महत्वाच्या बातम्या
-
Property Documents Checklist | तुम्ही या 'सहा' कागदपत्रांशिवाय घर खरेदी केल्यास भविष्यात मोठा त्रास होईल, माहिती असणं गरजेचं
Property Documents Checklist | घर विकत घेणं हे लोकांचं स्वप्न असतं. ज्यासाठी अनेक जण वर्षानुवर्षे बचत करतात. प्रत्येकाला स्वत:चे घर हवे असते. तुम्हीही घर खरेदी करणार असाल तर काही कागदपत्रांकडे विशेष लक्ष द्यायला हवं. जेणेकरून तुम्ही भविष्यात कोणत्याही प्रकारच्या संकटात अडकणार नाही. ही मोठी गुंतवणूक आहे. परंतु अर्धवट राहिलेली कागदपत्रे पाहून किंवा माहितीअभावी अनेकजण चूक करतात. असे अनेक लोक आहेत जे फसवणुकीचे ही बळी ठरले आहेत. त्यामुळे तुम्हीही घर खरेदी करणार असाल तर हा लेख नक्की वाचा.
2 वर्षांपूर्वी -
Salary Bank Account | पगारदारांसाठी महत्वाचा अलर्ट! बँक खात्यात तुमचा पगार मिळण्यास उशीर होऊ शकतो, हे आहे कारण
Salary Bank Account | पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने ३० जून २०२३ पर्यंतची मुदत दिली होती. याआधीही अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. पण जूनमहिन्यातच सरकारने ही तारीख वाढवली जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतरही अनेकांनी पॅन आणि आधार लिंक केले नाही. ज्याचे परिणाम आता समोर येत आहेत. पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा पगार खात्यात ट्रान्सफर होणार नाही का?
2 वर्षांपूर्वी -
Crane Infra Share Price | होय! अल्पावधीत 3 अंकी परतावा देणाऱ्या शेअरची किंमत फक्त 29 रुपये, क्रेन कंपनीचा शेअर खोऱ्याने पैसा देतोय
Crane Infra Share Price | क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्के वाढवले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्रेन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 26.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | साखरेचा गोडवा! रावलगाव शुगर शेअरने अल्पावधीत 130 टक्के परतावा दिला, शेअरची डिटेल्स जाणून घ्या
Multibagger Stock | रावलगाव शुगर फार्म लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के नफा कमवून दिला आहे. 30 ऑगस्ट 2023 रावलगाव शुगर फार्म लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या कंपनीने आपले 50 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | बँक FD वर किती मिळतं? या बॅंकेचा शेअर 5 दिवसात 16 टक्क्यांपर्यंत परतावा देतोय, किंमत 23 रुपये
South Indian Bank Share Price | मागील एका वर्षात साऊथ इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 214 टक्के नफा कमावून दिला आहे. साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 5018 कोटी रुपये आहे. साऊथ इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.85 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Syschem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सिस्केम इंडिया शेअरने 1 दिवसात 20 टक्के परतावा दिला, किंमत 54 रुपये, एवढ्या तेजीचे कारण काय?
Syschem Share Price | सिस्केम इंडिया लिमिटेड या विशेष रसायने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 56.88 रुपये किमतीवर पोहचले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19.77 टक्के वाढीसह 56.77 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक झालेली वाढ एका ऑर्डरमुळे पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 9 शेअर्स सेव्ह करा, एक महिन्यात 390 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, मजबूत फायदा होईल
Stocks in Focus | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स लाल निशाणीवर 65220 अंकावर ट्रेड करत होता. मात्र बीएसई कमोडिटी इंडेक्समध्ये असे काही शेअर्स होते जे सुसाट तेजीत धावत होते. आज या लेखात आपण अशाच काही स्टॉकबद्दल माहिती जाऊन घेणार आहोत. यातील काही कंपन्यांच्या शेअरनी 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. तर मागील 1 महिन्यात हा कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ या शेअरची सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये नेमकं काय चाललंय? तज्ज्ञांनी मत जाणून घ्या, फायदा होणार की नुकसान जाणून घ्या
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी ट्टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 242.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 4.07 टक्के वाढीसह 239.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मार्च 2023 मध्ये स्पर्श केलेल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 31 टक्के मजबूत झाले आहेत. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये हा नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जबरदस्त घसरला, पटापट तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58787 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २६७ रुपयांनी घसरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
GI Engineering Share Price | 1 वर्षात 140% परतावा देणाऱ्या GI इंजिनीअरिंग सोल्युशन्स शेअरबाबत फायद्याची बातमी, त्याचा फायदा घेणार का?
GI Engineering Share Price | जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट लागत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. बुधवारी जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने सेबी ला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरची घसरगुंडी सुरू, रोज लोअर सर्किटवर, नेमकं कारण काय? गुंतवणूकदारांनी काय करावे?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून घसरण पहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स पाच टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. (Brightcom Group Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Shriram Properties Share Price | श्रीराम प्रॉपर्टीज शेअर्स अप्पर सर्किटवर, एका दिवसात 9 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Shriram Properties Share Price | श्रीराम ग्रुपचा भाग असलेल्या श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट तेजीत धावत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 86.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ गुंतवणुकीच्या बातमीमुळे पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | बँक FD नव्हे! IDFC फर्स्ट बँकेचा शेअर देईल 20-25 टक्के परतावा, शेअरची किंमतही स्वस्त, टार्गेट प्राईस पहा
IDFC First Bank Share Price | IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 93.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअरने स्पर्श केलेली ही सर्वकालीन उच्चांक किंमत आहे. मागील एक वर्षापासून IDFC फर्स्ट बँक स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 92.40 रुपये किमतीवर क्लोज झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Aeroflex Industries IPO | मार्ग श्रीमंतीचा! पहिल्याच दिवशी 66 टक्के परतावा मिळण्याचे संकेत, एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज IPO GMP ने अपेक्षा वाढल्या
Aeroflex Industries IPO | एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO ला दुसऱ्या दिवशी 21.10 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी लाँच करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरचा सुवर्ण काळ सुरु झाला? आजही तेजीत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Suzlon Share Price | नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 21.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund Status | पगारदारांनो! इन्कम टॅक्स रिफंड मिळाला की नाही? ऑनलाइन स्टेटस तपासा अन्यथा नंतर खूप उशीर होईल
Income Tax Refund Status | प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. तोपर्यंत ज्यांनी विवरणपत्र भरले आहे, त्यांना परतावा मिळू लागला (Income Tax Login) आहे. पण अजूनही अनेक जण परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंड मिळाला आहे का? हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. सोप्या पद्धतीने तुम्ही परताव्याची स्थिती जाणून घेऊ शकता. याचा फायदा असा होईल की, तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हे तुम्ही शोधू शकाल आणि जर तुम्हाला ते मिळाले नसेल तर रिटर्नमधील चूक किंवा इतर कारणेही शोधून काढू शकाल. मात्र, याआधीही तुम्ही एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं.
2 वर्षांपूर्वी -
Paramount Share Price | पॅरामाउंट कम्युनिकेशन्स शेअर्सचे गुंतवणुकदार मालामाल, 1 वर्षात मिळाला 261 टक्के परतावा मिळाला
Paramount Share Price | पॅरामाउंट कम्युनिकेशन्स या फायबर ऑप्टिकल केबल क्षेत्रात एक नंबर मानल्या जाणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 261 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के वाढीसह 54.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Indo Count Share Price | वेगात कमाई! मागील 5 महिन्यांत इंडो काउंट शेअरने 147 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस
Indo Count Share Price | इंडो काउंट या घरगुती कापड उत्पादक आणि निर्यातदार कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. मागील पाच महिन्यांत इंडो काउंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 147 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स सुसाट तेजीत, अप्पर सर्किट तोडण्याची मालिका, तज्ज्ञांनी शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 19.91 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Sunrise Efficient Share Price | मालामाल शेअर! सनराइज एफिशिएंट मार्केटिंग शेअरने 1 वर्षात 160% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
Sunrise Efficient Share Price | सनराइज एफिशिएंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 310 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 87 रुपये होती. सनराइज एफिशिएंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 109 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी