महत्वाच्या बातम्या
-
Nykaa Share Price | नायका शेअर एवढा का घसरतोय? 5 दिवसात 9% खाली आला, टार्गेट प्राईस पहा, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Nykaa Share Price | सौंदर्य प्रसाधन, वेलनेस, आणि फॅशन उत्पादने विकणाऱ्या नायका कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नायका कंपनीची मूळ कंपनी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनप्रमाणे आज देखील नायका कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Aeroflex Industries IPO | पैसे तयार ठेवा! एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO येतोय, शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहा, पहिल्याच दिवशी मालामाल होणार
Aeroflex Industries IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. लवकरच एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सेबीने एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीला IPO लाँच करण्याची परवानगी दिली आहे. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी पुढील आठवड्यात 22 ऑगस्ट 2023 रोजी आपला IPO बाजारात लाँच करेल. हा IPO 24 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 102 ते 108 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | लाइफ बना दी! विकास लाइफकेअर पेनी शेअर आज अप्पर सर्किटवर, 5 दिवसात 31% परतावा, खरेदी वाढली
Vikas Lifecare Share Price | सध्या विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सोमवारी 3.04 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 14.49 टक्के वाढीसह 3.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज 10 ग्रॅम सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे स्वस्त दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 58900 रुपयांच्या खाली घसरला आहे. चला तर मग जाणून घेऊया मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
CCD Share Price | सीसीडी'च्या महागड्या 'कॉफी' पेक्षा टपरीवरचा चहा अधिक आनंद देतो, पण CCD चा स्वस्त शेअर परताव्याचा आनंद देतोय
CCD Share Price | भारतातील प्रसिद्ध कॅफे चेन कॅफे कॉफी डे च्या दिवाळखोरी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी कॅफे कॉफी डे कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ओपन झाले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.60 टक्के वाढीसह 37.07 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, नेमकं कारण काय?
Adani Power Share Price | गौतम अदानी यांच्या मालकीच्या 7 कंपन्याचे स्टॉक भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. यात अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी विल्मार, अदानी पॉवर यासारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SBFC Finance IPO | आयपीओ जॅकपॉट लागला रे! SBFC फायनान्स IPO शेअरने पहिल्याच दिवशी 53 टक्के परतावा दिला, खरेदी वाढली
SBFC Finance IPO | नुकताच SBFC फायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज या कंपनीचे शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. SBFC फायनान्स कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील गुंतवणूकदारांनी SBFC फायनान्स कंपनीच्या IPO शेअर्सला मजबूत प्रतिसाद दिला होता. SBFC फायनान्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये आपल्या किंमत बँडच्या तुलनेत 53 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. (SBFC Finance Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Supreme Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुप्रीम आयुष्याचा आनंद देत आहे सुप्रीम इंडस्ट्रीज शेअर, 30348% परतावा, डिटेल्स सेव्ह करा
Supreme Industries Share Price | वॉरन बफेट हे अमेरिकेतील एक दिग्गज गुंतवणुकदार आणि व्यावसायिक आहेत. गुंतवणूक गुरु म्हणून त्यांची जगभरात ख्याती आहे. ते गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचे काम देखील करतात. त्यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, “जर तुम्ही 10 वर्षासाठी स्टॉक होल्ड करु शकत नसाल, तर 10 मिनिटे देखील ठेवण्याचा विचार करू नका”. म्हणजेच त्यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही अल्पावधीसाठी देखील स्टॉक होल्ड करु नये जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता, तेव्हा तुमचं दृष्टिकोन दीर्घ काळ असला पाहिजे. दीर्घ कालावधीत शेअर धारकांना मजबूत नफा मिळतो. असाच परतावा देणारा एक स्टॉक महणेज, सुप्रीम इंडस्ट्रीज.
2 वर्षांपूर्वी -
Xchanging Solutions Share Price | मालामाल शेअर! एक्सचेंजिंग सोल्युशन शेअरने अल्पावधीत 51% परतावा दिला, पुढे परतावा मल्टिबॅगर दिशेने
Xchanging Solutions Share Price | भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांक पातळी नजिक ट्रेड करत आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी अपाय गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत केले आहे. आज या लेखात आपण अशा स्टॉक बद्दल चर्चा अर्णार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअरची माहिती घेणार आहोत, तिचे नाव आहे, एक्सचेंजिंग सोल्युशन. मागील काही वर्षात या कंपनीच्या स्टॉक परफॉर्मन्सने गुंतवणूकदारांचे लक्ष खेचून घेतले आहे.
2 वर्षांपूर्वी -
NPS Login | एनपीएसवर मोठी बातमी, राष्ट्रीय पेन्शन योजनेचा तपशील आता तुमच्या डिमॅट खात्यातून पाहू शकता
NPS Login | पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने सेबीच्या सहकार्याने राष्ट्रीय पेन्शन योजनेशी (एनपीएस) संबंधित सदस्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत एनपीएस सदस्यांना आता त्यांच्या एकूण गुंतवणुकीचा आणि पेन्शनचा हिशेब डिमॅट खात्यावर दिसेल. यासाठी एनपीएस खाते कंसॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंटशी (सीएएस) लिंक करण्यात आले आहे. याचा फायदा एनपीएसच्या १.३५ कोटींहून अधिक ग्राहकांना होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Samvardhana Share Price | अल्पावधीत पैसा! संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअर्सनी अल्पावधीत 50% परतावा दिला, शेअरची किंमत दोन आकडी
Samvardhana Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 मार्च 2023 रोजी 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 96 रुपयेवर पोहचला आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल एकूण 6500 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Banana Rates | हिंदू-मुस्लिम वादात रमलेल्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, हिंदू सण जवळ येण्यापूर्वीच केळ्याचे भाव 100 रुपयांच्या पार
Banana Rates | सणासुदीचा हंगाम तोंडावर आला असून त्याआधीच लोकप्रिय फळ केळीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. भाजीपाल्याप्रमाणेच केळीच्या दरानेही सर्वसामान्यांचे टेन्शन वाढले आहे. कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये केळीचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्याच्या किमतीत वाढ होण्याचे कारण पुरवठा आणि मागणीतील चढ-उतार असल्याचे मानले जात आहे. केळीपुरवठ्याच्या मोठ्या भागासाठी बेंगळुरूसहित अनेक राज्य ही तामिळनाडूवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | मजबूत पोलादी परताव्याची संधी! टाटा स्टीलवर तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, फायद्याची मोठी संधी
Tata Steel Share Price | जर तुम्ही टाटा समूहाच्या शेअरवर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा स्टीलवर नजर ठेवू शकता. टाटाच्या या शेअरबाबत तज्ज्ञांमध्ये तेजी असून ते खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. टाटा स्टीलचा शेअर सोमवारी दोन टक्क्यांनी घसरून 117.85 रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Yamuna Syndicate Share Price | कमाईची संधी! यमुना सिंडिकेट शेअर्सवर मिळणार 325 टक्के डिव्हीडंड, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Yamuna Syndicate Share Price | आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सुट्टी नंतर बुधवारी बाजार सुरू होईल तेव्हा स्मॉल कॅप कंपनी यमुना सिंडिकेट लिमिटेडच्या समभागांवर नजर ठेवली जाणार आहे. वास्तविक, ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार असून त्याची एक्स-डेट 17 ऑगस्ट 2023 आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनी १०० रुपयांच्या अंकित मूल्यासह प्रति शेअर 325 रुपये लाभांश देणार आहे. टक्केवारीनुसार हा लाभांश ३२.५ टक्के आहे. हे मागील आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत जास्त आहे, जेव्हा लाभांश देय 200% होता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! 1400 टक्के परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअरची खरेदी वेगात, नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price | टाटा समूहातील बहुतांश कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला आहे. आता उदाहरण म्हणून टाटा मोटर्सकडे बघा. गेल्या दोन दशकांत कंपनीने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 1370 टक्के परतावा दिला आहे. ज्यामुळे दीर्घकालीन कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 2023 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठीही उत्तम ठरले आहे. (Tata Motors Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | मालामाल शेअर! कंपनीला मोठ्या ऑर्डर्स मिळण्याचा सपाटा, अप्पर सर्किट मालिका, खरेदी करणार?
Olectra Greentech Share Price | केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर खूप भर देत आहे. दरम्यान, एका कंपनीचा शेअर मल्टीबॅगर झाला आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. सोमवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली असून, त्यानंतर या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीला सरकारकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यानंतर शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, अजून एका बातमीने खरेदीला ऑनलाईन झुंबड
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड (सर्वेश्वर फूड्स) च्या गुंतवणूकदारांना जोरदार नफा होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी नुकतीच २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स आणि १:१० या प्रमाणात स्टॉक स्प्लिटला मंजुरी दिली आहे. म्हणजेच स्टॉकहोल्डर्सना रेकॉर्ड तारखेला प्रत्येक एका शेअरमागे कंपनीचे दोन अतिरिक्त शेअर्स दिले जातील. तसेच एक हिस्सा १० भागांत विभागला जाणार आहे. कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 115.90 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | केवळ सुझलॉन एनर्जी शेअर नव्हे! हा एनर्जी शेअर सुद्धा खिसा भरतोय, 1 लाखावर दिला 53 लाख रुपये परतावा
Multibagger Stock | आज तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत ज्याने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याला यावर्षी स्वातंत्र्यदिनी सुमारे 5,220% परतावा मिळाला असता. आम्ही स्मॉल कॅप फर्म टेलरमेड रिन्यूएबल्सच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. टेलरमेड रिन्युएबल्सचा शेअर एका वर्षात 12.26 रुपयांवरून 652.20 रुपयांवर पोहोचला आहे. (Taylormade Renewables Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | IPO आला होता 1125 रुपयांना, सध्या किंमत 134 रुपयांवर, आता टार्गेट प्राईस 210 रुपये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Nykaa Share Price | ब्युटी आणि फॅशन रिटेलर नायका चालवणाऱ्या एफएसएन ई-कॉमर्सचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. सोमवारच्या व्यवहारात कंपनीचे शेअर ११ टक्क्यांपर्यंत घसरले आणि दिवसभराच्या व्यवहारात १३० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. मात्र, नंतर नायका शेअर सुधारला आणि १३४.०५ रुपयांवर बंद झाला. नायकाच्या शेअर्समध्ये ही घसरण जून तिमाहीच्या निकालानंतर झाली आहे. खरं तर, नायकाचे जून तिमाहीचे निकाल दलाल स्ट्रीटच्या अंदाजापेक्षा किंचित कमी आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tanla Platforms Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 30 रुपयाच्या शेअरने आयुष्य बदललं, परतावा पाहून खरेदीचा विचार करा
Tanla Platforms Share Price | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यातील अनेक शेअर्स असेही आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे आणि अल्पावधीतच चांगली कमाई केली आहे. या शेअर्सना मल्टीबॅगर शेअर्स असेही म्हणतात. आज आम्ही अशाच एका शेअरबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या पाच वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी