महत्वाच्या बातम्या
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर, भारत हेवी इलेक्ट्रिकल्सची ऑर्डर बुक मजबूत, हा शेअर तुमचे खिसे पैशाने भरेल
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स जोरदार कामगिरी करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.14 टक्के वाढीसह 119.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 119.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ameya Precision Share Price | अल्पावधीत परतावा मिळतोय, अमेय प्रिसिजन इंजिनियर्स शेअरने 1 महिन्यात 72% परतावा दिला, फायदा घेणार?
Ameya Precision Share Price | अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. म्हणून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी जास्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 68.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सणासुदीच्या दिवसात सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठे चढउतार, तपासून घ्या आजचे सोन्याचे नवे दर
Gold Rate Today | सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोने-चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. आज सोन्याचा भाव 59500 च्या खाली घसरला आहे. अशा वेळी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
JTL Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 3 वर्षात जेटीएल इंडस्ट्रीज शेअरने 1413 टक्के परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज या स्टील पाईप्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 ऑगस्ट 2020 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 26.9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 407.65 रुपये किमतीवर पोहोचले होते. (JTL Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स लवकरच 'पॉवर' दाखवणार, मोठा फायदा होईल, सविस्तर कामगिरी आणि म्हत्वाची अपडेट समोर आली
Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ही भारतातील एक अग्रणी अक्षय ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकताच या कंपनीने आनंद ग्रुपसोबत 4.4 मेगावॅट क्षमतेचा ग्रुप कॅप्टिव्ह पॉवर वितरण करार संपन्न केला असल्याची माहिती जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत, स्टॉकमध्ये रोज अप्पर, अल्पावधीत मल्टिबॅगर?
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 221.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मालामाल शेअर! मल्टिबॅगर शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 17% परतावा दिला, मोठी ऑर्डर मिळताच खरेदी वेगात
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांच्या वाढीसह 835.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ही तेजी एका सकारात्मक बातमीमुले पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shoora Designs IPO | मार्ग श्रीमंतीचा! शूरा डिझाईन IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट केले, आता खरेदी करावा का?
Shoora Designs IPO | शूरा डिझाईन कंपनीच्या आयपीओ लिस्टिंगच्या दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शूरा डिझाईन कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | घराघरात या कंपनीचे बल्ब! सूर्या रोशनी शेअरने 6 दिवसात 19% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा
Surya Roshni Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. अवघ्या सहा दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 968.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | या सरकारी कंपनीला अदानी ग्रुपकडून मिळाली आहे मोठी ऑर्डर, आता EVM, जॅमर, डेटा लिंक सिस्टीमची मोठी ऑर्डर
BHEL Share Price | आज गुरुवारी ज्या कंपन्यांच्या शेअर्सवर नजर ठेवणे आवश्यक आहे, त्यात भेल लिमिटेड (भेल लिमिटेड) चा समावेश आहे. कंपनीला बुधवारी एनटीपीसी लिमिटेडकडून मोठा प्रकल्प प्राप्त झाला आहे. ही बातमी आल्यानंतर उद्या म्हणजेच गुरुवारी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी कंपनीच्या शेअरचा भाव 3.49 टक्क्यांनी वाढून 118.65 रुपयांवर पोहोचला होता. आज गुरुवारी भेल कंपनीचा शेअर 0.21% वाढीसह 118.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, 'बाय' रेटिंगसह जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर पुढे किती परतावा देणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी मंदी पाहायला मिळत आहे. आज सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमधील सलग तीन दिवसाच्या तेजिवर ब्रेक लागला आहे. आज कंपनीच्या शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 9 ट्रेडिंग सेशनपैकी 8 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत होते. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
भूकंप! अदानी शेअर्समध्ये अदानी कुटुंबातील मॉरिशसस्थित व्यावसायिक भागीदारांची कोट्यवधी डॉलर्सची बेनामी गुंतवणूक - OCRP रिपोर्ट
Adani Group Shares | हिंडेनबर्गपाठोपाठ आता ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीआरपी) या जागतिक संस्थेने गौतम अदानी समूहावर गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. ओसीसीआरपीच्या अहवालानुसार, प्रवर्तक कुटुंबाच्या व्यावसायिक भागीदारांनी मॉरिशसस्थित “बेनामी” गुंतवणूक फंडांद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती.
2 वर्षांपूर्वी -
हुशार मतदारांचे अभिनंदन! 2014 मध्ये तुम्हाला महाग वाटलेला 410 रुपयाचा गॅस सिलेंडर पीएम मोदी आता रु. 903 इतका स्वस्तात देणार
Election LPG Price | देशात पुढचे ६-७ महिने अनेक राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे आहेत. त्यामुळे देशातील प्रचंड वाढलेली महागाई आणि बेरोजगारी भोगण्याची शक्यता असल्याने मोदी सरकारला प्रचंड धास्ती होती. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती २०० रुपयांनी कमी केल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | चमत्कारी कुबेर शेअर! 2 वर्षांत 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 35 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीसह ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के वाढीसह 1,761.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये इतकी मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 101 कोटी रुपये मूल्याची निर्यात ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | मालामाल शेअर! प्राज इंडस्ट्रीज शेअरने मागील 3 वर्षांत 535 टक्के परतावा दिला, पुढे अजून तेजी येणार
Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या इथेनॉल सोल्यूशन संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. या कालावधीत प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 535 टक्के नफा कमावून दिला आहे. प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 28 ऑगस्ट 2020 रोजी 74.9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 3 वर्षांनंतर म्हणजेच 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 475.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Visagar Financial Share Price | मार्ग श्रीमंतीचा! आजही फक्त 97 पैशाचा पेनी शेअर, 2250% परतावा दिला, अप्पर सर्किटने परतावा मिळतोय
Visagar Financial Share Price | विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 0.93 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 9 रुपयाच्या व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीत, अप्पर सर्किट सिरीजमुळे गुंतवणुकदार मालामाल होतं आहेत
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील व्होडाफोन आयडिया स्टॉक 4 टक्के वाढीसह 9.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स आपल्या 10 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | ग्रेट न्यूज! टाटा मोटर्सचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 248.40 रुपये पातळीवर पोहोचली होती. सोमवारच्या तुलनेत टाटा पॉवर स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मागील 6 महिन्यांत 186 टक्के परतावा देणारा सुझलॉन एनर्जी शेअर्स अप्पर सर्किटवर, पुढची टार्गेट प्राईस काय?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किट तोडत आहे. अशा जबरदस्त तेजीच्या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल आता 31,861 कोटी रुपयेवर पोहोचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर्स बायबॅक करणार, गुंतवणुकदारांना प्रती शेअर बक्कळ फायदा होणार, डिटेल्स जाऊन घ्या
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या नागरी बांधकाम कंपनीने नुकताच 10,000 कोटी रुपयेची बायबॅक योजना जाहीर केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 12 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. 12 सप्टेंबर 2023 पर्यंत लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर धारक बायबॅक योजनेच्या कक्षेत येतील. (L&T Shares Buyback)
2 वर्षांपूर्वी