महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक व्होडाफोन आयडिया तेजीत वाढतोय, 6 महिन्यात शेअरने 103 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 95 टक्क्यांनी घसरला होता. मात्र आता हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत धावत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये मागील 3 दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर व्होडाफोन आयडिया स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह 12.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | बँक अकाउंट अलर्ट! महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI ने परवाना रद्द केला, ग्राहकांच्या पैशाचं काय?
Bank Account Alert | नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. बँकेला पुरेसे भांडवल राखता न आल्याने आणि नफ्याचे कामकाज सुरू ठेवता न आल्याने मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे. परवाना रद्द केल्यामुळे बँकेला यापुढे ठेवी स्वीकारणे आणि परतफेड करणे यासह कोणत्याही बँकिंग उपक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाही.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत
GTL Infra Vs Sonu Infra Share | मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. आज देखील शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी 19.96 टक्के वाढीसह 62.50 रुपये किमतीवर ट्रेड करणारे सोनू इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज प्रचंड विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार?
Zen Tech Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण साहित्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 317 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी होण्याची शक्यता आहे. कारण भारत सरकारने कंपनीला 227.6 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय?
Multibagger Stocks | एलटी फूड्स कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या मजबूत कमाई करून दिली आहे. एलटी फूड्स FMCG कंपनी विशेष तांदूळ आणि खाद्य व्यवसाय क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलटी फूड्स कंपनीचे शेअर्स 2.61 टक्क्यांच्या घसरणीसह 158.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार?
Tata Power Share Price | मागील काही महिन्यांपसून ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. यात टाटा पॉवर कंपनी सारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate Today | यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्याचवेळी सोन्याच्या दरात घसरण होत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर 59,000 ते 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर होता आणि आज सोन्याचा भाव 58600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आला आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Car Loan | एसबीआय फेस्टिव्ह ऑफर्स! एसबीआयकडून कार लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठी सूट, ऑफर्स जाणून घ्या
SBI Car Loan | एसबीआयने कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह सीझन ऑफर आणली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिलेल्या माहितीनुसार, फेस्टिवल ऑफरअंतर्गत कार लोन घेणाऱ्या ग्राहकांकडून प्रोसेसिंग फी घेतली जाणार नाही. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, ही ऑफर 31 जानेवारी 2024 पर्यंत वैध आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | हे टॉप 5 शेअर्स एका महिन्यात पैसे दुप्पट करतात, गुंतवणुकीसाठी लिस्ट सेव्ह करून ठेवा, फायदा होईल
Quick Money Shares | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतात. आज या लेखात आपण असेच टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी फक्त 30 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम न घेता चांगला परतावा देणारे शेअर्स शोधणे खूप कठीण असते. म्हणून तज्ञांनी आपल्यासाठी टॉप 5 शेअरची निवड केली आहे. हे लिस्ट सेव्ह करून ठेवा.
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Scooters Share Price | अजून काय हवं? महाराष्ट्र स्कूटर्स शेअरने 1 महिन्यात 21% परतावा दिला, आता 1100% डिव्हिडंड देणार
Maharashtra Scooters Share Price | सध्या जर तुम्ही लाभांश वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 110 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jonjua Overseas Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा, जोनजुआ ओव्हरसीज शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, फायदा घ्या
Jonjua Overseas Share Price | जोनजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना मजबूत फायदा होणार आहे. कारण कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना 9:50 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Jonjua Share Price)
2 वर्षांपूर्वी -
PNB Gilts Share Price | बाब्बो! पीएनबी गिल्ट्स शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 100 रुपयेपेक्षा कमी, डिटेल्स वाचा
PNB Gilts Share Price | मागील आठवड्यात भारत सरकारचे बाँड जेपी मॉर्गन इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीचा परिणाम शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पीएनबी गिल्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये पाहायला मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढ मिळणार? लेटेस्ट अपडेट्स आणि आजपर्यंतचा पॅटर्न पहा
7th Pay Commission | केंद्र सरकार दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुमारे ४२ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात सुमारे तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते. | 7th Pay Commission Latest News
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं SBI बँकसहित यापैकी कोणत्या बँकेत खातं आहे? RBI ची 3 बँकांवर मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Bank Account Alert | नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तीन सरकारी बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांमध्ये बड्या नावांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेला दंड ठोठावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी कंपनीला मोठा दणका, LIC शेअरवर याचा काय परिणाम होणार? शेअरबाबत काय सांगतात तज्ज्ञ?
LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. या कंपनीचा शेअर 0.67 टक्के घसरणीसह 646.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मात्र LIC स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बिहार राज्य सरकारच्या कर अधिकाऱ्यांनी एलआयसी कंपनीला 290 कोटी रुपयेची नोटीस पाठवली होती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | पोलादी शेअर तेजीत! टाटा स्टील शेअरचे रेटिंग वाढताच शेअर रॉकेट बनतोय, पुढची शेअर टार्गेट प्राईस?
Tata Steel Share Price | मंगळवारी बीएसईवर टाटा स्टीलचा शेअर जवळपास 3 टक्क्यांनी वधारून १३०.५५ रुपयांवर पोहोचला. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये ही वाढ रेटिंग अपग्रेडनंतर आली आहे. विदेशी रेटिंग कंपनी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने टाटा स्टीलचा दृष्टीकोन बदलून तो स्थिर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Ircon Share | रेल्वे संबंधित शेअर्स मालामाल करत आहेत, IRFC की इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक बेस्ट, कोण होणार अल्पावधीत मल्टिबॅगर?
IRFC Vs Ircon Share | मागील एक वर्षापासून शेअर बाजारात रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार कामगिरी करून गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आता इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने श्रीलंका रेल्वे आणि श्रीलंकेच्या परिवहन मंत्रालयाशी एक व्यापारी करार संपन्न केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स शेअरने एका दिवसात 18 टक्के परतावा दिला, आजही अप्पर सर्किटवर, भरघोस कमाई करणार?
Penny Stocks | आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. सोमवारी सुरुवातीच्या काही तासात आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 58.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स उच्चांक किमती जवळ पोहोचले, शेअरमध्ये आणखी वाढीचे संकेत, गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती व्यवसायात गुंतलेल्या कंपनीचे शेअर्स सोमवारी तुफान तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 10 म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीचा पैसा अल्पावधीत डबल-ट्रिपल करतील, यादी सेव्ह करा
Nippon Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजार चांगली कामगिरी करत आहे. यामुळेच चांगल्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. निप्पॉन म्युच्युअल फंड योजनांबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 3 वर्षात अनेक योजनांनी दोन ते तीन पटींनी पैसे वाढवले आहेत. टॉप १० निप्पॉन म्युच्युअल फंड योजनांबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येकाने किमान दुप्पट पैसे कमावले आहेत.
2 वर्षांपूर्वी