महत्वाच्या बातम्या
-
WPIL share Price | अल्पावधीत बक्कळ परतावा देतोय WPIL शेअर, हमखास पैसे दुप्पट होतील, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
WPIL share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी केली होती. मागील 6 महिन्यांत WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. WPIL लिमिटेड कंपनीचे 28 मार्च 2023 रोजी 2178 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 5 रुपायाच्या पेनी शेअरने अल्पावधीत 600 टक्के परतावा दिला, अजूनही स्वस्त शेअर
Penny Stocks | अॅड्रोइट इन्फोटेक या स्मॉल-कॅप कंपनीने मागील काही महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र आता स्टॉकमध्ये हळूहळू विक्रीचा दबाव वाढू लागला आहे. अॅड्रोइट इन्फोटेक या मायक्रो-कॅप कंपनीच्या स्टॉकची किंमत अवघ्या 1 महिन्यात 20.60 रुपयेवरून वाढून 35.35 रुपयेवर पोहचली होती. या काळात अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. (Adroit Infotech Share Price)
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | हमखास भरवशाचा शेअर! एल अँड टी शेअर झटपट 9 टक्के पेक्षा जास्त परतावा देईल, फायदा घेणार?
L&T Share Price | एल अँड टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी मजबूत तेजीत वाढत होते, मते आज या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने शेअर बायबॅक करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे शेअर बाजारात स्टॉक वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एल अँड टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Jupiter Hospital Share Price | IPO ची कमाल! ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स IPO ने एका दिवसात 32% परतावा दिला
Jupiter Hospital Share Price | ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीच्या आयपीओ स्टॉकने शेअर बाजारात जबरदस्त एंट्री मारली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स 973 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO स्टॉकने आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 32 टक्के प्रीमियमसह लिस्टिंग केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Rules | गाव-शहरात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी अलर्ट! रेल्वेने लहान मुलांसंबंधित तिकीट नियम बदलला, आता..?
IRCTC Railway Ticket Rules | तुम्हीही वारंवार रेल्वेने प्रवास करत असाल तर त्याच्या नियमांमध्ये वेळोवेळी होणारे बदल तुम्हाला माहिती असतीलच. भारतीय रेल्वेने गेल्या सात वर्षांत मुलांच्या प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करून 2,800 कोटी रुपये अतिरिक्त कमावले आहेत. आरटीआयच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल शेअर सतत अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉकमधील तेजीचे कारण काय? मल्टिबॅगर परतावा मिळेल
Kore Digital Share Price | मागील काही दिवसांपासून कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. सोमवारी देखील कोरे डिजिटल या मायक्रो कॅप कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 311 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. मागील एका आठवड्यात कोरे डिजिटल कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक FD करत आहेत, पण आर्थिक हुशार ग्राहकांचं लक्ष बँक ऑफ महाराष्ट्रमधील 'या' गुंतवणुकीवर
Bank of Maharashtra | तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये FD करताय? मग तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 38.51 रुपयांवर खुला झाला आणि 38.36 रुपयांवर पोहोचला होता.
2 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | असे स्वस्त शेअर खरेदी करून संयम पाळा, 6 महिन्यात 153 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा म्हणजेच GPUIL कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 46.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
DB Realty Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत डीबी रिअॅल्टी शेअरने 195% परतावा दिला, पुढे अजून मल्टिबॅगर कमाई करा
DB Realty Share Price | डीबी रिअॅल्टी लिमिटेड या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपनीने कन्व्हर्टेबल वॉरंटच्या प्रेफरंस इश्यूद्वारे 1544 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. डीबी रियल्टी कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, सर्व परिवर्तनीय वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डीबी रियल्टी कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Salasar Techno Share Price | अल्पावधीत 490 टक्के परतावा देणारा सालासर टेक्नो शेअर तेजीत, शेअरची किंमत 58 रुपये
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने सोमवारी जबरदस्त तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात सोमवारी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर 4 टक्के वाढीसह 54.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक उसळी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो! अधिक पेन्शन्सचे लाखो अर्ज नाकारले, आता पुन्हा अर्ज दुरुस्तीची संधी, नेमकं काय करावं जाणून घ्या
EPFO Higher Pension | ईपीएफओ सदस्य कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (ईपीएस) उच्च पेन्शनसाठी केलेल्या अर्जाचा मागोवा घेऊ शकतात. ईपीएफओ पोर्टलवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. अर्ज अडकला असेल तर त्यात दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकता. (EPFO Login)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा! किरकोळ ते दिग्गज गुंतवणूकदारांना नेहमी मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर विसरू नका
Multibagger Stocks | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी टायटन कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. आता हा स्टॉक वाढून 3300 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 100,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स उच्चांक किमतीवर पोहोचले, 'या' बातमीने शेअर्सवर काय परिणाम होणार? फायद्याची बातमी
Tata Steel Share Price | सध्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. नुकताच ब्रिटीश सरकार आणि टाटाची स्टील कंपनी यांनी एक करार केला आहे, त्यामुळे टाटा स्टील कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 134.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता विविध ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना डीएसोबत 3 महिन्यांची थकबाकी, महागाई भत्ता आणि पगारवाढीबाबत नवी अपडेट्स काय?
7th Pay Commission | सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून या वातावरणात केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही वर्षांचा पॅटर्न पाहता केंद्र सरकार दसऱ्यापर्यंत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करते. यावेळीही अशीच शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | पीपीएफ सुद्धा देईल मोठा परतावा, दरवर्षी गुंतवावे लागतील इतके पैसे, अशी करा गुंतवणूक
PPF Calculator | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही भारतातील एक लोकप्रिय दीर्घकालीन बचत योजना आहे. या योजनेवर 1 एप्रिल 2023 पासून 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. गुंतवणूकदार कोणत्याही बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. पीपीएफ खाते परिपक्व होण्यास १५ वर्षे लागतात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Defense Stocks | संरक्षण कंपन्यांचे शेअर्स अतिशय वेगवान परतावा देत आहेत, मल्टिबॅगर कमाईसाठी लिस्ट सेव्ह करा
Multibagger Defense Stocks | संरक्षण कंपन्यांचे शेअर्स सातत्याने अतिशय वेगवान परतावा देत आहेत. मेक इन इंडिया उपक्रम, वाढती निर्यात आणि प्रचंड ऑर्डर बुक यामुळे सध्या संरक्षण स्टॉक गगनाला भिडला आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून ते ४ ते १२ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अशावेळी त्यांच्यात गुंतवणुकीची संधी आहे का, हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Signature Global IPO | मोठी संधी! सिग्नेचर ग्लोबल IPO 20 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार, पहिल्याच दिवशी मालामाल व्हाल
Signature Global IPO | रिअल इस्टेट कंपनी सिग्नेचर ग्लोबलने घरांच्या मागणीच्या जोरावर गेल्या आर्थिक वर्षात विक्री बुकिंग ३२ टक्क्यांनी वाढून ३,४३०.५८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचा आयपीओ बुधवार २० सप्टेंबर रोजी येत आहे. कंपनीने आपल्या आयपीओसाठी ३८५ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर ४० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. याची संभाव्य लिस्टिंग किंमत ४२५ रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITI Share Price | मालामाल शेअर! 5 दिवसात 60% परतावा दिला, वेळीच खरेदी करून मल्टिबॅगर कमाई करणार का?
ITI Share Price | गेल्या आठवडाभरापासून आयटीआय लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांपर्यंत वधारले. या काळात हा शेअर 125 रुपयांवरून 194.90 रुपयांवर पोहोचला. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, या शेअरमध्ये अजूनही ताकद आहे आणि तेजी येऊ शकते. खरं तर शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFL Share Price | अबब! पेपर कंपनीच्या पेनी शेअरने कागदी नोटांचा पाऊस पाडला, 3800% परतावा दिला, किंमत 14 रुपये
IFL Share Price | शुक्रवारच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना सुमारे एक टक्का परतावा देणाऱ्या आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्सचे मार्केट कॅप 328 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. शेअर बाजारात 14.42 रुपयांवर काम करणाऱ्या आयएफएल एंटरप्रायझेसच्या शेअरने ५२ आठवड्यांतील उच्चांकी 19 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 8 रुपये गाठले.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असे शेअर्स निवडा! कुबेर आशीर्वाद लाभेल, फक्त 3 वर्षांत AVG लॉजिस्टिक्स शेअरने 1000 टक्के परतावा दिला
Multibagger Stocks | स्मॉल कॅप कंपनी एव्हीजी लॉजिस्टिक्सच्या शेअर्सनी गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा मल्टिबॅगर शेअर वार्षिक आधारावर ११८ रुपयांवरून २६२ रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १२५ टक्के नफा दिला आहे. काही फंड हाऊसेसच्या मते हा स्मॉल कॅप शेअर वाढतच राहू शकतो. आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी कंपनीचा शेअर ५.४८ टक्क्यांनी वधारून २६३.५५ रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी