महत्वाच्या बातम्या
-
Killpest Share Price | कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर, किलपेस्ट शेअरने 1 लाखावर दिला 1 कोटी परतावा, लवकरच 46% परतावा मिळेल
Killpest Share Price | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात मजबूत परतावा देतातच, मात्र अल्पावधीत देखील भरघोस कमाई करून देतात. किलपेस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स अशीच कामगिरी करत आहेत. 8 वर्षापूर्वी ज्या लोकांनी किलपेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता करोडो रुपये झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट अधिक वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला
Multibagger Stocks | शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, नुकताच कंपनीला उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाने 10,000 पंपांचा पुरवठा करण्यासाठी 293 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ही बातमी जाहीर होताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | या सरकारी बँक FD चं व्याज एक आकड्यात, तर त्याच सरकारी बँकेच्या शेअरचा परतावा शेकडयात, खरेदीचा सल्ला
Stock in Focus | मागील काही महिन्यांपासून सरकारी बँकांच्या कामगिरी, व्यवसाय आणि मालमत्ता गुणवत्तेत कमालीची सुधारणा पाहायला मिळत आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी सरकारी बँकांच्या शेअरवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी आपल्या शेअरधारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Vs Taylormade Renewables Share | सुझलॉन एनर्जी की टेलरमेड रिन्युएबल्स शेअर? कोणता शेअर फायद्याचा? लिस्ट सेव्ह करा
Suzlon Vs Taylormade Renewables Share | सुझलॉन एनर्जी : मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 193.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 205 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 24.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bank Cheque Rules | चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करण्याचे काय आहेत नियम? अडचणीत पडायचं नसेल तर समजून घ्या
Bank Cheque Rules | हल्ली आर्थिक व्यवहार खूप सोपे झाले आहेत. डिजिटल माध्यम सुरू झाल्यापासून व्यवहार क्षणार्धात पूर्ण होतात. नेट बँकिंग, एटीएम आणि चेकच्या माध्यमातूनही व्यवहार सहज केले जातात. सर्व प्रकारच्या व्यवहारात नेहमी सावध गिरी बाळगावी, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आठवड्याभरात खूप घसरले सोन्याचे दर, पटापट तपासून घ्या सोन्याचे आजचे नवे स्वस्त दर
Gold Rate Today | सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोनं स्वस्त झालं आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे फेडरल रिझर्व्ह सातत्याने व्याज वाढवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत लोक तात्कालिक फायद्यासाठी रोख्यांमध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळेच मागणी घटल्याने दरही तुटत चालला आहे.
2 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 60 रुपये, मागील 1 महिन्यात 30 टक्के परतावा दिला, आता मल्टिबॅगरच्या दिशेने, कारण?
NBCC Share Price | NBCC इंडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. गुरुवारी NBCC इंडिया स्टॉक 13 टक्के वाढीसह 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसहित कोणते ऑटो शेअर्स तेजीत वाढत आहेत? टाटा मोटर्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरूवारी निफ्टी ऑटो इंडेक्स 1.09 टक्क्यांच्या वाढीसह 16169.65 अंकावर ट्रेड करत होता. आता हा निर्देशांक आपल्या 16428 या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीच्या जवळ पोहचला आहे. ऑटो सेक्टरमधील कंपन्यांच्या वाढीमुळे ऑटो निर्देशांक मागील सहा महिन्यांत 31 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gautam Adani | अदानी ग्रुप कनेक्शन, मॉरिशसमध्ये या दोन कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता, त्याच कंपन्या चौकशीच्या जाळ्यात
Gautam Adani | मे 2022 मध्ये मॉरिशसच्या वित्तीय नियामक वित्तीय सेवा आयोगाने (एफएससी) इमर्जिंग इंडिया फंड मॅनेजमेंट लिमिटेड (ईआयएफएम) चे ट्रेडिंग आणि गुंतवणूक परवाने रद्द केले होते. ईआयएफएम हे अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या दोन परदेशी फंडांचे नियंत्रक आहेत आणि आता त्यांची चौकशी सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of India Share Price | हे काय राव? या सरकारी बँकेच्या FD वर 5-6% वार्षिक व्याज, पण याच बँकेचा शेअर महिना 20% परतावा देतोय
Bank of India Share Price | बँक ऑफ इंडियाच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. आपण सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकांच्या एफडी मध्ये पैसे जमा करत असतो. मात्र त्यात वार्षिक 5-6 टक्के दराने व्याज मिळतो. एवढा नफा ते बँकांचे शेअर्स दिवसात देतात. मागील एका महिन्यात बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा दिला आहे. एवढा व्याज एफडीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला 4 वर्ष वाट पाहावी लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | मालामाल शेअर! 55 रुपयाचा मल्टिबॅगर पटेल इंजिनीअरिंग शेअर अप्पर सर्किटमध्ये, आता 'या' बातमीने तेजी
Patel Engineering Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. दिवसभरात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 55.40 रुपये किमतीवर पोहचले होते.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | कोणता शेअर तेजीत? IRFC की टिटागड रेल शेअर? अप्पर सर्किटवर परतावा कुठे? तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस
IRFC Vs Titagarh Rail Share | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी या कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळाली, आणि शेअर 4 टक्के वाढीसह 785 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 866.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स 4.58 टक्के वाढीसह 785.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत
Kahan Packaging IPO | कहान पॅकेजिंग कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओला सर्वाधिक बोली प्राप्त झाली आहे. उपलब्ध डेटानुसार कहान पॅकेजिंग IPO स्टॉक तब्बल 730 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1042 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर काय परिणाम होणार? नेमका काय फायदा?
Tata Steel Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) टाटा स्टीलचा खुला भाव 131 रुपये आणि बंद भाव 129.5 रुपये होता. या शेअरचा उच्चांक 134.25 रुपये आणि नीचांकी स्तर 130.65 रुपये होता. बाजार भांडवल 160,742.72 कोटी रुपये होते. 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 133.2 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 95 रुपये होता. बीएसईचा शेअर 2,577,690 शेअर्सचा होता.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, बँक FD आणि इतर ठेवींच्या व्याजदरांमध्ये बदल, किती फायदा?
Bank of Maharashtra | सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर उत्पन्नासाठी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणे ही आजही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रने कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. बँकेच्या अनेक ग्राहकांना याबद्दल अजून कल्पना नाही.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी कधी? गणेश चतुर्थी की दिवाळी? पगार वाढीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होईल. महागाई भत्त्याबरोबरच त्यांची थकबाकीही मंजूर केली जाणार आहे. मात्र, सरकार महागाई भत्त्यात किती वाढ करणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही, माध्यमांकडे महत्वाची अपडेट प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, फायदा करून घ्या
Stocks in Focus | सध्या शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात कोणत्या शेअरमध्ये करावी? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात उद्धभवला आहे. म्हणून भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणुक करण्यासाठी टॉप 5 शेअर्सची निवड केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | शेअर देतोय साखर गोडवा! ईआयडी पॅरी इंडिया शेअरने एका महिन्यात 20 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने
Stock To Buy | मागील काही महिन्यांपासून साखरेच्या किमतीत वाढ होत आहे, आणि मागणी देखील मजबूत आहे. मात्र साखरेच्या पुरवठ्यात काही समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय भारत सरकारने आता इथेनॉल निर्मितीबाबतही आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता साखर कंपन्यांना अच्छे दिन आले, असे म्हणण्यास हरकत नाही. इथेनॉलमुळे साखर उत्पादन करणाऱ्या मजबूत फायदा होत आहे. (E I D Parry Share Price)
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो बायबॅक करणार, या तारखेपासून गुंतवणूकदारांना फायदा घेता येईल, प्रति शेअर फायदा किती?
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या कंपननीने बायबॅक स्कीम जाहीर केली होती. 18 सप्टेंबर 2023 पासून कंपनी बायबॅक सुरू करेल. यामध्ये कंपनीच्या गुंतवणूकदारांना मजबूत माफ कमावण्याची संधी मिळणार आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीने आपल्या बायबॅकसाठी 3000 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली होती. मात्र नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी आल्याने शेअरची किंमत वाढली.
2 वर्षांपूर्वी -
SBI Home Loan | एसबीआय गृहकर्जाचे नवे व्याजदर, सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना मोठी ऑफर
SBI Home Loan | स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जाच्या व्याजदरात बदल केला आहे. बँकेने १५ सप्टेंबर २०२३ पासून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) चे नवे दर कमी केले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट 14.85% वरून 14.95% करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी