महत्वाच्या बातम्या
-
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर सलग लोअर सर्किटवर, नेमकं कारण काय आहे? डिटेल्स जाणून घ्या
JFSL Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमधे घसरगुंडी सुरू आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी घसरले होते. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगनंतर BSE आणि NSE इंडेक्सवर 5 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक लोअर स्टॉकमध्ये अडकला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर्समध्ये इतकी तेजी का आली? नेमकं काय कारण? शेअरची नवी टार्गेट प्राईस किती?
Tata Power Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स काल 242.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 4.07 टक्के वाढीसह 239.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मार्च 2023 च्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 31 टक्के मजबूत झाले आहेत. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याच्या दरांमध्ये सलग पडझड, आजही भाव घसरले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सातत्याने होत असलेल्या घसरणीनंतर बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 58500 रुपयांच्या पुढे गेला आहे. याशिवाय चांदीच्या दरातही आज वाढ पाहायला मिळत आहे. जर तुमचाही दागिने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आज उत्तम संधी आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Paramount Cables Share Price | 55 रुपयाचा शेअर! 5 दिवसात 15 टक्के आणि 1 महिन्यात 33 टक्के परतावा दिला, संयम आयुष्य बदलेल
Paramount Cables Share Price | पॅरामाउंट केबल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.5 टक्क्यांच्या वाढीसह 55.85 रुपये किमीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 33 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sahaj Fashions IPO | आला रे आला IPO आला! शेअरची किंमत फक्त 30 रुपये, कमाई करणार का? वाचा IPO तपशील
Sahaj Fashions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच सहज फॅशन ही कंपनी आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 ते मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सहज फॅशन कंपनीने आपल्या IPO ची इश्यू किंमत 30 रुपये जाहीर केली आहे. सहज फॅशन कंपनीच्या IPO चा आकार 13.96 कोटी रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, कमी किमतीवर शेअर्स खरेदी करून भरघोस कमाई करा, फायदा होईल
Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणारे सर्वच लोक श्रीमंत होत नाही. त्यासाठी जबरदस्त संयम राखणे आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांचे फंडामेंटल्स देखील खूप मजबूत आहेत. म्हणून तुम्ही हे शेअर्स खरेदी करून दीर्घकाळात भरपूर कमाई करू शकतात. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे आहे, मात्र योग्य संशोधन करून गुंतवणूक केल्यास भरघोस फायदा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मोठी बातमी आली, पटेल इंजिनीअरिंग शेअर्समध्ये खरेदी वाढली, हा शेअर संयमातून श्रीमंत करेल
Patel Engineering Share Price | मागील काही दिवसांपासून पटेल इंजिनीअरिंग या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे अप्रतिम कामगिरी करत आहेत. आता या कंपनीला मध्य प्रदेश राज्य सरकारने एक मोठी ऑर्डर दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता वाढीबाबत घोषणा, पगारात होणार मोठी वाढ
Govt Employees Salary DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी डीए वाढीशी संबंधित आहे. सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यावेळी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महागाई भत्ता सध्याच्या ४२ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. (7th Pay Commission Latest News)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund | पगारदारांनी! इन्कम टॅक्स रिफंड लवकर मिळवण्यासाठी 'हे' कराच, अन्यथा अजून विलंब होतं राहील
Income Tax Refund | ज्या करदात्याचे उत्पन्न करपात्र आहे, अशा प्रत्येक करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर पात्र व्यक्तींना इन्कम टॅक्स रिफंडही मिळतो. मात्र, अनेकदा आयटीआर परतावा मिळण्यास उशीर होतो. अशापरिस्थितीत आम्ही तुम्हाला येथे काही उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून इन्कम टॅक्स रिफंड त्वरीत मिळू शकतो. चला जाणून घेऊया त्याबद्दल…
2 वर्षांपूर्वी -
Veerhealth Care Share Price | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! वीरहेल्थ केअर शेअर्सवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, गुंतवणूदारांचा पैसा पटीत वाढतोय
Veerhealth Care Share Price | वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स मिळणार आहेत. नुकताच वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्सची तुफान खरेदी, शेअर मल्टिबॅगर परताव्याच्या दिशेने? फायदा घ्यावा का?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 340 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांनी मजबूत झाले होते. अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी अदानी पॉवर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
NPS Login | कोणती सरकारी पेन्शन योजना देतेय सर्वाधिक पैसे? पती-पत्नीला सर्वाधिक फायदा कुठे जाणून घ्या
NPS Login | देशातील नागरिकांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून केवळ एनपीएसच नव्हे तर अनेक पेन्शन योजना राबविल्या जात आहेत. पेन्शन योजनेत निवृत्ती लाभ, आरोग्य सेवा आणि प्रवास सवलतींसह अनेक फायदे दिले जातात. ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी सध्या अनेक पेन्शन योजना सुरू आहेत. काहींमध्ये गॅरंटीड पेन्शन दिली जात आहे. जाणून घेऊया या योजनांबद्दल सविस्तर..
2 वर्षांपूर्वी -
Aeroflex Industries IPO | आला रे आला IPO आला! एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, शेअर प्राईस बँड तपासून घ्या
Aeroflex Industries IPO | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस नगा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. आजपासून म्हणजेच मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 पासून एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO मध्ये तुम्ही 24 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO संबंधित रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस नुसार, ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 162 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारी विकणार आहे. (Aeroflex Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Escorts Kubota Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एस्कॉर्ट्स कुबोटा शेअरने 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीचे 3.5 लाख रुपये केले, डिटेल्स जाणून घ्या
Escorts Kubota Share Price | एस्कॉर्ट्स कुबोटा या कृषी उपकरणे, मशिन्स आणि ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या शेअरने लोकांना तब्बल 3,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या स्टॉकवर 10000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.5 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा कंपनीचा शेअर! घरात गारवा आणि शेअर्समधून मल्टिबॅगर परतावा, गुंतवणूकदारांना करोडपती करतोय
Voltas Share Price | व्होल्टास ही भारतातील एसी आणि फ्रिज बनवणारी सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत बरेच स्वस्त झाले आहेत, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकदारांना कंपनीच्या शेअरने करोडपती केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 46 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, कमाईची मोठी संधी
Stocks To Buy | जागतिक अर्थव्यवस्थेत पसरलेल्या अनिश्चिततेमुळे सर्व देशांतील शेअर बाजारात कमालीचा गोंधळ सुरू आहे. जागतिक पातळीवरील नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये देखील विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजार लाल चिन्हावर क्लोज झाले होते. दरम्यान काही कंपन्यांचे शेअर्स कॉर्पोरेट अपडेट्समुळे आणि तिमाही निकालामुळे तेजीत व्यवहार करत होते. आता एका दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने पुढील 12 महिन्यांचा दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअरची निवड केली आहे. यातून तुम्हाला 46 टक्के नफा मिळू शकतो असे तज्ञ म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
DB Realty Share Price | बापरे! डीबी रियल्टी शेअरने एका महिन्यात 40 टक्के परतावा दिला, तुम्ही कसली वाट बघताय? खरेदी करणार?
DB Realty Share Price | डीबी रियल्टी या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनीचे शेअर्स धमाकेदार कामगिरी करत आहेत. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. नुकताच Authm Investment and Infrastructure कंपनीने DB Realty कंपनीमध्ये 1.9 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Safari Industries Share Price | हा शेअर खरेदी करणाऱ्यांवर कुबेराची कृपा झाली, गुंतवणुकदार झाले करोडपती, 6667 टक्के परतावा दिला
Safari Industries Share Price| सफारी इंडस्ट्रीज या सुटकेस आणि ट्रॉली बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 85,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स या काळात 4 रुपयेवरून वाढून 3500 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरांबाबत खुशखबर! सोन्याचे भाव कोसळले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही आज दागिने खरेदी करणार असाल तर त्याआधी लेटेस्ट दर नक्की तपासून पाहा. गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. तर मंगळवारी (22 ऑगस्ट) सोन्याचा भाव 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदी स्वस्त झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Share Price | एका वर्षात 361 टक्के परतावा देणारा टीटागढ़ रेल सिस्टम शेअर अजून तेजीत येतोय, ही आहे पुढची टार्गेट प्राईस
Titagarh Share Price | टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीचे शेअर्स 8.04 टक्के वाढीसह 687.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी