महत्वाच्या बातम्या
-
Union Bank of India Share Price | या सरकारी बँकेची FD जेवढं व्याज 10 वर्षात देईल, तेवढा परतावा याच बँकेचा स्वस्त शेअर 6 महिन्यात देतोय
Union Bank of India Share Price | युनियन बँक ऑफ इंडिया या भारतातील पाचव्या सर्वात मोठ्या बँकच्या शेअर्समध्ये 6 टक्के पेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या वाढीसह 102.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत होती.
2 वर्षांपूर्वी -
ITI Share Price | आयटीआय शेअर धुमाकूळ घालतोय, मागील एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला, काल एका दिवसात 10 टक्के
ITI Share Price | आयटीआय लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 190.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ITI लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 65 टक्के वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 14 हजार रुपये असल्यास हातात ईपीएफचा किती पैसा मिळेल? किती असेल ती रक्कम?
EPFO Scheme | EPFO आजच्या घडीला करोडो खातेदारांच्या खात्यांचे व्यवस्थापन करते. या खात्यांमध्ये, कर्मचारी आणि नोकरी देणारी संस्था दोघांकडून मूळ महागाई भत्त्याच्या 24 टक्के रक्कम जमा केली जाते. दरवर्षी सरकार या EPFO खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याजदर ठरवत असते. सध्या यावर EPFO मधील गुंतवणुकीवर 8.1 टक्के व्याज दिला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा! टाटा म्युच्युअल फंडाच्या या योजना 8 पटीने परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
Tata Mutual Fund | टाटा समूहातील अनेक कंपन्या केवळ शेअर बाजारातच सूचीबद्ध नाहीत, तर त्यातील अनेक कंपन्या उच्च परतावा देण्यासाठीही ओळखल्या जातात. दीर्घ काळासाठी समूहाचे अनेक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणारे ठरले आहेत. टाटा समूह इक्विटी मार्केटमध्ये थेट गुंतवणुकीचा पर्याय देत असला तरी हा समूह म्युच्युअल फंड व्यवसायातही आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | तुमच्या भरवशाच्या सरकारी SBI बँकेचा शेअर अल्पावधीत 28 टक्क्यांपर्यंत परतावा देईल, कमाई करणार?
SBI Share Price | सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स पुढील काळात 770 रुपयेपर्यंत वाढू शकतात. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 600 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Berger Paints Share Price | मजबूत परताव्याचे रंग उधळतोय बर्जर पेंट्स शेअर, मल्टिबॅगर परतावा आणि अप्पर सर्किट कमाल, प्लस फ्री बोनस शेअर्स
Berger Paints Share Price | बर्जर पेंट्स कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 5 टक्क्यांपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बर्जर पेंट्स कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. बर्जर पेंट्स कंपनीने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअर्सवर 1 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 23 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks List | पैसा पाहिजे? पटापट या 80 शेअर्सची यादी सेव्ह करा, 6 महिन्यात 200 टक्क्याहून अधिक परतावा देतं आहेत
Multibagger Stocks List | देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा ही पार्टी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतात झालेल्या जी-२० च्या यशामुळे बाजाराला आणखी चालना मिळाली आहे. ज्यामुळे निफ्टीने या आठवड्यात प्रथमच 20,000 चा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर सेन्सेक्सनेही पहिल्यांदाच ६७७०० चा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Amber Enterprises share Price | अंबर एंटरप्रायझेस इंडिया शेअरने अल्पावधीत 400% परतावा दिला, फायद्याचा शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?
Amber Enterprises share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अंबर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह 2962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही महिन्यात अंबर एंटरप्रायझेस इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 52 रुपये वाढले आहेत. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के म्हणजेच जवळपास 114 रुपये परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, शेअर प्राईस त्याच उच्चांकावर जाणार? स्टॉक खरेदीची स्पर्धा लागली
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. या पडझडीच्या वातावरणात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये घसरण पहायला मिळाली.
2 वर्षांपूर्वी -
BL Kashyap Share Price | अल्पावधीत दिला मल्टिबॅगर परतावा, अप्पर सर्किट तोडतोय शेअर, आता सकारात्मक बातमीने खरेदी वाढली
BL Kashyap Share Price | बीएल कश्यप अँड सन्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 54.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवारी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL शेअर्स धमाका करत आहेत, 1 महिन्यात 56 टक्के परतावा दिला, कोणता अधिक फायद्याचा?
