महत्वाच्या बातम्या
-
Stock in Focus | केवळ सुझलॉन एनर्जी शेअर नव्हे, या एनर्जी शेअर्सवर सुद्धा नजर ठेवा, तुफान फायदा होईल
Stock in Focus | भारत आणि जगभरातील विविध देश हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध करार करत आहेत. पॅरिसच्या जाहीरनाम्यात जगभरातील देशांनी कार्बन उत्सर्जन 2 टक्के कमी करण्याबाबत सहमती दर्शवली होती. आता भारत आणि अमेरिकेने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअर तेजीत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा करून घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. फेब्रुवारी 2022 नंतर हा स्टॉक सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचला आहे. मागील सात ट्रेडिंग सेशनपैकी सहामध्ये हा स्टॉक तेजीत वाढत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RNVL Share | IRFC आणि RVNL शेअर्सच्या तेजीची रेल्वेगाडी पटरीवरून घसरली? स्वस्तात खरेदी करावी? नेमकं काय चाललंय?
IRFC Vs RNVL Share | भारतीय शेअर बाजारात कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मात्र नंतर गुंतवणूकदारांनी मजबूत नफा वसुली केली, आणि बाजार लाल निशाणीवर क्लोज झाला होता. आज मात्र शेअर बाजारात काही उलाढाल पाहायला मिळत नाहीये.
2 वर्षांपूर्वी -
RR Kabel IPO | आला रे आला IPO आला! आर आर केबल IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, GMP पहा
RR Kabel IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आजपासून म्हणजेच 13 सप्टेंबर 2023 पासून आर आर केबल या ग्राहक इलेक्ट्रिकल उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. 12 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO खुला केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे 4 शेअर्स फक्त 30 दिवसात देतील 19% परतावा, कमाईची संधी सोडू नका
Stocks To Buy | शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. निफ्टीने या आठवड्यात प्रथमच २० हजारांचा टप्पा ओलांडला. तर सेन्सेक्सनेही 67000 चा टप्पा ओलांडला. सध्या बाजारात राहून अस्थिरताही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र, बाजारातील तेजीमध्ये अनेक शेअर्स महागले आहेत. दर्जेदार आणि योग्य मूल्यांकन असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही तज्ज्ञ गुंतवणूकदारांना देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये 'पॉवर' दाखवणार, तेजीचे संकेत, अमेरिकेतून कंपनीसाठी मोठी बातमी, फायदा घेणार?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी विक्रीच्या दबावात ट्रेड कडे होते. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. काल या कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के घसरणीसह 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये घसरण होणे थोडे आश्चर्यकारक होते कारण, काल टाटा पॉवर कंपनीला यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून एक चांगली बातमी मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा आणि इतर पेनी शेअर्सची धमाकेदार कामगिरी, अल्पावधीत मोठा परतावा देणाऱ्या पेनी शेअर्सची यादी
GTL Infra Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र स्मॉल कॅप स्टॉक तेजीत वाढत आहेत. असे काही शेअर्स आहेत, ज्यांची किंमत 1.25 रुपये पेक्षा कमी आहे, मात्र त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये Idea Vodafone, इन्फिबीम अॅव्हेन्यूज यासारखे शेअर्स देखील आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, SJVN, Infibeam Avenues कंपनीचे शेअर्स 16 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | कभी तेजी-कभी मंदी! IRFC आणि RVNL शेअर्समध्ये नेमकं चाललंय काय? तपशील जाणून घ्या
IRFC Vs RVNL Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तुफान तेजीत धावत होते. आज मात्र रेल्वे कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. नुकताच G-20 परिषदेत अमेरिका, सौदी अरेबिया, भारत आणि युरोपियन देश एकत्र येऊन रेल्वेच्या मध्मामातून एकमेकांना जोडण्याचा विचार समोर आला आहे. या संभाव्य पायाभूत सुविधा कराराची बातमी आल्याने रेल्वे कंपन्यांचे अचानक तेजीत आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी गृपचा सर्वात स्वस्त अदानी पॉवर शेअर तेजीत, अदानी ग्रुपच्या शेअर्सची कामगिरी तपासून घ्या
Adani Power Share Price | एकेकाळी जगातील दुसरे आणि भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिध्द असलेली गौतम अदानी यांच्या उद्योग समूहातील काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, NDTV या कंपन्याचे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 ते 10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. अदानी एंटरप्रायझेस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट्स, ACC कंपन्यांचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 ते 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Share Price | मल्टिबॅगर ड्रोनआचार्य एरियल शेअरने एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, नवीन घोषणेने शेअर पुन्हा तेजीत
Droneacharya Share Price | ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी अफाट तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स काल 20 टक्के वाढीसह 182.80 रुपये किमतीची क्लोज झाले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अचानक तेजी पाहायला मिळाली होती. ही तेजी एका सकारात्मक बातमीमुळे आली होती. नुकताच ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड कंपनीने एक नवीन ड्रोन लाँच केले आहे आणि त्याचे नामकरण भुजंग असे केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे 7 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात हे शेअर्स पैसे दुप्पट करत आहेत
Quick Money Shares | सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या काळात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात अस्थिर असताना कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी याबाबत मोठा संभ्रम असतो. म्हणून आज या लेखात आपण जे टॉप 7 स्टॉक पाहणार आहोत, तुम्ही त्यात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू शकता. यातीळ काही कंपन्याच्या शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल संपूर्ण माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Bank Of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या कृपेने एकावर्षात पैसे दुप्पट झाले, सरकारी बँक पैसा वेगाने वाढवत आहेत
Bank Of Maharashtra | काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत म्हटले होते की, विरोधकांनी एखाद्या सरकारी कंपनीचे वाईट केले तर त्यात नक्कीच गुंतवणूक करा, त्याचा फायदा होईल. हे बेके यांना माहित नसले तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बाबतीत ते खरे ठरले आहे.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs IRB Infra Share | कोणता शेअर फायद्याचा? GTL इन्फ्रा की IRB इन्फ्रा शेअर? कोणता शेअर मजबूत फायद्याचा पहा
GTL Infra Vs IRB Infra Share | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मार्च 2023 च्या शेवटी या कंपनीचे शेअर्स 22.50 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. टोल व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीचा शेअर नंतर तेजीत आला आणि शेअरची किंमत आपल्या उच्चांक किमतीवर पोहचली होती.
2 वर्षांपूर्वी -
ITI Share Price | क्या बात! ITI शेअरने 5 दिवसात 35% परतावा दिला, आज सुद्धा 9% परतावा दिला, शेअर मल्टिबॅगरच्या दिशेने
ITI Share Price | अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारात धुमाकूळ घालत आहेत. आज आम्ही तुम्हाला एका पीएसयू शेअरबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. आयटीआय लिमिटेड असे या पीएसयू शेअरचे नाव आहे. ही कंपनी दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारित येते. कंपनी स्वत:च्या ब्रँडेड लॅपटॉप आणि मिनी पीसीच्या व्यवसायातही गुंतलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | नितीन गडकरींच्या विधानाने ऑटो शेअर्समध्ये खळबळ, टाटा मोटर्स शेअरही घसरला, पुढे काय होणार?
Tata Motors Share Price | केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे आज ऑटो आणि ऑटो क्षेत्र संबंधित शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. रस्त्यांवरील डिझेल वाहने हटविण्यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव मजबूत घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार आज सोन्याचा भाव 59007 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59199 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Vs Sarveshwar Foods Share | मिष्ठान्न फूड्स की सर्वेश्वर फूड्स शेअर्स? कोणता फायद्याचा? बोनस शेअर्ससह स्टॉक स्प्लिट घोषणा
Mishtann Foods Vs Sarveshwar Foods Share | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली होती. या योजने अंतर्गत कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती आणि कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता.
2 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेवीएन शेअरने एका दिवसात 14 टक्के परतावा दिला, आज स्वस्तात मिळतोय, फायदा घ्यावा का?
SJVN Share Price| सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या एका सहायक कंपनीला नवीन काम मिळाले आहे. सेबीला दिलेल्या माहितीत एसजेवीएन लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, भाक्रा बीज मॅनेजमेंट बोर्ड आणि एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी वीज खरेदी करार संपन्न केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा शेअर! बायबॅक बातमीने एल अँड टी शेअर्स फोकसमध्ये, किती फायदा होणार? मोठा निर्णय
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) च्या बायबॅक समितीने हे धोरणात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सध्याच्या बाजारातील भावना लक्षात घेता 10,000 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची किंमत 3,000 रुपयांवरून 3,200 रुपयांवर आणल्यानंतर मंगळवारी सकाळी कंपनीच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यामुळे आज सकाळी एलअँडटी शेअर्समध्ये 2.91% वाढ होऊन (NSE) 2,978.30 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Promotion Rule | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बढतीबाबत अलर्ट! नियम बदलला, ग्रेडनिहाय नोटोफिकेशन जारी
Govt Employees Promotion | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे, पण त्याआधीच सरकारने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मोठी बातमी दिली आहे. याचा फायदा अशा कर्मचाऱ्यांना होणार आहे जे सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन घेत आहेत आणि केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. पदोन्नतीसंदर्भातील पदोन्नती नियमांमध्ये सरकारने बदल केले असून, त्याबाबत अधिसूचना काढून माहिती देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी