महत्वाच्या बातम्या
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड-न्यूज! पगारात मोठी वाढ, 27000 रुपयांची वाढ होणार, जाहीर झाली आकडेवारी
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी बातमी मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सरकार लवकरच वाढ करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात (डीए वाढीची) वाढ करण्याची घोषणा करू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | पैसा झाला मोठा! जेनसोल इंजिनिअरिंग शेअरने 2 वर्षात 3100% परतावा दिला, मल्टीबॅगर शेअर खरेदी करणार?
Gensol Engineering Share Price | भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकदारांना झटपट मल्टीबॅगर परतावा देणारे शेअर्स खूप आवडतात. असाच एक स्टॉक म्हणजे जेनसोल इंजिनिअरिंग. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे बाजार भांडवल 2,346 कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zen Tech Share Price | अजून काय हवं? झेन टेक्नॉलॉजीज शेअरने 6 महिन्यात 200 टक्के परतावा दिला, तुम्ही वेळीच फायदा घ्या
Zen Tech Share Price | झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्के वाढवले आहेत. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून 72.29 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dr Reddys Lab Share Price | करोडपती बनवणारा शेअर! डॉ रेड्डीज लॅबोरेटरी शेअरने 2000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?
Dr Reddys Lab Share Price | डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 2005 मध्ये डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स 350 रुपये पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होते. 13 मे 2005 रोजी डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स 334.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries share Price | मालामाल व्हायचंय? इथेनॉल कंपन्यांना उज्वल भविष्य! बीसीएल इंडस्ट्रीज शेअर 100 टक्के परतावा देऊ शकतो
BCL Industries share Price | BCL इंडस्ट्रीज या FMCG, रिअल इस्टेट आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 14 टक्के वाढीसह 428.7 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jupiter Hospitals IPO | आला रे आला IPO आला! ज्युपिटर लाईफ लाइन IPO लाँच होतोय, गुंतवणुकीतून फायदा घ्या, शेअरची प्राईस बँड पहा
Jupiter Hospitals IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एख आनंदाची बातमी आहे. लवकरच ज्युपिटर लाईफ लाइन ही मुंबईस्थित हॉस्पिटल चेन कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटल्स कंपनीचा IPO 6 सप्टेंबर 2023 ते 8 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | पेनी स्टॉक 4 रुपये 30 पैशाचा! मागील 5 दिवसात 19% परतावा, तर मागील 1 महिन्यात 44% परतावा दिला
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध चर्चा करून निर्णय मंजुर करण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! याच महिन्यात संधी चालून येते आहे, मालामाल व्हाल, टाटा टेकनॉलॉजिस IPO GMP पहा
Tata Technologies IPO | भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लाँच करण्यास मंजुरी दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओ लाँचिंगला मार्केट रेग्युलरने मंजुरी देऊन महिना उलटला असला तरी सेबीच्या मंजुरीनंतर आयपीओ लाँच होण्यास एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने या महिन्यात कधीही टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लाँच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Tata Tech Share Price)
2 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! तुमचं EPFO अकाऊंट अपडेट करणे आता खूप सोपे झाले, लक्षात घ्या अपडेट कसे करावे
EPFO Login | ईपीएफओने ईपीएफ खातेदाराला एक आनंदाची बातमी दिली आहे. आता ईपीएफ सदस्य ांना त्यांच्या खात्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती अगदी सहजपणे अपडेट करता येणार आहे, म्हणजेच जर तुम्ही नाव किंवा वडिलांचे नाव अशी कोणतीही माहिती चुकीच्या पद्धतीने टाकली असेल तर तुम्ही ती अगदी सहजपणे दुरुस्त करू शकाल.
2 वर्षांपूर्वी -
Sungarner Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सनगार्नर एनर्जी IPO शेअर्सनी लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 200% परतवा दिला, खरेदी करणार?
Sungarner Share Price | नुकताच भारतीय शेअर बाजारात सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले आहेत. वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त ट्रेडिंग करत आहेत. सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स SME प्लॅटफॉर्ममधील NSE-Emerge इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आणि स्टॉक 275 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Sungarner Energies Share Price)
2 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर्समध्ये तुफान तेजी, एका दिवसात 13 टक्के परतावा, का खरेदी वाढतेय?
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 13 टक्के वाढीसह 135.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला एनटीपीसी कंपनीकडून एक मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे गुंतवणुकदारांनी भेल कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | मजबूत टाटा स्टील शेअर! अप्पर सर्किटला सुरुवात, तज्ज्ञांनी जाहीर केली टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | सलग पाचव्या सत्रात टाटा समूहाच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने टाटा स्टील लिमिटेडच्या शेअरने शुक्रवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. गेल्या पाच सत्रात टाटा स्टीलचा शेअर १० टक्क्यांनी वधारला आहे. २५ ऑगस्ट रोजी ११६.९० रुपयांवर बंद झालेला सेन्सेक्स चा शेअर चालू सत्रात ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर १२८.६० रुपयांवर पोहोचला.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 10 रुपयाचा पेनी स्टॉक! व्होडाफोन-आयडिया शेअर रोज 10-11 टक्के परतावा देतोय, शेअर एवढा तेजीत का?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स एका दिवसात 12 टक्क्यांनी वाढले होते. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड स्टॉकने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 80 टक्के वाढ नोंदवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
GNA Axles Share Price | मालामाल शेअर! जीएनए एक्सल्स शेअर्स गुंतवणुकदारांवर फ्री बोनस शेअर्सची बरसात, संधीचा फायदा घेणार?
GNA Axles Share Price | सध्या जर तुम्ही मोफत बोनस शेअर्सचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. जीएनए एक्सल्स कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. शुक्रवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. नुकताच जीएनए एक्सल्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | दर महिना खर्चाच्या टेन्शनमधून मिळवा मुक्ती, पोस्ट ऑफिसची ही योजना देईल दर महिन्याला इतके पैसे
Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस बचत योजना ही सर्वाधिक पसंतीची योजना आहे. आणि दरमहिन्याला चांगले उत्पन्न मिळावे म्हणून पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केली तर यापेक्षा चांगले काय असू शकते. पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल तुम्हाला सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला कमाई होईल.
2 वर्षांपूर्वी -
ITD Cementation Share Price | मार्ग श्रीमंतीचा! ITD सिमेंटेशन शेअरने 1 दिवसात 14% परतावा दिला, परतावा इतिहास पाहून फायदा उचला
ITD Cementation Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीचे शेअर 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. एका दिवसात या कंपनीच्या शेअरने अफाट तेजी नोंदवली आहे. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीचे शेअर्स 14.66 टक्के वाढीसह 249.40 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर तेजीत वाढतोय, शेअर्सच्या तेजीचे कारण काय? गुंतवणूक करून मल्टिबॅगर फायदा घेणार का?
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 100 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र मेट्रोच्या 6 स्थानकांचे काम मिळवण्याच्या टेंडरमध्ये सर्वात कमी बोली लावली आहे. यामुळे त्यांना हे टेंडर मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.65 टक्के वाढीसह 138.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवू लागला, परतावा तेजीत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Tata Power Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी टाटा पॉवरचा शेअर 248.9 रुपयांवर उघडला आणि शेवटच्या दिवशी 4.18 टक्के (NSE) वाढीसह 255 रुपयांवर बंद झाला. दिवसभरात सर्वाधिक भाव 249.6 रुपये, तर सर्वात कमी भाव 244.3 रुपये होता.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत आली सकारात्मक बातमी, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअर्सची टार्गेट प्राईस
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आणि एनएसईवर 16.70 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवरून सुमारे 5.50 टक्क्यांनी वधारून 17.60 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. प्रायव्हेट फोरई बँकेच्या शेअरमध्ये ही मोठी तेजी दिसून आली. बीएसई वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारच्या व्यवहारात येस बँकेच्या शेअर्स ट्रेडिंग व्हॉल्युममध्ये 3.24 पटीने वाढ झाली. सध्या शेअर (शुक्रवारच्या ट्रेडिंग प्रमाणे) 2.98% वधारून (NSE) 17.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | शेअर्स नको? मग ही घ्या टॉप 10 मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजनांची यादी, 3 वर्षात 4 पटीत परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड योजना किती चांगला परतावा देतात, टॉप १० म्युच्युअल फंड योजनांचा परतावा जाणून घेतला जातो. या योजनांनी केवळ ३ वर्षांत तिप्पट ते चार पट रक्कम दिली आहे. या म्युच्युअल फंड योजनांमधील एक खास गोष्ट म्हणजे यातील बहुतांश योजना स्मॉल कॅप योजना आहेत.
2 वर्षांपूर्वी