IRFC Vs RVNL Share | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाल. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच केंद्र सरकारने IRFC कंपनीच्या विद्यमान मुख्य व्यवस्थापकीय संचालक शैली वर्मा यांना सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yug Decor Share Price | मागील 3 वर्षात युग डेकोर शेअरने 580 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड तारीखेनुसार फायदा घ्या
Yug Decor Share Price | मागील काही दिवसांपासून युग डेकोर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 93.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Meson Valves India IPO | लॉटरीच लागली! मेसन वाल्व्स इंडिया IPO शेअरने पहिल्याच दिवशी 90 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?
Meson Valves India IPO | मेसन वाल्व्स इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे IPO शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. मेसन वाल्व्स इंडिया कंपनीच्या IPO शेअर्स 193.80 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 102 रुपये निश्चित केली होती. आणि IPO स्टॉक 90 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 90 टक्के नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shashijit Infra Share Price | शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स शेअरची किंमत फक्त 40 रुपये, 1 महिन्यात मजबूत परतावा, खरेदी करावा का?
Shashijit Infra Share Price | चालू आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.52 टक्के घसरणीसह 40.56 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शशिजीत इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचा IPO स्टॉक सुरुवातीला फक्त BSE इंडेक्सवर सूचीबद्ध झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Bank Cheque Payment | बँक चेकने पेमेंट करत असाल तर या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा आर्थिक फटका बसलाच समजा
Bank Cheque Payment | आजच्या युगात जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे बँक खाते आहे. एखाद्याचे वेतन खाते, बचत खाते किंवा शून्य शिल्लक खाते इत्यादी. लोक कमावलेले आपले संचित भांडवल या बँक खात्यात ठेवतात. त्याचबरोबर गरज पडल्यास लोक एटीएमच्या माध्यमातून आपल्या खात्यातून पैसे काढतात. तर लोक नेट बँकिंग किंवा यूपीआयसारख्या सुविधांचा वापर एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी करतात.
2 वर्षांपूर्वी -
Focus Lighting Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 2 वर्षात 800% परतावा देणारा फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर स्टॉक स्प्लिट होणार, फायदा घेणार?
Focus Lighting Share Price | फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत असण्याचे कारण म्हणजे, फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स 1:5 या प्रमाणात विभाजित करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन IPO शेअरची प्राईस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर, पहिल्याच दिवशी मिळेल 80% परतावा, GMP पहा
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन लिमिटेड या टाकाऊ टायर्सचा पुनर्वापर करणाऱ्या कंपनीचा IPO 21 सप्टेंबर 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हाय ग्रीन कार्बन या SME कंपनीचा IPO 25 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार, 'या' सणापूर्वी महागाई भत्ता वाढ होणार
7th Pay Commission | महागाई भत्ता वाढीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत असल्याने यंदा सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राकडून दिवाळी भेट लवकर मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढीची नेमकी तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढीची घोषणा होईल असं मीडिया रिपोर्टने वृत्त आहे. पण त्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकार करेल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वाढ फायद्याची ठरणार? स्टॉक टार्गेट प्राईस किती असेल?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीने नेपाळमधील अक्षय ऊर्जा संबंधित पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठी स्थानिक कंपनी डूगर पॉवरसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून नेपाळमधील अक्षय ऊर्जा क्षेत्रात TPREL कंपनीने धोरणात्मक प्रवेश केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | मागील 5 वर्षांत 1200% परतावा देणाऱ्या ब्राइटकॉम गृप शेअरमधील हालचालींनंतर नेमकं काय करावं? काय स्थिती?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम गृप स्टॉक जबरदस्त अस्थिरतेत ट्रेड करत आहेत. कधी अचानक हा स्टॉक अप्पर सर्किटवर हीट करतो, तर कधी अचानक या स्टॉकमध्ये उतरती कळा लागते. मागील काही दिवसांपासून सतत तेजीत असणाऱ्या ब्राइटकॉम गृप स्टॉकमध्ये आज लोअर सर्किट लागला आहे.
2 वर्षांपूर्वी