महत्वाच्या बातम्या
-
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नेमकं चाललंय काय? ग्राहकांचे पैसे किती सुरक्षित? एवढा निष्काळजीपणा? चिंताजनक बातमी
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या अत्यंत विश्वासातील आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली बँक म्हणून प्रसिद्ध आहे. बँकेच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही मध्यमवर्गीयांची आहे. हाच मध्यमवर्गीय ग्राहक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अनेक योजनांमध्ये अल्प बचतीपासून ते मोठी गुंतवणूक व्याजाचे वार्षिक दर पाहून स्वतःच्या शक्य कालावधीसाठी गुंतवणूक करत असतो. मात्र करोडो लोकांचे पैसे बँकेत असताना याच बँकेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक बातमी समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
RR Kabel Share Price | बँक FD पेक्षा वेगात परतावा, आरआर काबेल IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 17 टक्के परतावा दिला
RR Kabel Share Price | मागील आठव्यात बुधवारी आरआर काबेल कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. या इलेक्ट्रिकल वायर, स्विचेस, पंखे यांसारखी उत्पादने करणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात सकारात्मक लिस्टिंग केली आहे. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशीच आरआर काबेल या कंपनीचे शेअर्स 1035 रुपये या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 17 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Killpest Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 8 वर्षांत किल्पेस्ट शेअरने गुंतवणुकदारांना 1 लाखावर दिला 1 कोटी रुपये परतावा
Killpest Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही किल्पेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. किल्पेस्ट इंडिया हा असाच एक स्टॉक आहे. किल्पेस्ट इंडिया ही कंपनी मुख्यतः कृषी रसायन क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दर वर्षी मिळतोय मल्टिबॅगर परतावा, AVG लॉजिस्टिक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनही खरेदी, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कोणता शेअर आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले याबाबत अंदाज लावणे अवघड आहे. गुंतवणुकदार नेहमी चांगल्या शेअर्सच्या शोधत असतात, ज्यांचे मूलभूत तत्त्व मजबूत असतील. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, AVG लॉजिस्टिक.
2 वर्षांपूर्वी -
Karnataka Bank Share Price | बँक FD सोडा! कर्नाटक बँक शेअरने अवघ्या 6 महिन्यात 95 टक्के परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
Karnataka Bank Share Price | कर्नाटक बँक स्टॉकमध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये कर्नाटक बँक स्टॉक 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी कर्नाटक बँक स्टॉक 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 241.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कर्नाटक बँक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59104 रुपयांवर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59134 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेचा शेअर 26 रुपयाचा, पण 6 दिवसात 13.50 टक्के परतावा दिला, आता 15 टक्के कमाई करा
Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अल्पकाळासाठी गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तज्ञांनी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या बँकिंग स्टॉकने मागील काही महिन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. मागील सहा ट्रेडिंग सत्रांपासून या बँकेचे शेअर्स सतत तेजीत व्यवहार करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (South Indian Bank Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त?
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74.40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा स्टॉक 21.91 टक्के मजबूत झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे टॉप 5 शेअर्स मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायद्याची यादी सेव्ह करा
Infosys Share Price | सध्या भारत आणि कॅनडा मधील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे कॅनडामधील गुंतवणूकदारांनी भारतीय गुंतवणूक बाजारातून पैसे काढायला सुरुवात केली आहे. भारतीय शेअर बाजारात आंतरराष्ट्रीय नकारात्मक भावनेमुळे किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र असे काही स्टॉक आहेत, जे खरेदी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत खूप मोठी अपडेट आली आहे. लवकरच या कंपनीचे शेअर्स स्वस्त होणार आहेत, कारण कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 2 तुकड्यात विभागले जाणार आहेत. कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून 29 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा
We To Make Policy | माजी अर्थ सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी आपल्या ‘वी टू मेक पॉलिसी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठा खुलासा केला आहे. सुभाषचंद्र गर्ग यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, सुमारे 5 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हटले होते.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अपेक्षेपेक्षा अधिक मिळू शकते महागाई भत्ता आणि पगार वाढ, महत्वाची अपडेट्स
7th Pay Commission | केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी 2023 च्या महागाई भत्ता (डीए) वाढीच्या दुसऱ्या फेरीची आतुरतेने वाट पाहत असताना, ताज्या अहवालानुसार एक सकारात्मक घडामोडी समोर आली आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता वाढीची घोषणा करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Central Bank of India Share Price | सरकारी बँक FD जेवढं व्याज 15 वर्षात देईल, तेवढा परतावा सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेअर 6 महिन्यात देईल
Central Bank of India Share Price | मागील आठवड्यात दोन दिवसांच्या सलग घसरणीनंतर शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टॉक 8.40 टक्के वाढीसह 50.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या बँकिंग स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
LT Foods Vs Mishthann Share | एलटी फूड्स की मिष्ठान्न शेअर? कोणता शेअर मल्टिबॅगर? या स्टॉकने 3 वर्षात 495% परतावा दिला
LT Foods Vs Mishthann Share | एलटी फूड्स या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात एलटी फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग शेअरने अवघ्या 4 महिन्यात 325 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदारांची बंपर कमाई होतेय
Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग या पॅकेजिंग सोल्यूशन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या SME कंपनीच्या शेअरने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. अवघ्या 4 महिन्यांत क्रिष्का स्ट्रेपिंग कंपनीचा IPO स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे. या कंपनीचा IPO मे 2023 मध्ये 51 रुपये ते 64 रुपये शेअर या प्राइस बँडवर शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. (Krishca Share Price)
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | RVNL की IRFC शेअर? कोणता रेल्वे स्टॉक मजबूत तेजीत वाढतोय? शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून फायदा घ्या
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. अवघ्या एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधां सुधारणावर भारत सरकारने अधिक लक्ष केंद्रित केल्याने या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 25 रुपयांचा नव्हे तर 125 रुपयांचा, कंपनी झाली कर्जमुक्त, आता शेअरचा महा-मल्टिबॅगर धमाका?
Suzlon Share Price | सध्या शेअर बाजारात सर्वाधिक परतावा देणारी सर्वात स्वस्त दिसणारी सुझलॉन एनर्जी. शुक्रवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर 25.05 रुपयांवर बंद झाला होता. आज सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअर 1.00% वाढीसह (NSE सकाळी 10:15 वाजता) 25.30रुपयांवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जीचा हा दर अतिशय स्वस्त साठा आहे असे लोकांना वाटते, पण हे खरे नाही.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | गुंतवणुकीत अधिक 'रिस्क' घ्यायची नाही? या 'लो-रिस्क' म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, 15 ते 17 टक्के परतावा मिळेल
Mutual Fund SIP | स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांपेक्षा लार्ज कॅप म्युच्युअल फंडांमध्ये कमी जोखीम असते. लार्जकॅप फंडांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे पैसे ब्लूचिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. लार्ज बेसमुळे लार्जकॅप कंपन्या मिडकॅप आणि स्मॉलकॅपपेक्षा बाजारातील चढउतार चांगल्या प्रकारे हाताळू शकतात, असे मानले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP Vs Shares SIP | म्युच्युअल फंड की शेअर बाजार? झटपट 1 कोटी कुठे मिळतील? कुठे आणि का गुंतवावे पैसे?
Mutual Fund SIP Vs Shares SIP | बचत आणि गुंतवणुकीच्या बातम्यांवर नजर ठेवणाऱ्या लोकांनी गेल्या काही दिवसांत एसआयपीच्या खूप चर्चा ऐकल्या असतील. एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही ठराविक अंतराने काही रक्कम जमा करत राहता. हे पैसे गोळा केले जातात. त्यावर परतावा मिळत राहतो. वर्षानुवर्षे कंपाउंडिंगच्या मदतीने तुमची छोटी गुंतवणूक बरीच मोठी होते. ही एसआयपीची मूलभूत रचना आहे. सहसा फक्त म्युच्युअल फंड एसआयपीबद्दलच बोलले जाते. आज आम्ही तुम्हाला स्टॉक एसआयपीबद्दलही सांगणार आहोत. या दोन प्रकारच्या एसआयपीमध्ये काय फरक आहे, कोणती एसआयपी जास्त फायदेशीर आहे आणि कोणती कमी जोखीम आहे, हे तीन मुद्दे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्याबद्दल सविस्तर […]
2 वर्षांपूर्वी -
Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा
Loan Recovery Rules | मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्न, व्यवसाय, घर अशा विविध कारणांसाठी आपण बॅंकेतून कर्ज घेत असतो. कर्ज घेतल्यावर आपण त्यासाठी काही गोष्टी बॅंकेत हमी म्हणून ठेवतो. अशात कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदत ठरवून दिलेली असते. यात तुम्ही वेळेवर कर्ज भरणे गरजेचे आहे. मात्र काही कारणास्तव तुम्ही कर्जाचे काही हप्ते भरले नाही तर लगेचच बॅंकेतून मॅसेज आणि कॉल येण्यास सुरुवात होते. अशात अनेकदा बॅंकेच्या वसूली डिपार्टमेंटमधील कर्मचारी धमक्यांचे फोन करतात. या त्रासाने अनेक व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात आणि कर्जाच्या डोंगरामुळे जिवही देतात. मात्र आता भारतीय रिझर्व बॅंकेने कर्ज घेणा-या व्यक्तींसाठी काही नियम आणले आहेत.
2 वर्षांपूर्वी