महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | काही आयडिया? 8 रुपयांवर आलेल्या व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी, 5 दिवसात 13 टक्के परतावा दिला
Vodafone Idea Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून नावाजलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर्स आता मंदीच्या गर्तेतून बाहेर येताना दिसत आहेत. मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने लोकांना 29 टक्के नफा कमावून दिला आहे. एकेकाळी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर कंपनीचे दिवस बदलले आणि शेअरची किंमत अक्षरशः 3.30 रुपये किमतीवर आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्सच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! मागील 6 महिन्यांत 70% परतावा दिला, पण आता ही बातमी वाचा
Zomato Share Price | सध्या झोमॅटो कंपनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. कारण जपानची सॉफ्टबँक झोमॅटो कंपनीचे शेअर्स विकणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार ब्लिंकिटच्या डील नंतर जो लॉक-इन कालावधी निश्चित केला होता, तो शुक्रवारी संपला आहे. आता सॉफ्टबँक आपले शेअर्स विकून प्रॉफिट बुक करु शकते, अशी बातमी शेअर बाजारात पसरली आहे. या बातमीनंतर झोमॅटो कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund | पगारदारांनो! 31 लाख लोकांचा इन्कम टॅक्स परतावा अडकला, वेळेपूर्वी ITR भरूनही तुमचा सुद्धा त्यात नंबर आहे?
Income Tax Refund | यंदा प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापैकी मोठ्या संख्येने करदात्यांचा कर परतावा परत करण्यात आला आहे, परंतु प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 31 लाख लोकांचा कर परतावा अडकण्याची शक्यता आहे. या लोकांनी कर निर्धारण वर्ष 2023-24 साठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर विवरणपत्र मुदतीपूर्वी भरले होते, परंतु अद्याप त्यांच्या आयटीआरची पडताळणी केलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Alert | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, सरकारी योजनेत मिळणार ही सुविधा, फायदा घ्या
SBI Bank Alert | एसबीआयच्या ग्राहकांना पीएम जीवन ज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी आधार पुरेसे असेल. पूर्वी त्यासाठी आधार, बँक पासबुक आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता होती. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरू केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gratuity Calculator | पगारदारांनो! जर कंपनीने तुमचे ग्रॅच्युईटीचे पैसे देण्यास नकार दिल्यास काय करावे? हा मार्ग लक्षात ठेवा
Gratuity Calculator | एखाद्या कंपनीत एखादा कर्मचारी सलग पाच वर्षे काम करत असेल तर कंपनीला त्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी द्यावी (Gratuity Rules) लागेल. काही वेळा कंपन्या ग्रॅच्युइटी देण्यास टाळाटाळ करतात. जर एखादी कंपनी एखाद्या कर्मचाऱ्यासोबत असे करत असेल, तर त्या बाबतीत आपण काय करावे? कर्मचाऱ्यांचे अधिकार काय आहेत आणि कंपनी ग्रॅच्युईटीचे पैसे देण्यास कधी नकार देऊ शकते? (Gratuity Calculation)
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 9 शेअर्स सेव्ह करा, एक महिन्यात गुंतवणूकदारांना 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स फक्त 4 अंकांच्या वाढीसह 65220 अंकावर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजाराच्या बीएसई कमोडिटी इंडेक्समध्ये काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत धावत होते. आज या लेखात आपण असे टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत, ज्यांची किंमत सध्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचली आहे. तसेच मागील 1 महिन्यात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | मालामाल शेअर! असे शेअर्स निवडा, गुंतवणुकीवर 400 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगर शेअर तपशील जाणून घ्या
Varun Beverages Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने अल्पावधीत लोकांना उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांत वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने लोकांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Taal Enterprises Share Price | चमत्कारी शेअर! फक्त 3 वर्षात गुंतवणुकदारांचा पैसा 20 पटीने वाढवला ताल एंटरप्रायझेस शेअरने, डिटेल्स पहा
Taal Enterprises Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी ताल एंटरप्रायझेस कंपनीचे 8.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ताल एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे 2.78 लाख शेअर्स मुकेश अग्रवाल यांनी होल्ड केले आहेत. या शेअरचे एकूण बाजार मूल्य सध्या 56.4 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | मालामाल शेअर! पॉलीकॅब शेअरने 3 महिन्यांत 40 टक्के परतावा दिला, आता 3-4 आठवड्यात कमाईची मोठी संधी
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया ही कंपनी मुख्यतः वायर आणि केबल बनवण्याचा व्यवसाय करते. पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 महिन्यांत पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्के वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
UY Fincorp Share Price | मार्ग श्रीमंतीचा! UY फिनकॉर्प शेअर फक्त 27 रुपयाचा, 6 महिन्यात दिला 120 टक्के परतावा, फायदा घ्या
UY Fincorp Share Price | UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारी 3.24 टक्के वाढीसह 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.25 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, अल्पावधीत शेअर पैसे गुणाकारात वाढवतोय, स्टॉक वाढीचे कारण?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअरवर सर्व तज्ञांचे लक्ष लागले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.24 टक्के वाढीसह.22.86 रुपये किमतीवर करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोनं अजून स्वस्त झालं, भाव कोसळले, दिवाळीपर्यंत दर वाढण्यापूर्वी संधीचा फायदा घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या महिन्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवरून 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत घसरला आहे. एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव 58700 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. याशिवाय चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे….
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स उच्चांकी पातळीवर, पुढे शेअर तेजीत राहणार, शेअर्सबाबत मोठी अपडेट
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 3 टक्क्यांच्या वाढीसह 252.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज टाटा पॉवर स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Avantel Share Price | कुबेर कृपा असलेला अवांटेल शेअर! फक्त 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोड रुपयात परतावा मिळाला
Avantel Share Price | शेअर मार्केटमध्ये चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस कमाई करत येते. मात्र स्टॉक मार्केटमध्ये भरपूर जोखीम असते आणि काही वेळा तर गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात देखील. म्हणून गुंतवणूकदारांनी नेहमी मजबूत कामगिरी असणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले पाहिजे. शेअर बाजारात असे अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देतात. असाच स्टॉक अवांटेल लिमिटेड कंपनीचा देखील आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Login | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून कापले जाणारे ईपीएफ'चे पैसे शेअर बाजारात गुंतवले जाणार, महत्वाची अपडेट जाणून घ्या
EPFO Login | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) एक्स्चेंज ट्रेडेड फंडातून (ईटीएफ) मिळणारे सर्व उत्पन्न पुन्हा शेअर बाजारात गुंतवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अर्थ मंत्रालयाशी चर्चाही सुरू झाली आहे. ईपीएफओची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत याला मंजुरी दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund | 24 तासांत तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंड मिळणार? जाणून घ्या काय आहे अर्थ मंत्रालयाची अपडेट
Income Tax Refund | कर परताव्याची प्रक्रिया आणि त्याची देयक प्रणाली जलद गतीने आणि त्याचा कालावधी १६ दिवसांवरून १० दिवसांवर आणण्याचे काम विभाग करीत आहे. चालू आर्थिक वर्षात ही नवी डेडलाइन लागू होण्याची शक्यता आहे. कर परताव्याची ही वेळ २४ तासांपर्यंत कमी करण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ecoboard Share Price | या शेअरची किंमत फक्त 25 रुपये, एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, इकोबोर्ड इंडस्ट्रीज शेअर्सची जोरदार खरेदी
Ecoboard Share Price | इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 24.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Godha Cabcon Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स, 95 पैशाचा पेनी शेअर, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, अप्पर सर्किट कमाई
Godha Cabcon Share Price | गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 0.95 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आ देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन कंपनीने नुकताच ओव्हरसीज मेटल अँड अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली असल्याची बातमी जाहीर केली, आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jindal Steel Share Price | टाटा स्टील शेअरपेक्षा अधिक मल्टिबॅगर परतावा देतोय जिंदाल स्टील शेअर, फायद्यासाठी नवीन टार्गेट प्राईस पहा
Jindal Steel Share Price | जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात अद्भूत कामगिरी केली आहे. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 75 टक्के मजबूत झाले आहेत. 23 ऑगस्ट 2022 रोजी जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 377.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुपवर सेबीने उगारला कारवाईचा बडगा, शेअरमध्ये लोअर सर्किटची मालिका, शेअरचं काय होणार?
Brightcom Share Price | सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मागील काही वर्षात आपल्या कठोर कारवाईने बरेच गैरप्रकार हाणून पाडले आहेत. आता सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 21.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Brightcom Group Share Price)
2 वर्षांपूर्वी