महत्वाच्या बातम्या
-
Mukesh Ambani Portfolio | करोडपती बनवणारे शेअर्स! मुकेश अंबानी यांच्या पोर्टफोलिओ मधील टॉप 10 शेअर्सचा परतावा पाहा, सेव्ह करून ठेवा
Mukesh Ambani Portfolio | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये 11 कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. 2023-24 या चालू आर्थिक वर्षात मुकेश अंबानी यांच्या पोर्टफोलिओ मधील फक्त एका कंपनीच्या शेअरची कमगिरी सोडली तर बाकी सर्व शेअर्सनी मजबूत परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Home Loan | काय सांगता? होय! SBI बँक गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना चॉकलेट्स का पाठवतेय? नेमकं कारण काय?
SBI Home Loan | देशातील सर्वात मोठी पीएसयू क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदारांकडून, विशेषत: किरकोळ ग्राहकांकडून मासिक हप्ते (ईएमआय) वेळेवर भरण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असे शेअर्स निवडा की अल्पावधीत आयुष्य बदलेल, IFL शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 21 लाख रुपये परतावा दिला
Multibagger Stocks | आयएफएल एंटरप्रायझेस या स्मॉल कॅप कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. यासह कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते आणि स्टॉक स्प्लिट शेअरचे विभाजन देखील केले होते. IFL एंटरप्रायझेस कंपनीचा IPO मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 20 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! पैसे गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका आठवड्यात 89 टक्केपर्यंत परतावा
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात चांगली सुधारणा पाहायला मिळाली होती. तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्समध्ये अडीच टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. हीच तेजी अनेक कंपन्याच्या शेअर्समध्ये देखील पाहायला मिळाली होती. असे काही शेअर्स होते, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 89 टक्केपर्यंत नफा कमावून दिला. आज या लेखात आपण अशाच टॉप 5 स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया शेअरने एका महिन्यात 51 टक्के परतावा दिला, 11 रुपयाचा शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार?
Vodafone Idea Share Price | आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 51 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर 9.63 टक्के वाढीसह 11.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Sons IPO | टाटा तिथे नो घाटा! टाटा सन्स IPO लाँच होणार? टाटा सन्स कंपनीला IPO लाँचबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या
Tata Sons IPO | सहसा जेव्हा कंपन्याना भांडवल उभारणी करायची असते, तेव्हा ते स्वेच्छेने आपले IPO शेअर बाजारात लाँच करून शेअर सूचिबद्ध करत असतात. टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स बाबत विपरीत परी निर्माण झाली आहे. झाले असे की, टाटा सन्स कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात आपला आयपीएल लाँच करावा लागणार आहे. पुढील 2 वर्षात टाटा सन्स कंपनी IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात सूचीबद्ध केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना DA बाबत खुशखबर, जाणून घ्या तारीख, वाढ, सॅलरी स्लॅबनुसार इतर तपशील
7th Pay Commission | महागाई भत्ता (डीए) आणि महागाई भत्ता (डीआर) वाढीच्या पुढील फेरीबाबत केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. केंद्र सरकार महिनाभरात 2023 च्या दुसऱ्या महागाई भत्त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांची चांदी! सरकारी बँक विक्रम रचत आहेत, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा
Bank of Maharashtra | गेल्या वर्षभरात ते आजपर्यंत सरकारी क्षेत्रातील बँका ग्राहकांना परतावा देण्याच्या बाबतीत चॅम्पियन ठरल्या आहेत. परताव्याच्या बाबतीत या सरकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील बँकांना मागे टाकले आहे. त्याचबरोबर सरकारी बँकांकडे अजूनही ताकद असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पेनी शेअर तेजीत! 1 महिन्यात 46 टक्के परतावा दिला, खरेदीनंतर संयमाने आयुष्यं बदलून जाईल
Penny Stocks | अवघ्या दीड वर्षात मिडकॅप आयटी कंपनी अडोरोट इन्फोटेक लिमिटेडच्या शेअरने 8 रुपयांच्या पातळीवरून 30 रुपयांची पातळी ओलांडली आहे. एड्रोइट इन्फोटेक लिमिटेडच्या शेअर्सचे मार्केट कॅप 61 कोटी रुपये आहे, तर कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या उच्चांकी 32.15 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 14.25 रुपये गाठले आहेत. (Adroit Infotech Share Price) एड्रोइट इन्फोटेक लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी १३ टक्क्यांनी वधारले आणि गुंतवणूकदारांना एका दिवसात ३.४ रुपयांचा परतावा दिला. गेल्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा देणाऱ्या अडोरोट इन्फोटेक लिमिटेडच्या शेअरने गेल्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांना 46 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या 6 महिन्यांत जवळपास 45 टक्के परतावा दिला आहे. […]
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Vs Gautam Adani | सुझलॉनला आव्हान देणार गौतम अदानी, अंबानी देखील शर्यतीत, शेअर्सवर काय परिणाम होणार?
Suzlon Share Vs Gautam Adani | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आता पवन ऊर्जा व्यवसाय विसर्जित करण्याची योजना तयार केली आहे. सुझलॉन आणि आयनॉक्स विंड या सध्या भारताच्या पवन ऊर्जा व्यवसायातील प्रमुख कंपन्या आहेत. अदानी समूहाला भारतातील सर्वात मोठे पवन टर्बाइन (5.2 मेगावॅट) बांधण्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. गौतम अदानी समूहाने पवन टर्बाइन व्यवसायासाठी जर्मन टर्बाइन निर्मात्या कंपनीशी करार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Vs Jio Financial Share | सुझलॉन शेअर की जिओ फायनान्शिअल शेअर? कोणता शेअर फायद्याचा आहे? जाणून घ्या सविस्तर
Suzlon Vs Jio Financial Share | शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी नेहमीच चांगल्या शेअर्सचा शोध असतो. अशापरिस्थितीत जिओ फायनान्शियलमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होईल की सुझलॉन एनर्जीशेअरमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त नफा होईल हे आज एकदा तपासून पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Pan Card Alert | तुमचं पॅन कार्ड 10 वर्ष जुनं झालंय का? आता बदलावं लागणार का? काय आहे अलर्ट?
Credit Card Alert | पॅन कार्ड हे देशातील महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असून पॅन कार्डशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरता येत नाही. याशिवाय मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे. अशावेळी जर तुमचं पॅनकार्ड जुनं असेल तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
2 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | अबब! या कंपनीला 60690 कोटीची ऑर्डर मिळाली, 135 रुपयाचा शेअर खरेदीला झुंबड, मल्टिबॅगर देणार?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला सातत्याने मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. कोचीन शिपयार्ड लिमिटेडकडून पुढील पिढीतील सहा क्रमांकांसाठी सेन्सर, शस्त्रउपकरणे, अग्निनियंत्रण यंत्रणा आणि दळणवळण उपकरणांसह विविध उपकरणांच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने शुक्रवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये सांगितले. ही ऑर्डर 2,118.57 कोटी रुपयांची आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ नवरात्रीनंतर? महत्वाची आकडेवारी आणि अपडेट्स समोर आली
7th Pay Commission | सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना केंद्र सरकारचे कोट्यवधी कर्मचारी केंद्राकडून महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता वाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी स्टॉकवर कुबेराची कृपा! 9 महिन्यात एक लाखाचे झाले 24 लाख रुपये, खरेदी करणार का?
Penny Stocks | शेअर बाजारात सूचीबद्ध अनेक कंपन्यांनी शेअर परताव्याच्या बाबतीत आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअरबद्दल सांगत आहोत ज्यात गुंतवणूकदार फक्त 9 महिन्यांत श्रीमंत झाले. हे शेअर्स प्राईम इंडस्ट्रीज लिमिटेडचे आहेत. गेल्या 9 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सनी बीएसईवर 2,300 टक्के दमदार परतावा दिला आहे. या कालावधीत त्याची किंमत 6 रुपये वरून 146.40 रुपये झाली. म्हणजे गुंतवणूकदारांना एक लाख नऊ महिन्यांत 24 लाख रुपये मिळाले असते. (Prime Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, गुंतवणुकीवर अल्पावधीत मिळेल 8 टक्क्यांपर्यंत परतावा
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी 43.01 रुपयांवर बंद झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात हा शेअर 44.2 रुपयांच्या उच्चांकी आणि 42.61 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचे बाजार भांडवल 31,101.38 कोटी रुपये आहे. 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर 44.75 रुपये आणि 52 आठवड्यांतील नीचांकी स्तर 16.95 रुपये आहे. बीएसईवर या शेअरचे ट्रेडिंग वॉल्यूम 6,060,028 होते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | श्रीमंत व्हाल! कुबेर आशीर्वाद लाभलेले 5 शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात शेकड्यात परतावा मिळतोय
Stocks in Focus | गेल्या महिनाभरात सेन्सेक्स आणि निफ्टीने जवळपास ४ टक्के परतावा दिला आहे. पण शेअर्सचा परतावा पाहिला तर तो बराच जास्त आहे. टॉप 5 शेअर्सनी 1 महिन्यात दुप्पट पैसे कमावले आहेत. चला जाणून घेऊया या टॉप 5 शेअर्सबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
September Alert | महत्वाचा अलर्ट! सप्टेंबर महिन्यातच उरकून घ्या 'ही' 5 कामं, अन्यथा आर्थिक फटका बसलाच समजा
September Alert | सप्टेंबर महिना संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. 30 सप्टेंबरला 5 मोठे आर्थिक बदल आणि उत्तम परतावा देणाऱ्या मुदत ठेवींची डेडलाइन आहे. 30 तारखेनंतर तुम्हाला हा आर्थिक बदल दुरुस्त करण्याची संधी मिळणार नाही किंवा या उत्कृष्ट गुंतवणूक योजनेचा लाभ ही घेता येणार नाही. त्यामध्ये एसबीआयची व्याज देणारी एफडी योजना आहे. चला तर मग जाणून घेऊया या आर्थिक बदलणाऱ्या आणि बंपर योजनांबद्दल सविस्तर.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत मिळेल 25 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस पहा
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू इच्छित असाल तर या लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसेसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. अल्पावधीत या हे स्टॉक 25 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Kody Technolab IPO | यापूर्वी संधी हुकली? आता कोडी टेक्नोलॅब IPO लाँच झाला, पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा
Kody Technolab IPO | कोडी टेक्नोलॅब कंपनी IPO 15 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO ला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला आहे. कोडी टेक्नोलॅब कंपनीचा IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी 60 टक्के सबस्क्राइब झाला आहे. या कंपनीचा IPO 20 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. कोडी टेक्नोलॅब कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 160 रुपये निश्चित केली आहे. कोडी टेक्नोलॅब कंपनीने आपल्या IPO मध्ये 17.20 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले आहेत.
2 वर्षांपूर्वी