महत्वाच्या बातम्या
-
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस आणि लेटेस्ट अपडेट वाचून पैसे गुंतवा
Zomato Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात विक्रीच्या दाबामुळे बहुतेक कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीचे शेअर्स देखील 1.70 टक्के घसरणीसह 89.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विक्रीचा दबाव असून देखील शेअर बाजारातील तज्ज्ञ झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर उत्साही आहेत. पुढील काही दिवसांत झोमॅटो स्टॉक 115 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | कुबेराची कृपा होईल! अपार शेअरने 1 लाखावर दिला 11 कोटी परतावा, केव्हाही खरेदी करा, पैशाचा पाऊस पडतो
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या ट्रान्समिशन केबल्स, स्पेशॅलिटी ऑइल, पॉलिमर आणि कंडक्टर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे.मागील काही वर्षांत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. (Apar Share Price)
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | पैसा FD मध्ये अडकलाय? या बँकचा 22 रुपयाचा शेअर 1 दिवसात 11 टक्के परतावा देतोय, डिटेल्स पाहा
South Indian Bank Share Price | साऊथ इंडियन बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 23.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉक ओपनिंगनंतर सुरुवातीच्या काही तासात साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत नेमकं घडतंय तरी काय? गुंतवणूकदारांनी काय करावे? हे अवश्य समजून घ्या
Nykaa Share Price | नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE ने आपल्या काही प्रमुख इंडेक्समध्ये नवीन अपडेट केली आहे. NSE ने नायका या फॅशन अँड ब्युटी सेगमेंटमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीला निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्समधून बाहेर केले आहे. या बदलाची अमलबजावणी 29 सप्टेंबर 2023 पासून केली जाणार आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नायका स्टॉक विकायला सुरुवात केली.
2 वर्षांपूर्वी -
NPS Login | नवीन NPS पोर्टल लाँच, परतावा-चार्ट आणि NPS कॅल्क्युलेटर, तक्रारी आणि सेवा ऑनलाईन मिळतील
NPS Login | पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने नव्या सुधारणांसह नॅशनल पेन्शन सिस्टीम ट्रस्टची वेबसाइट पुन्हा सुरू केली आहे. यात काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत, जे नॅशनल पेन्शन योजनेशी संबंधित सदस्यांसाठी उपयुक्त ठरतील. पीएफआरडीएचे अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोनं खरेदी करणाऱ्यांना सुवर्ण संधी, प्रति तोळा तब्बल 1096 रुपयांनी स्वस्त, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | 31 जुलै 2023 रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 59567 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 73860 रुपये प्रति किलो होता. तर, शुक्रवार, 18 ऑगस्ट रोजी सोने 58471 रुपये आणि चांदी 70447 रुपयांवर बंद झाली. म्हणजेच या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात 1096 रुपयांची घसरण झाली असून चांदी 3413 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
CCD Share Price | कॉफी पेक्षा कॅफे कॉफी डे'चा स्वस्त शेअर खरेदी करा, एकदिवसात 20 टक्के परतावा, डिटेल्स नोट करा
CCD Share Price | कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीशी संबंधित अनेक सकारात्मक बातम्या समोर आल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे. (Cafe Coffee Day Share Price)
2 वर्षांपूर्वी -
REC Share Price | पैसा गुणाकारात वाढतोय! आरईसी शेअरने 1 महिन्यात 44% तर 6 महिन्यात 105% परतावा दिला, खरेदी करणार?
REC Share Price | आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 236.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या सरकारी कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sika Interplant Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सिका इंटरप्लांट सिस्टम्स शेअरने 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करावा का?
Sika Interplant Share Price | सिका इंटरप्लांट सिस्टम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 1161.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र सिका इंटरप्लांट सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. मागील 3 दिवसात सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. (Sika Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | काय सांगता? सुझलॉन एनर्जी शेअर 34 रुपयांवर झेप घेणार? शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटलं? खरेदी तेजीत
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मागील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 4 टक्के पेक्षा जास्त घसरले होते. हा स्टॉक दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये 4.19 टक्के कमजोरीसह 19.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 19.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
KNR Constructions Share Price| मार्ग श्रीमंतीचा! KNR कन्स्ट्रक्शन्स शेअरने 2700 टक्के परतावा दिला, शेअर्सची खरेदी वाढली, फायदा घेणार?
KNR Constructions Share Price | KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता पुन्हा एकदा तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | सरकार विकास करो न करो! पण 3 रुपये 60 पैशाचा विकास लाईफकेअर शेअर मोठा परतावा देतं विकास करतोय
Vikas Lifecare Share Price | विकास लाईफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. मागील 3 दिवसात विकास लाईफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये 37 टक्के पाहायला मिळाली होती. विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! सोन्याचा बाजार उठतोय! सोन्याचा भाव प्रति तोळा अजून खाली घसरला, आजचे नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत. देशभरात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,000 रुपयांच्या आसपास आहे. काल ज्या सुद्धा सोन्याच्या भावात घसरण झाली होती आणि आजही सोन्याचे भाव घसरले आहेत. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Garden Reach Share Price | दिल गार्डन-गार्डन झालं रं! गार्डन रीच शिपबिल्डर्स शेअरने 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, तुम्ही फायदा घेणार?
Garden Reach Share Price | गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि कोचीन शिपयार्ड या दोन सरकारी मालकीच्या संरक्षण कंपन्यांचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. यापैकी गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांत 40 टक्क्यांहून अधिक वाढले होते. तर कोचीन शिपयार्ड कंपनीचे शेअर्स देखील तीन दिवसात 30 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | मागील एका महिन्यात IRFC शेअरने 52 टक्के परतावा दिला, सरकारच्या एका निर्णयाने शेअरचे पुढे काय होणार?
IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर मध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.66 टक्के घसरणीसह 48.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार भारत सरकार इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीतील आपले काही शेअर्स विकणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवू लागला, गगनभरारीच्या दिशेने? 1 दिवसात 10% परतावा, नेमकं कारण?
Adani Power Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात सुस्ती पाहायला मिळत होती, मात्र अदानी समूहाचे शेअर्स मजबूत तेजी धावत होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ramkrishna Forgings Share Price | देव पावला! रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरने 6 महिन्यात 121 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत वाढत होते. गुरुवारी हा स्टॉक 3 टक्के वाढीसह 613.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील हा स्टॉक तेजीत धावत आहे. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स नवीन ऑर्डर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तेजीत आले आहेत. नुकताच रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीला युरोपियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 145 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 614.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Cello World IPO | कमाईसाठी पैसे तयार ठेवा! सेलो पेन बनवणाऱ्या कंपनीचा IPO लाँच होतोय, फायदा घेण्यासाठी तपशील जाणून घ्या
Cello World IPO | तुम्ही लहानपणी शाळेत असताना, तुमचा आवडता पेन कोणता होता? असा जर प्रश्न केला तर बहुतेक लोक म्हणतील, सेलो पेन. सेलो पेन सोबत आपल्या बऱ्याच आठवणी जुळलेल्या आहेत. आता सेलो पेन बनवणारी सेलो वर्ल्ड लिमिटेड ही मुंबई स्थित कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीने IPO द्वारे भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड नुकताच सेबीकडे DRHP कागदपत्रे दाखल केले आहेत. सेबी पुढील काही दिवसात या कंपनीच्या आयपीओवर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Srivari Spices and Foods IPO | चमत्कार प्रभू चमत्कार! मसाले-गिरणी पिठाच्या कंपनी IPO शेअरने एकदिवसात 150 टक्के परतावा दिला
Srivari Spices and Foods IPO | मसाले आणि गिरणीच्या पिठाच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या श्रीवरी स्पाइस अँड फूड्स आयपीओने शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. एनएसई एसएमई एक्स्चेंजवर कंपनीचे शेअर्स १०१.५० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. (Srivari Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये काल अप्पर सर्किट, सध्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या चढ-उताराचे कारण काय?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. शेअरची किंमत देखील 26.51 रुपयेवर पोहोचली होती. (Brightcom Group Share Price)
2 वर्षांपूर्वी