महत्वाच्या बातम्या
-
Penny Stock | पेनी शेअरची किंमत फक्त 11 रुपये, 6 महिन्यात 170 टक्के परतावा दिला, अप्पर सर्किटवर परतावा मिळतोय
Penny Stock | एए प्लस ट्रेडलिंक कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार खुला होताच या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एए प्लस ट्रेडलिंक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 11.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एए प्लस ट्रेडलिंक कंपनीच्या शेअरमध्ये तेही पाहायला मिळत आहे, कारण नुकताच कंपनीने सेबीला कळवले की कंपनीला 51 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर
Waree Renewable Share Price | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एक स्टॉक आहे, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचा. मागील काही दिवसापासून वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | कुबेर पावला! जय बालाजी इंडस्ट्रीज शेअरने 6 महिन्यात 699 टक्के परतावा दिला, आजही शेअर अप्पर सर्किटवर
Multibagger Stock | मागील काही महिन्यापासून जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. एकेकाळी 12 रुपये किमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअरची किंमत इतकी वाढली, की गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये वाढून 28 लाख झाले. हा स्टॉक इथेच थांबला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीसोबत मोठा करार, टाटा पॉवर शेअर्स तेजीत येणार? नेमका फायदा काय होणार?
Tata Power Share Price | टाटा उद्योग समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 235 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 265 रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 17643 कोटी रुपये आहे. नुकताच टाटा पॉवर कंपनीने स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SIDBI सोबत व्यापारी करार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL सह सर्व रेल्वे शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? फायदा होईल?
IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या रेल्वे स्टॉकमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. यामध्ये IRCTC लिमिटेड, IRFC लिमिटेड, IRCON इंटरनॅशनल लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड यासारखे स्टॉक सामील आहेत. सलग काही दिवसांच्या तेजीनंतर दोन ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे स्टॉक प्रॉफिट बुकिंगला बळी पडले होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | संयमाने श्रीमंत व्हाल! पेनी शेअरची शेअरची किंमत 6.50 रुपये, इंटेग्रा एसेंशिया शेअर तेजीत, फायद्याची बातमी जाणून घ्या
Penny Stock | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. 10 रुपये पेक्षा स्वस्त असलेल्या इंटेग्रा एसेंशिया स्टॉकमध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील गुंतवणुकदार इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉकमध्ये मजबूत खरेदी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | नो टेन्शन! 3 वर्षात गुंतवणुकीचे पैसे तिप्पट करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, SIP करेल मालामाल
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड, इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनांमध्ये विशेष श्रेणी आहे. गेल्या काही वर्षांत या योजनांनी खूप चांगला परतावा दिला आहे. तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढले आहेत. जाणून घेऊया अशाच टॉप 10 इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनांबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | होय! वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त विकास इकोटेक शेअर महिन्याला 50 टक्के परतावा देतोय, कमाई करणार?
Vikas Ecotech Share Price | सध्या शेअर बाजारात इतकी तेजी पाहायला मिळत आहे, की सर्व चांगले शेअर्स महाग झाले आहेत. मात्र असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यांची किंमत 5 रुपये पेक्षा देखील स्वस्त आहे. आजकाल तर 10 रुपये मध्ये एक वडापाव सुद्धा मिळत नाही. मात्र भरघोस कमाई करून देणारे विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर मिळत आहे. (Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! SBI बँक FD की SBI शेअर्स? फायदा कुठे? होय! SBI बँक शेअर्स 20% परतावा देतील, फायदा घेणार का?
SBI Share Price | स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे. पुढील काळात SBI बँकेचे शेअर्स 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 596.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या बँकिंग स्टॉकवर तज्ज्ञांनी तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | बापरे! सुझलॉन एनर्जी शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, शेअर श्रीमंत करणार? फायद्याची सविस्तर बातमी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. भारतातील दिग्गज म्युच्युअल फंडांनी देखील सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड पैसे गुंतवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स तेजीत, पण तज्ज्ञांचा पुढे सतर्क राहण्याचा गुंतवणूकदारांना सल्ला, नेमकं काय म्हटलं शेअर बाबत?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसात जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली असून या वाढीमागे कोणतेही मूलभूत कारण दिसत नाही. उलट संकटातून बाहेर येऊनही बँक अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. यामध्ये कमकुवत डिपॉझिट प्रोफाइल, उद्योगापेक्षा कमी व्याज मार्जिन आणि एआरसी व्यवहारांद्वारे कॉर्पोरेट बुक क्लिअर करूनही सातत्याने उच्च स्लिपेज पातळी चा समावेश आहे. आरओए सुधारण्याचा प्रवास एक लांबलचक प्रक्रिया असेल आणि या संदर्भात, सध्याचे मूल्यांकन खर्चिक दिसते.
2 वर्षांपूर्वी -
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
Wheat Prices Hike | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील १० वर्षात महागाईने नवनवे विक्रम रचले आहेत. परिणामी माध्यमांना हाताशी धरून टीव्ही वृत्तवाहिन्यांवर केवळ जाती-धर्म, हिंदू-मुस्लिम-सनातन ते पाकिस्तान असे मुद्दे सतत चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे लोकांचं लक्ष महागाई आणि बेरोजगारी अशा महत्वाच्या मुद्द्यांवरून दूर होऊन धार्मिक विषयांवर केंद्रित होतं. आता निवडणुकीच्या तोंडावर अशा धार्मिक मुद्द्यांना प्रचंड ऊत येण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! आयटीआय शेअर मालामाल करतोय, 5 दिवसात दिला 52 टक्के परतावा, पुढेही श्रीमंत करेल शेअर
ITI Share Price | आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने फक्त दीर्घकालीन नाही, तर आपल्या अल्पकालीन गुंतवणूकदारांना देखील मजबूत कमाई करून दिली आहे. दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या आयटीआय लिमिटेड कंपनी लॅपटॉप आणि मिनी पीसी बनवण्याचे काम करते. आयटीआय लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी डेल, एचपी, एसर आणि लेनोवो या सारखा ग्लोबल ब्रँडसोबत देखील जोरदार स्पर्धा करत आहे. ही कंपनी टेलिकम्युनिकेशन उपकरणांचे व्यापार, सर्व्हिसिंग आणि उत्पादनाचे व्यवहार करते.
2 वर्षांपूर्वी -
NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर्स अल्पावधीत देत आहेत मोठा परतावा, आता नवीन टार्गेट प्राईस तपासून घ्या
NMDC Share Price | एनएमडीसी लिमिटेड या खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 142.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | या कंपनीत मुकेश अंबानींची गुंतवणूक! HFCL शेअरने 3 वर्षात 8 पट परतावा दिला, कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस पडतोय
HFCL Share Price | HFCL लिमिटेड कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. HFCL लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6585 कोटी रुपये आहे. HFCL लिमिटेड या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला भारतीय दूरसंचार सेवा कंपनीकडून 83 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
CCD Share Price | कडक कॉफी! कॅफे कॉफी डे शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किटची मालिका, एका महिन्यात 37% परतावा
CCD Share Price | कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. 2 दिवसांच्या सलग किरकोळ घसरणीनंतर आज पुन्हा एकदा हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 51.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मोठ्या घसरणीसह 43 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, 3 वर्षात दिला 300 टक्के परतावा, अजून एका बातमीने अपेक्षा वाढल्या
Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी Tata Renewable Energy Limited कंपनीने तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेली जिल्ह्यात 4.3 गिगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा सेल आणि मॉड्यूल निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने या ग्रीन फील्ड पॉवर प्लांटसाठी टाटा रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला 42.5 दशलक्ष डॉलर्स मदत निधी देण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | सरकारी बँक ऑफ महाराष्ट्रची व्यवसाय वाढीसाठी नवी योजना, गुंतवणुकीची संधी, नेमकी फायद्याची योजना काय?
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) व्यवसाय वाढीसाठी रोख्यांच्या माध्यमातून 1,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. बॉण्ड लिलावाची तारीख १४ सप्टेंबर असून, बोली लावणाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजी वाटप करण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
Multibagger Stocks | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात बरीच उलथपालथ पाहायला मिळाली होती. मात्र अशा काळात देखील काही शेअर्स जबरदस्त कामगिरी करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी असेल काही 10 स्मॉलकॅप स्टॉक शोधले आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
GE Power Share Price | मल्टिबॅगर परतावा! जीई पॉवर इंडिया शेअर्सची पुन्हा खरेदी वाढली, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, खरेदी करावा का?
GE Power Share Price | जीई पॉवर इंडिया या वीज निर्मिती आणि बांधकामात क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तब्बल 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी