महत्वाच्या बातम्या
-
Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार?
Nykaa Share Price | मागील काही दिवसापासून भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध फार खराब स्थितीत आले आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने भारतीय शेअर बाजारात ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, ते शेअर्स विकायला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल?
Bank of Maharashtra | रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील भारत सरकारच्या उपक्रम इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने (इरेडा) बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम) सोबत सामंजस्य करार केला आहे. देशभरातील विविध प्रकारच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकर्ज आणि कर्ज सिंडिकेशनला प्रोत्साहन देणे आणि सुलभ करणे हे या सहकार्याचे उद्दीष्ट आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | कमजोर जागतिक संकेतांदरम्यान देशांतर्गत शेअर बाजारात खरेदी दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मजबूत झाले आहेत. सेन्सेक्स जवळपास १५० अंकांनी वधारला आहे, तर निफ्टी १९८०० च्या जवळ आला आहे. मात्र, या वर्षाच्या अखेरीस अमेरिकन फेडकडून पुन्हा व्याजदरवाढीचे संकेत मिळाल्याने जागतिक बाजारात घसरण दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या
Stocks in Focus | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. आणि आता भारत आणि कॅनडाच्या संबंधात मिठाचा खडा पडला असल्याने, परकीय गुंतवणूकदार देखील आपली भारतातील गुंतवणुक कधून घेण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा काळात कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक चकाचक होऊ शकते. किंबहुना सणापूर्वी महागाई भत्त्यात वाढ करून मोदी सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो आणि ३ टक्के वाढीची घोषणा केली जाऊ शकते. तसे झाल्यास महागाई भत्ता ४५ टक्क्यांपर्यंत वाढेल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होईल.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचा शेअर सध्या इतका जास्त परतावा देत आहे की म्युच्युअल फंड कंपन्या आता हा शेअर खरेदी करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जीचे कोट्यवधी शेअर्स खरेदी केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये म्युच्युअल फंड गुंतवायला सुरुवात केली तर त्याचा अर्थ काय आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी?
Reliance Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. अनेक ब्लॉक डीलमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे, असे शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबर 2023 रोजी सुरुवातीच्या काही तासात 3 टक्क्यांच्या घसरणीसह 2,355 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या घसरणीमुळे बुधवारी निफ्टी-50 इंडेक्स देखील 20,000 अंकांच्या खाली घसरला होता. (Reliance Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?
Kajaria Ceramics Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 1375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21089 कोटी रुपये आहे. कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1523 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1006 रुपये होती. (Multibagger Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Mishthann Vs Sarveshwar Foods Share | मिष्ठान्न फूड्स की सर्वेश्वर फूड्स शेअर? कोण अप्पर सर्किट तोडतोय? शेअरची किंमतही चिल्लर
Mishthann Vs Sarveshwar Foods Share | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स स्प्लिट करण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीचे शेअर्स प्री स्प्लिट किमतीच्या तुलनेत दहा पट अधिक स्वस्त झाले आहेत. दरम्यान या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. स्टॉक स्प्लिट नंतर या कंपनीचे शेअर्स 5 पेक्षा कमी किमतीवर आले होते. मात्र अजून देखील या स्टॉक मध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. (Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Vs GMR Power Share | टाटा पॉवर की GMR पॉवर शेअर्स? कोणता शेअर देईल वेगाने परतावा? कमी किंमत आणि अधिक फायदा कुठे?
Tata Power Vs GMR Power Share | GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेड या पॉवर सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 22.78 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर बुधवार दिनाल 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 48.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | प्रत्येक घरात या कंपनीचे प्रोडक्ट्स, शेअर अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतो, स्टॉक स्प्लिट होतोय, फायदा घ्या
Surya Roshni Share Price | सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपले शेअर्स 2 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता सूर्या रोशनी कंपनीने आपली स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | चिल्लर किंमतीचा पेनी शेअर! किंमत 2 रुपये 62 पैसे, मागील एका महिन्यात 30 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Advik Capital Share Price | अॅडवीक कॅपिटल कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 5.2 टक्के परतावा दिला आहे. अॅडवीक कॅपिटल या पेनी स्टॉक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 112 कोटी रुपये आहे. अॅडवीक कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.01 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.9 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त IFCI पेनी शेअरने 2 दिवसात 28 टक्के परतावा दिला, अप्पर सर्किटवर परतावा मिळतोय
IFCI Share Price | IFCI लिमिटेड या आर्थिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 21.40 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर प्रचंड ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. (Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Ashoka Buildcon Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या अशोका बिल्डकॉन कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट, शेअर तेजीत
Ashoka Buildcon Share Price | अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही बातमी येताच कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी खरेदी पाहायला मिळाली होती. अशोका बिल्डकॉन कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यात आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एसजेवीएन शेअर प्रतिदिन वेगात परतावा देतोय, आता शेअर स्वस्तात खरेदीची मोठी संधी
SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड या जलविद्युत उत्पादन आणि ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक तेवढ्याच टक्के घसरणीसह ट्रेड करत आहे. बुधवार एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.31 टक्के वाढीसह 83.69 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज मात्र या स्टॉक मध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | तुमच्या एका क्रेडिट कार्डचे पेमेंट तुमच्याच इतर क्रेडिट कार्डने कसे करावे? अतिशय सोपा मार्ग समजून घ्या
Credit Card Payment | एका क्रेडिट कार्डमधून दुसर्या क्रेडिट कार्डवर पेमेंट करणे, ज्याला बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात, हे एक वैशिष्ट्य आहे जे आपल्याला आपल्या विद्यमान क्रेडिट कार्डची थकबाकी दुसर्या क्रेडिट कार्डवर हस्तांतरित करण्यास अनुमती देते. जर तुमच्याकडे जास्त व्याज दर असलेले क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्हाला कमी व्याज दर असलेल्या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करायचे असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | होय! लिस्ट सेव्ह करा, RVNL सहित हे शेअर्स अल्पावधीत मालामाल करत आहेत, खरेदीचा श्री-गणेशा करा
RVNL Share Price | मागील दोन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराची स्थिती खूप नाजूक असल्याची पाहायला मिळत आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि कॅनडाच्या संबंधात मिठाचा खडा पडला आहे. याचा देखील नकारात्मक परिणाम भारतातील गुंतवणुकीवर होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वच शेअर नकारात्मक कामगिरी करतात असे नाही. काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 'या' टॉप 4 म्युच्युअल फंड योजनांची यादी सेव्ह करा, 5,000 SIP बचतीवर एक कोटी रुपये परतावा मिळेल
Mutual Fund SIP | बाजारात दीर्घकाळ राहिल्याने जाड फंड होण्याची शक्यता वाढते, असे अनुभवी गुंतवणूकदारांचे मत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध राहून दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवून गुंतवणूक करावी. परंतु अनेक गुंतवणूकदार शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्यास घाबरतात, मग ते दीर्घकालीन असो किंवा अल्पकालीन, परंतु एक पर्याय आहे जो शिस्तबद्ध राहून आणि उच्च परतावा देऊन आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीस प्रोत्साहन देतो. आम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीबद्दल बोलत आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मालामाल शेअर! शक्ती पंप्स इंडिया शेअरने 6 महिन्यात 108 टक्के परतावा दिला, शेअर सुपर मल्टिबॅगरच्या दिशेने
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आता शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला 2 राज्य सरकारांनी मोठ्या ऑर्डर दिल्या आहेत. म्हणून या कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 सरकारी कंपनीचे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे दुप्पट करतात, फायदा घेणार?
Stocks To Buy | सध्या जर शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 सरकारी स्टॉक पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी