महत्वाच्या बातम्या
-
Adani Power Share Price | 'पॉवर' शेअर तेजीत! अदानी पॉवर शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळणार?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 325.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवस खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता दोन वर्षाची अधिक सुट्टी मिळणार, सुट्टीत किती पगार मिळणार पहा
7th Pay Commission | केंद्र सरकारने ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या (एआयएस) पात्र सदस्यांच्या सुट्ट्यांबाबतच्या नियमात बदल केला आहे. याअंतर्गत हे कर्मचारी आता त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दोन वर्षांची पगारी रजा घेऊ शकतात. दोन मोठ्या मुलांच्या संगोपनासाठी ही रजा देण्यात येणार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका आठवड्यात 71 टक्क्यांपर्यंत कमाई होईल, अल्पावधीत परतावा मिळेल
Hot Stocks | मागील एका आठवड्यात शेअर बाजारात तेजी-मंदीचे चक्र फिरत असताना देखील काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत होते. आज लेखात आपण टॉप 5 शेअर्सची कामगिरी पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्के नफा मिळवून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्स ज्यानी गुंतवणुकदारांना 42 टक्के ते 71 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 140 टक्के परतावा सहज मिळेल, संपूर्ण यादी पहा
Quick Money Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 142 टक्के नफा कमाई करून देतात. मागील एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील चढ उतार पाहायला मिळत आहे. चला तर मग जाऊन घेऊ गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देणाऱ्या टॉप 5 शेअरबद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एक वर्षात मालामाल करणारे 2 मल्टिबॅगर शेअर्स नोट करा, फक्त 1 वर्षात 1 लाखावर देतं आहेत 16 लाख रुपये परतावा
Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कधी पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना असा काही परतावा देऊन जातात, जे त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकते. आज या लेखात आपण अशा 2 स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. या दोन स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख रुपये परतावा दिला आहे. यातील पहिल्या कंपनीचे नाव आहे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज आणि दुसऱ्या कंपनीचे नाव आंध्र सिमेंट आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्स तेजीचे कारण काय? कोणता शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देण्याच्या दिशेने? महत्वाची अपडेट
Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसापासून मजबूत खरेदी पाहायला मिळत होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7.32 टक्क्यांच्या वाढीसह 326.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2.31 टक्क्यांच्या वाढीसह 2637 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Bank Saving Account | तुमचं बँकेत सेव्हिंग अकाउंट आहे? हा नियम माहिती आहे का? अन्यथा या पैशावर टॅक्स भरावा लागणार
Bank Saving Account | लोक आपली बचत बँक खात्यात सुरक्षित ठेवतात. यात तुम्ही कितीही पैसे जमा करू शकता. त्याला मर्यादा नाही. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की, बचत खात्यात जेवढी रक्कम इन्कम टॅक्सची मर्यादा आहे, तेवढेच पैसे ठेवा. कारण आयटीआरच्या व्याप्तीपेक्षा जास्त पैसे खात्यात ठेवल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Hospitals Share Price | मोठी संधी! 300 टक्के परतावा देणाऱ्या अपोलो हॉस्पिटल्स शेअरची नवी टार्गेट प्राईस पहा, अल्पावधीत कमाई होईल
Apollo Hospitals Share Price | मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी अपोलो हॉस्पिटल्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 5700 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. अपोलो हॉस्पिटल्स कंपनीने नुकताच जून 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत या कंपनीच्या महसुलात तब्बल 16 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | अल्पावधीत कमाई करा! मिश्र धातु निगम शेअरने मागील 1 महिन्यात 28 टक्के परतावा दिला, पुढे अजून सुसाट कमाई
Stock To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी एक PSU स्टॉक निवडला आहे. या कंपनीचे नाव आहे, मिश्र धातु निगम लिमिटेड. मागील तीन महिन्यांत मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mkventures Share Price | असे शेअर्स निवडा! एमकेव्हेंचर्स कॅपिटल शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा
Mkventures Capital Share Price | एमकेव्हेंचर्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. दीर्घकालीन हा गुंतवणूकदारांनी 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. दिले या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
TRF Share Price | मल्टिबॅगर टीआरएफ शेअर! मोठी अपडेट आली समोर, टाटा स्टील शेअरला देखील फायदा होणार
TRF Share Price | टीआरएफ लिमिटेड या टाटा समूहाचा भाग असलेल्या मायक्रो कॅप कंपनीचे ब्बाजार भांडवल 229.38 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 208.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी हा स्टॉक दिवसभरच्या ट्रेडिंगमध्ये 19 टक्क्यांच्या वाढीसह 221.70 रुपये किमतीवर पोहोचला होता. टीआरएफ लिमिटेड ही कंपनी टाटा स्टील कंपनीमध्ये विलीन केली जाणार आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. (Tata Steel Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरवर टार्गेट प्राईस जाहीर, 3 महिन्यात दिला 128 टक्के परतावा, सुझलॉन शेअरने पुढे किती कमाई होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी लवकरच कर्जमुक्त होणार आहे. यासाठी कंपनीला तब्बल 15 वर्ष वाट पाहावी लागली आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! या शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 1.14 कोटी रुपये परतावा दिला, खरेदी करणार?
Multibagger Stock | इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट या मुबई स्थित 90 वर्षे जुन्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना किंमत वाढीचा फायदा तर मिळाला आहे, यासह त्यांनी भरघोस लाभांश देखील कमावला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनी प्रति शेअर 60 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव अजून घसरले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त झालं आहे. जर तुमचाही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर ही योग्य वेळ आहे. सराफा बाजारात सातत्याने होत असलेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव 58300 रुपयांच्या खाली घसरला आहे. चला तर मग पाहूया आज सोनं किती स्वस्त झालंय. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Yug Decor Share Price | मालामाल शेअर! 185 टक्के मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या युग डेकोर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळणार, खरेदीला झुंबड
Yug Decor Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, मोफत बोनस शेअर्स. गुंतवणूकदारांना जेव्हा मोफत बोनस शेअर्स मिळतात, तेव्हा त्यांचा आनंद हा काहीतरी वेगळाच असतो. तुम्ही गुंतवणुक असलेली कंपनी तुम्हाला पैसे न देता मोफत बोनस शेअर्स वाटप करते. आणखी काय हवंय, आयुष्यात? मात्र त्यासाठी तुम्हाला अशा कंपनीत गुंतवणुक करावी लागते, मगच ती कंपनी तुम्हाला बोनस शेअर्ससाठी पात्र मानते. सध्या जर तुम्ही बोनस शेअर्सचा फायदा घेऊ इच्छित असाल तर युग डेकोर लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करा. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 100 शेअरवर 15 शेअर्स या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vishnu Prakash R Punglia IPO | होय! IPO शेअर 94 रुपयांचा ! पण एकदिवसात मिळेल मोठा परतावा, GMP पहा, IPO कडे धावा
Vishnu Prakash R Punglia IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. VPR पुंगलिया म्हणजेच विष्णु प्रकाश आर पुंगलिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. VPR पुंगलिया कंपनीचा IPO 24 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 100 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरने जबरदस्त लिस्टिंगचे संकेत दिले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | या दोन IT कंपन्यांचे शेअर्स संयम पाळल्यास मल्टिबॅगर परतावा देतील, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Stocks in Focus | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. मात्र ही चढ-उतार पाहून गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, हे सध्या गुंतवणूकदारांना कळत नाहीये.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | एबी कॉट्सपिन इंडिया आणि IRIS बिझनेस सर्व्हिसेस शेअर्स पैसे झटपट गुणाकारात वाढवत आहेत, खरेदी करणार?
Stock To Buy | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात दोन स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन कंपन्या आहेत, एबी कॉट्सपिन इंडिया आणि IRIS बिझनेस सर्व्हिसेस. एबी कॉट्सपिन इंडिया या कंपनीच्या शेअर्सचे बाजार भांडवल फक्त 69.16 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yasho Industries Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! यशो इंडस्ट्रीज शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता अजून एक महत्वाची बातमी
Yasho Industries Share Price | यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 1300 टक्के मजबूत झाली आहे. आता कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. बीएसईच्या अधिकृत वेबसाइट जाहीर केलेल्या माहितीनुसार यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता एनएसई इंडेक्सवर देखील सूचीबद्ध होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयात ठेवा, संधी चालून येतेय! टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअरची GMP पाहून परताव्याचा अंदाज घ्या, फायदा होईल
Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार मागील काही महिन्यांपसून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता तुमची प्रतीक्षा संपली असं समजा. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO बाबत मोठी बातमी आली आहे. या कंपनीचा IPO ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात लाँच केला जाऊ शकतो. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. (Tata Technologies Share Price)
2 वर्षांपूर्वी