महत्वाच्या बातम्या
-
7th Pay Commission | गुड-न्यूज! सप्टेंबर महिना आला, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठे अपडेट्स, पगारात होणार मोठी वाढ
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या घड्याळाची ते वाट पाहत होते ते घड्याळ आता येत आहे. सरकार लवकरच त्यांच्या महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. सप्टेंबर महिना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी शगुन घेऊन आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज शेअर्समध्ये 70000 रुपये गुंतवणारे करोडपती झाले, पुढेही फायद्याचा आहे हा शेअर
Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज या अभियांत्रिकी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीनच नाही तर अल्पावधीतही मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने अवघ्या 70,000 रुपयेवर कारोडोचा परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 544 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर! 60 पैशाचा शेअर, 50,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 1 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळाला
Multibagger Stock | प्राइम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या शेअरने अवघ्या काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. खाद्यतेल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 209.83 कोटी रुपये आहे. मागील 5 वर्षांत प्राइम इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | तेजी थांबेना! सुझलॉन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांना श्रीमंत करणार? ब्रोकरेज फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स आता आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. मागील काही महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! जेनसोल इंजिनिअरिंग शेअरने अल्पावधीत 2900% परतावा दिला, आता या बातमीने तेजी
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 18 ऑक्टोबर 2019 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1900 रुपयेच्या पार गेला आहे. याकाळात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2900 टक्के नफा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1829 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्सची गुंतवणूक! शेअरची किंमत 20 रुपये, शेअरने 1 महिन्यात 22% परतावा दिला, काल 12% परतावा
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12.5 टक्के वाढीसह 20.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या हा स्टॉक 21.7 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत घसरले, सणासुदीच्या दिवसात खरेदीची संधी, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आजही सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याच्या दरात आजही घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोने स्वस्त झाले आहे. याशिवाय आज चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव..
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | शेअरची किंमत 1 रुपया पेक्षा कमी, विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, खरेदी करावा?
Penny Stock | विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक मजबूत कामगिरी करत आहे. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत होते. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावखाली ट्रेड करत करत आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयेपेक्षा कमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्स अल्पावधीत मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट, रोज मिळतोय मजबूत परतावा
JFSL Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 244.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत ट्रेड करत आहे. काल प्रमाणे आज देखील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. डी-मर्जरनंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.
2 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 2.50 रुपये, अॅडविक कॅपिटल पेनी शेअर अल्पावधीत मालामाल करतोय
Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53 कोटी रुपये आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.16 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.96 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Aeroflex Industries IPO | IPO ठरत आहेत लॉटरी! एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज आयपीओ शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 83 टक्के परतावा दिला
Aeroflex Industries IPO | शेअर बाजारात एकमागुन एक IPO लाँच होण्याचा धडाका सुरू आहे. आणि हे IPO आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून देत आहेत. नुकताच एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी सूचीबद्ध करण्यात आले आहेत. (Aeroflex Share Price)
2 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर्स आज 8.87% अप्पर सर्किटवर, तुफान परतावा मिळतोय, शेअर मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या महारत्न कंपनी दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 121.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत आहेत. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.87 टक्के वाढीसह 132.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 6 वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
MRP Agro Share Price | एमआरपी ऍग्रो शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेट पूर्वी फायदा घ्या
MRP Agro Share Price | एमआरपी ऍग्रो लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षापासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. एमआरपी ऍग्रो लिमिटेड कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers Share Price | प्रत्यक्ष सोन्यापेक्षा, सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कल्याण ज्वेलर्सचा शेअर पैसा वेगाने वाढवतोय, 1 दिवसात 6% परतावा
Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी 6 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. आणि शेअर 246.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या तुलनेत S&P BSE सेन्सेक्स 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 65,051 अंकावर ट्रेड करत होता. आज मात्र कल्याण ज्वेलर्स इंडिया स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
OCCRP Report on Adani | ED शांत? 'या' दोन 'गुप्त' शेल कंपन्या ब्रिटीश आयलँडमध्ये, अदानी समूहाशी आर्थिक कनेक्शन, चीन कनेक्शन सुद्धा
OCCRP Report on Adani | वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमहिन्यात हिंडेनबर्ग अहवालाच्या अहवालात करण्यात आलेल्या आरोपांनंतर अदानी समूहाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) या स्वयंसेवी माध्यम संस्थेच्या अहवालानुसार, पहिला गुंतवणूकदार संयुक्त अरब अमिरातीचा आहे, ज्याचे नाव नासिर अली शाबान अहली आहे. तर दुसरा गुंतवणूकदार तैवानचा असून त्याचे नाव चांग चुंग-लिंग आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gratuity Calculator | नोकरदारांना ग्रॅच्युइटी रक्कम 5 वर्षांपूर्वीच मिळू शकते का? नोकरी बदलल्यास काय होईल माहिती आहे?
Gratuity Calculator | एखाद्या कर्मचाऱ्याने सलग 5 वर्षे एखाद्या कंपनीत काम केल्यास ग्रॅच्युईटी मिळण्याचा नियम आहे. नोकरी बदलताना किंवा निवृत्तीच्या वेळी ५ वर्षांनंतर ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते. 1972 मध्ये पारित झालेल्या पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्टनुसार एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटी दिली जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Take Home Salary Hike | नियमात बदल, पगारदारांसाठी आनंदाची बातमी! टेक होम सॅलरी वाढणार, काय आहे नोटिफिकेशन?
Take Home Salary Hike | देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी आजपासून हा नवा नियम लागू झाला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर नोकरदार वर्गाच्या इनहँड पगारात वाढ होणार आहे. होय, आयकर विभागाने नोकरदारांना हा दिलासा दिला आहे. नुकताच आयकर विभागाने भाडेमुक्त राहण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Rishabh Instruments IPO | परवडणारा IPO! फक्त 14,212 रुपये गुंतवा, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, GMP पहा किती
Rishabh Instruments IPO | सध्या तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला IPO स्टॉक शोधत असाल तर तुम्ही रिषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावू शकता. काल रिषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO मधे गुंतवणूक करण्यासाठी किमान 14212 रुपये जमा करावे लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | मल्टिबॅगर सर्वेश्वर फूड्स शेअरवर फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड या एफएमसीजी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्ससह स्टॉक स्प्लिटचा फायदा देणार आहे. या कंपनीने आधीची निर्धारित रेकॉर्ड तारीख बदलली असून, सेबीला याबाबत अपडेट कळवली आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 131.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gokaldas Exports Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गोकलदास एक्स्पोर्ट्स शेअरने फक्त 4 दिवसात 50 टक्के परतावा दिला, विचार करा
Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्स्पोर्ट्स या रेडिमेड कपड्यांचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त आदळआपट पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्याच्या वाढीसह 883.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 दिवसात गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी