के परतावा देईल, GMP पहा
Goyal Salt IPO | गोयल सॉल्ट या कच्चे मीठ शुद्ध करणाऱ्या कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. गोयल सॉल्ट कंपनीचा IPO आतापर्यंत 115 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या तुम्ही कंपनीच्या IPO मध्ये 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Kalpataru Share Price | बापरे! कल्पतरू प्रोजेक्ट्स कंपनीला 8400 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड
Kalpataru Share Price | कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला 1,016 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्क्यांच्या वाढीसह 633.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला आणि तिच्या आंतरराष्ट्रीय उपकंपन्यांना 1,016 कोटी रुपये मूल्याच्या नवीन ऑर्डर मिळाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Avanti Feeds Share Price | कुबेर पावला! 21000 टक्के परतावा आणि फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, अवंती फीड्स शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले
Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स या सागरी अन्न उत्पादन व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 13 वर्षात अवंती फीड्स या कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 440 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात अवंती फीड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Omaxe Share Price | अबब! ओमेक्स शेअरने 7 दिवसात 73 टक्के परतावा दिला, भरघोस कमाई करायची असेल तर डिटेल्स जाणून घ्या
Omaxe Share Price | मागील काही दिवसांपासून ओमेक्स लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 7 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 सप्टेंबर 2023 रोजी ओमेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 43.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2023 रोजी ओमेक्स लिमिटेड या रियल्टी कंपनीचे शेअर्स 75.33 रुपये किमतीवर पोहोचले होते.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा TCS शेअर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस शेअर्सवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच TCS कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 20 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
UCO Bank Share Price | ही सरकारी बँक मालामाल करतेय! यूको बँकेचा शेअर 43 रुपयांचा, पण परतावा वर्षाला 270 टक्के
UCO Bank Share Price | देशात एकापेक्षा जास्त सरकारी बँक आहेत. यातील अनेक सरकारी बँक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. तर अशा अनेक सरकारी बँक आहेत, ज्यांच्या शेअर्सची किंमत सध्या ५० रुपयांपेक्षा कमी आहेत, पण या बँकांचा परतावाही खूप चांगला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 24 रुपयाचा सरकारी कंपनीचा शेअर अल्पावधीत देतोय शेकड्यात परतावा, पैसा वाढवणार?
IFCI Share Price | देशात एकापेक्षा जास्त सरकारी कंपन्या आहेत. यातील अनेक सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. तर अशा अनेक सरकारी कंपन्या आहेत, ज्यांचे दर सध्या ५० रुपयांपेक्षा कमी आहेत, पण या कंपन्यांचा परतावाही चांगला आहे.
2 वर्षांपूर्वी -
OPS | दे धक्का! देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा दिल्लीत शंखनाद रॅलीने मोदी सरकारला 'नो वोट'चा इशारा, 10 कोटींच्या घरात मतदार
Pension Shankhnaad Rally on the Demand of OPS | देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांनी आपली जुनी पेन्शन पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आज रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर निदर्शने केली. मोदी सरकारने हट्ट सोडली नाही, तर ‘नो व्होट’च्या आधारे ‘जुनी पेन्शन’ पूर्ववत करा, असा इशारा केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी पेन्शन शंखनाद महामेळाव्यात दिला.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सणासुदीच्या तोंडावर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ, पाहा सविस्तर अपडेट
7th Pay Commission | सणासुदीच्या काळात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे. वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच जुलै ते डिसेंबर या कालावधीच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. याआधी अलीकडच्या काळात अनेक राज्यांनी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. मात्र, ही वाढ वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Credit Card Login | प्रत्येक क्रेडिट कार्ड युजर्सनी जाणून घ्याव्यात या 5 खास गोष्टी, करोडो क्रेडिट कार्ड ग्राहक लाभ घेत आहेत
HDFC Credit Card Login | क्रेडिट कार्डचा वापर आजच्या काळात प्रत्येकजण करतो. जर तुम्हीही क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे ते आधीपासूनच असेल तर तुम्हाला त्याच्या काही खास फायद्यांविषयी माहिती असायला हवी. क्रेडिट कार्ड हा एक प्रकारचा कर्जाचा सापळा आहे, ज्यात लोक अडकतात, असे अनेकांचे मत आहे. पण क्रेडिट कार्डचे असे अनेक फायदे आहेत (HDFC Credit Card Status) ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्डच्या फायद्यांविषयी सांगत आहोत. | SBI Credit Card Login
2 वर्षांपूर्वी -
Gratuity Salary Formula 2023 | पगारदारांच्या ग्रॅच्युइटीचे प्रमाण कसे ठरवले जाते? या सूत्राने कळेल ग्रॅच्युइटी किती लाख रुपये मिळेल
Gratuity Salary Formula 2023 | जर तुम्ही एखाद्या कंपनीत ठराविक कालावधीसाठी काम केले असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळेल. बहुतांश कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलली तर त्यांना कंपनीकडून ग्रॅच्युइटी मिळण्याची अपेक्षा असते. ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी सरकारने कोणत्या प्रकारचे निकष निश्चित केले आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते आणि किती वर्षे काम केल्यानंतर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते? खरं तर ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याला कंपनीकडून मिळणारे बक्षीस. कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी ंची पूर्तता केल्यास विहित सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युइटी दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Billion Days Sale 2023 | फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल, 'हे' टॉप 5G स्मार्टफोन्स स्वस्त किंमतीत खरेदी करता येतील
Flipkart Big Billion Days Sale 2023 | फ्लिपकार्टवर लवकरच मेगा सेल सुरू होणार आहे. अलीकडेच दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने सांगितले की, बिग बिलियन डे सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल. फ्लिपकार्ट आपल्या प्लस मेंबरसाठी हा फेस्टिव्हल सेल 24 तास आधी म्हणजेच 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मेगा सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, गॅझेट्स अशा अनेक वस्तू मोठ्या सवलती आणि ऑफरसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मागील आठवडा चांगला ठरला आहे. संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात १४०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यापासून जवळपास 1400 रुपयांची घसरण झाली आहे. जाणून घेऊया गेल्या सोन्या-चांदीच्या दरात काय घडलं.
2 वर्षांपूर्वी -
LPG Price Hike | हिंदू-मुस्लिम आणि धार्मिक वृत्तांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांचं अभिनंदन! LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आधी दिलासा नंतर वाढ
LPG Price Hike | लोकसभा निवडणुका जवळ आल्याने केवळ निवडणुकीची मार्केटिंग करण्यासाठी मोदी सरकारने केलेला खटाटोप आणि त्याची खरी बाजू काही दिवसात सिद्ध होऊ लागली आहे. त्यामुळे महागाईने होरपळणाऱ्या मतदारांची केवळ थट्टा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
Rules From 1st October | ऑक्टोबर अलर्ट! 1 ऑक्टोबरपासून बदलले हे नियम, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या काय बदलले
Rules From 1st October | दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियम बदलतात. ज्याचा परिणाम आपल्या खिशावरही होतो. १ ऑक्टोबर २०२३ पासून अनेक आर्थिक नियमही बदलत आहेत. या नियमांचा परिणाम जन्म दाखल्यापासून म्युच्युअल फंडापर्यंतच्या एसआयपीवरही होत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून कोणते नियम बदलत आहेत?
2 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक तेजीत वाढतोय, मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, आता परताव्याचा पाऊस?
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी या रिन्युएबल सोल्युशन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला NTPC रिन्युएबल एनर्जी कंपनीकडून 1,535 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | कमाल झाली! मुफिन ग्रीन फायनान्स शेअरने एका दिवसात 9.99% परतावा दिला, लवकरच मल्टिबॅगर परतावा?
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2077 टक्के परतावा कमावून दिला आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, 28 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 20 कोटींवरून वाढवून 50 कोटी रुपये करण्यास मान्यता दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Alkalies Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत दिला 300% परतावा
Gujarat Alkalies Share Price | गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11 जानेवारी 2002 रोजी 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8700 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीचे शेअर्स 211 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड स्टॉक 300 टक्के वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी