महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | RVNL आणि IRFC शेअरची गाडी कुठल्या दिशेने? या 2 शेअर्ससह श्रीमंत करतील अशा शेअर्सची यादी सेव्ह करा
RVNL Share Price | सध्या शेअर बाजारात मोजक्याच शेअरचा बोलबाला चालू आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स, रेल विकास निगम या सारखे शेअर्स सामील आहेत. या कंपन्याच्या शेअर नी अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के ते 411 टक्के परतावा कमावून दिला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स एका वर्षापुर्वी 428.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2219 रुपये किमतीवर पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | अरे बापरे! काल प्राज इंडस्ट्रीज शेअरने 1 दिवसात 15% परतावा दिला, आज नेमकं काय झालं? खरेदी करावा?
Praj Industries Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजीत धावत होता. आणि काही कंपन्याचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. यात प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 598.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Basilic Fly Studio IPO | कुबेर पावला! बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ IPO शेअरने एकाच दिवसात दिला 180% परतावा, पुढे सुपर मल्टिबॅगर?
Basilic Fly Studio IPO | बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली आहे. या कंपनीचे शेअर्स 180 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचे शेअर्स आयपीओमध्ये 97 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. या कंपनीचे शेअर्स 271 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Vs BHEL Share | सुझलॉन एनर्जी की BHEL शेअर फायद्याचा? 6 महिन्यात 200% परतावा दिला, तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?
Suzlon Share Vs BHEL Share | गेल्या सहा महिन्यांत सुल्झोन एनर्जी आणि भेल चे शेअर्स 200 टक्क्यांपर्यंत वधारले आहेत आणि कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या म्हणण्यानुसार या दोन कंपन्याच पुढील काळात भारताच्या पॉवर इक्विपमेंट मार्केटवर विजय मिळवू शकतात, असे संकेत बाजारातून मिळत आहेत. कोटक यांनी मंगळवारी सांगितले की, दोन्ही पैकी एकही कंपनी सौर ऊर्जेमध्ये कार्यरत नाही – भविष्यात वाढीव वीज पुरवठ्याचा सर्वात मोठा स्रोत असेल.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! वाढणार महागाई भत्ता, कर्मचाऱ्यांच्या पे-स्केलनुसार मिळणार एवढी रक्कम
7th Pay Commission | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या वर्षातील सर्वात मोठी खुशखबर आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कारण, त्यांच्या महागाई भत्त्यात (डीए वाढीत) वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्याची भेट मिळते. यंदा दुसऱ्यांदा महागाई भत्त्याची घोषणा होणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याची बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक तेजीत! 2 दिवसात विकास इकोटेक शेअरने 22% परतावा दिला, शेअरची किंमत फक्त 4 रुपये 70 पैसे
Vikas Ecotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 4.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी कोमट स्पर्श केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 3.87 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी विकास इकोटेक शेअर्स 2.17% वाढीसह (NSE सकाळी 09:30 वाजता) 4.70 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | मार्ग श्रीमंतीचा! पेनी स्टॉक मिष्टान फूड्स आज तेजीत, 5.57% वाढीसह अप्पर सर्किटकडे, अल्पावधीत मालामाल
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 12.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 56 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मिष्ठान्न फूड्स शेअर्स 5.14 टक्के वाढीसह 14.92 रुपये (BSE सकाळी 09:22 वाजता) किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD वर किती व्याज देते? पण बँकेच्या शेअरने 1 दिवसात 5.11% परतावा दिला
Bank of Maharashtra Share Price | बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एफडी च्या तुलनेत अफाट परतावा कमावून दिला आहे. अक्षरशः या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षाचा एफडी परतावा अवघ्या काही दिवसात दिला आहे. मागील एक महिन्यापासून या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 50 टक्के परतावा मिळेल, टार्गेट प्राईस पाहून फायदा घ्या
Stocks To Buy | आज या लेखात आपण अशा तीन 3 स्टॉक्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही अल्पावधीत 50 टक्के नफा कमवू शकतात. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने आणि जिओजित बीएनपी परिबस हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हे तीन स्टॉक निवडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या तीन स्टॉक्सबद्दल..
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | सुपर मल्टिबॅगर शेअर! झेन टेक्नॉलॉजी शेअरने 2 वर्षात 10 पट परतावा दिला, एका बातमीने शेअर्स खरेदी तेजीत?
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड या लष्करी उपकरणे आणि ड्रोनविरोधी टेक्नॉलॉजी प्रदान करणाऱ्या कंपनीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 123 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. मिळाल्याचे सांगितले आहे. 30 जून 2023 पर्यंत या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 542 कोटी रुपये होता.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Share Price | रेल्वे संबंधित कोणता शेअर खरेदी करावा? IRFC शेअर्स की टिटागड रेल शेअर्स, कोणाबद्दल आनंदाची बातमी?
IRFC Vs Titagarh Rail Share Price | टिटागड रेल सिस्टीम्स या रेल्वेसाठी वस्तू बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कंपनीने नुकताच आपली लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 22 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Equitas Bank Share Price | अल्पावधीत कमाई! इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर 30 टक्के परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस पहा
Equitas Bank Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स मजबूत तेजीत धावत होते. नुकताच इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम, 2019 अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना 20,72,276 इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. या बँकेने शुक्रवारी सेबीला यासंदर्भात माहिती कळवली होती.
2 वर्षांपूर्वी -
APL Apollo Share Price | संयम राखला त्यांना कुबेर पावला! 10 वर्षात APL अपोलो शेअरने 88,000 रुपयांवर दिला कोटीत परतावा, खरेदीचा सल्ला
APL Apollo Share Price | एपीएल अपोलो ट्यूब्स या स्ट्रक्चरल स्टील ट्यूब बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने दोन दिवसांपूर्वी आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आणि या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 82 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे आणि मागील आठवड्यात शेअर आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
Multibagger Stock | जुलै 2023 मध्ये अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 157 रुपये निश्चित करण्यात आली होती. 23 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ज्या लोकांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना पहिल्याच दिवशी 29.30 टक्के नफा मिळाला होता.
2 वर्षांपूर्वी -
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?
EMS Limited IPO | सध्या गुंतवणुकीसाठी ओपन असलेल्या ईएमएस लिमिटेड कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 125 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Top Up SIP Vs SIP | टॉपअप SIP चा काय फायदा होतो? दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवा, चमत्कार आणि रक्कम पाहा
Top Up SIP Vs SIP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप लोकप्रिय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP Calculator) हा दीर्घ मुदतीत आपली संपत्ती वाढवण्यासाठी गुंतवणुकीचा चांगला उपाय आहे. यामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवावी लागते जी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव घसरले, तुमच्या शहरातील आजचा 10 ग्रॅम सोन्याचा स्वस्त दर जाणून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59160 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stylam Share Price | लॉटरीच लागली! स्टाइलम इंडस्ट्रीज शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे आता करोडो रुपयांचे फ्लॅट्स खरेदी करू शकणार
Stylam Share Price | मागील काही वर्षात स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 1904.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक खरेदी करून श्रीमंत व्हायचय? विकास इकोटेक शेअर्स आज 19.48% तेजीसह अप्पर सर्किटवर
Vikas Ecotech Share Price | नुकतीच भारतात G-20 परिषद पार पडली आहे. विविध देशाचे नेते भारत भेटीवर आले होते आणि या G-20 बैठकीत ठरल्याप्रमाणे भारत विविध देशांसोबत आर्थिक करार करणार आहे. सध्या भारतीय शेअर बाजाराने परताव्याचा आणि मूल्यांकनाच्या बाबतीत अमेरिका आणि चीनला देखील मागे टाकले आहे. याचा सकारात्मक परिणाम आपण शेअर बाजारात पाहू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | मालामाल पेनी स्टॉक! विकास लाइफकेअर पेनी शेअरने अप्पर सर्किटवर, आज 13.89% परतावा, खरेदी करावा का?
Vikas Lifecare Share Price| विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीने 97 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. कंपनी प्रेफरंस शेअर्स जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. हे प्रेफरंस शेअर्स 4 रुपये प्रति शेअर या किमतीवर जारी केले जाणार आहेत.
2 वर्षांपूर्वी