महत्वाच्या बातम्या
-
ISMT Share Price | कमाईची मोठी संधी! इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स शेअर अल्पावधीत 75% परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
ISMT Share Price | इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स म्हणजेच ISMT नावाच्या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2049 कोटी रुपये आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 83 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात ISMT लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Finolex Cables Share Price | शेअरची किंमत 26 रुपये, घराघरात या कंपनीची केबल्स वापरली जाते, या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले
Finolex Cables Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.52 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. एकेकाळी 26 रुपये किमतीवर ट्रेड करणारे फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता 1,029 रुपये किमतीवर पोहचले आहेत. (Finolex Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sylph Technologies Share Price | एका वडापावच्या किमतीत या कंपनीचे 5 पेनी शेअर्स येतील, परतावा डिटेल्स पाहून स्वस्त स्टॉक खरेदी करा
Sylph Technologies Share Price | सिल्फ टेक्नॉलॉजी या ऑफिस आणि आउटसोर्सिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आउटसोर्सिंग कस्टम अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, आउटसोर्स्ड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स आणि वायरलेस मोबाइल सोल्यूशन्स संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सिल्फ टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपल्या दीर्घकालीन व्यवसाय योजनेचा भाग म्हणून उत्पादन लाइनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dynacons Systems Share Price | धनवर्षा करतोय शेअर! 3 वर्षात 2200% परतावा दिला आणि 10 वर्षात 19000% परतावा, खरेदी करणार?
Dynacons Systems Share Price | चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. याचा परिणाम डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळाला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 554 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात डायनाकॉन सिस्टम कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 7.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pyramid Technoplast IPO | आला रे आला IPO आला! पिरॅमिड टेक्नोप्लास्ट IPO शेअरची प्राईस बँड आणि आजची GMP पहा, मजबूत परताव्याचे संकेत
Pyramid Technoplast IPO | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त हालचाली पाहायला मिळत आहेत. अनेक नवनवीन कंपन्या आपले IPO शेअर बाजारात लाँच करत आहेत. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस पैसे कमावू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनी 18 ऑगस्ट 2023 रोजी आपला IPO लाँच करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hardwyn India Share Price | लॉटरी लागली! हार्डविन इंडिया शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 61 लाख परतावा, अल्पावधीत मालामाल व्हा
Hardwyn India Share Price | हार्डविन इंडिया या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 40.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहे. (Hardwyn Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | मल्टिबॅगर झेन टेक्नॉलॉजी शेअर पुन्हा तेजीत! मागील 8 दिवसांत 44 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?
Zen Technologies Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 869.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.. मजबूत ऑर्डर बुक आणि जून 2023 तिमाहीतील जबरदस्त कामगिरीमुळे झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत घसरले, पटापट तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारामध्ये आज सोनं स्वस्त झालं आहे. आज सोन्याचा भाव 58500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर! तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी बातमी लीक होताच खरेदी प्रचंड वाढली
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत चढ उतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 298.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा हा स्टॉक 3 टक्के घसरणीसह 283.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत मोठी अपडेट! या बातमीचा शेअरवर काय परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 52.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागला आहे. भारत सरकार चालू आर्थिक वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीमध्ये भारत सरकारची 86.36 टक्के मालकी आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | फक्त SBI बँकेच्या FD मध्ये अडकू नका! या 5 SBI म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, नोट करा
SBI Mutual Fund | एसबीआय ही देशातील सर्वात जुनी म्युच्युअल फंड कंपनी आहे. या फंड हाऊसच्या अनेक चांगल्या योजना आहेत. टॉप 5 म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर त्यांनी 3 वर्षात 2 पटीने ते 3 पटीने पैसे वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | अजून काय हवं राव? जेनसोल इंजिनिअरिंग शेअर्सनी 2 वर्षात 3300 टक्के परतावा दिला, डिटेल्स नोट करा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1850 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर काही वेळात हा स्टॉक 1899 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत खुशखबर! शेअरची म्युचुअल फंड ते QIP गुंतवणूकदारांकडून खरेदी, शेअरचं पुढे नेमकं काय होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 20 रुपये किमतीजवळ ट्रेड करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. नुकताच या कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! मिळणार ऍडव्हान्स पगार, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना विशेष फायदा
7th Pay Commission | केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कमही आगाऊ मिळणार आहे. ओणम आणि गणेश चतुर्थी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. ओणम हा केरळमधील लोकप्रिय सण आहे, तर महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.
2 वर्षांपूर्वी -
City Union Bank Share Price | बँक FD मध्ये अजून किती काळ अडकणार? या बँकेच्या प्रति 90 पैसे प्रमाणे 1 लाखावर मिळाला 1.21 कोटी परतावा
City Union Bank Share Price | भारतीय शेअर बाजार मागील काही महिन्यांपासून उच्चांक पातळी टिकवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र शेअर बाजारात विक्रीचा प्रचंड दबाव असल्याने शेअर बाजार लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी मंदीच्या काळात देखील गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. असे देखील काही शेअर्स आहेत, ज्याची सुरुवात 1 रुपये पासून झाली होती, आणि आता तर शेअर्स हजारो रुपयेमध्ये विकले जात आहेत. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Bank Loan EMI Hike | तुम्ही या 5 बँकांपैकी कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे का? तुमचा महिना EMI अजून वाढणार
Bank Loan EMI Hike | जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा, कारण काही बँकांमध्ये कर्ज घेणे पूर्वीपेक्षा जास्त महागात पडणार आहे. प्रत्यक्षात बँकांकडून कर्जाचे दर वाढवले जात आहेत. त्यामुळे कर्ज घेणे महागात पडणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने १२ ऑगस्टपासून गृहकर्जाचे दर आणि इतर कर्जाचे दर वाढवले आहेत. ऑगस्ट मध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियासह भारतातील आघाडीच्या बँकांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये वाढ केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Palred Technologies Share Price | पैसा पटीत वाढला पाहिजे! पॅलरेड टेक्नॉलॉजीज शेअरने 15 पट परतावा दिला, स्टॉक डिटेल्स नोट करा
Palred Technologies Share Price | पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष धवन यांनी देखील पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. 27 मार्च 2020 रोजी पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 15 पट अधिक वाढून 148 रुपये किमती जवळ पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मालामाल शेअर! किर्लोस्कर इंजिन ऑइल शेअर महिना, सहा महिने आणि दरवर्षी मल्टिबॅगर परतावा देतोय
Multibagger Stock | भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करतात. असाच एक स्टॉक म्हणजे, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड. मागील काही महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीचे गुंतवणूक मागील काही महिन्यांपासून भरघोस नफा कमाई करत आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | होय! चिल्लर भावातील शेअर्स! या 10 पेनी शेअर्सची यादी नोट करा, अप्पर सर्किट तोडत आहेत
Penny Stocks | चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारतीय शेअर बाजारामध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळात होता. सोमवारी BSE सेन्सेक्स इंडेक्स 373.50 अंकांच्या म्हणजेच 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह 64,949.15 अंकांवर ट्रेड करत होता तर NSE निफ्टी इंडेक्स 130.60 अंकांच्या घसरणीसह म्हणजेच 0.67 टक्क्याच्या घसरणीवसह 19,297.70 अंकांवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
SBI Amrit Kalash Scheme | खुशखबर! सर्वाधिक परतावा देणाऱ्या SBI बँकेच्या स्पेशल FD बाबत मोठी बातमी, फायदा घेणार का?
SBI Amrit Kalash Scheme | भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) किरकोळ ग्राहकांसाठी खास मुदत ठेव योजना ‘अमृत कलश’मध्ये गुंतवणुकीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. ४०० दिवसांची मुदत असलेली ही एफडी योजना गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा आणि इतर अनेक फायदे देते. एसबीआयचे गुंतवणूकदार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुढील 4 महिने या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
2 वर्षांपूर्वी