महत्वाच्या बातम्या
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का की सुखद धक्का? महागाई भत्ता वाढणार की कमी होणार? महत्वाची अपडेट जाणून घ्या
7th Pay Commission | सरकाररी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) तीन टक्के वाढ अपेक्षित आहे, पण केंद्राने ही वाढ जाहीर केल्यास ती अपेक्षेप्रमाणे होणार नाही. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित होती. कारण ताज्या एआयसीपीआय-आयडब्ल्यू डेटानुसार, डीए दर 3% पेक्षा जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे चिल्लर भावातील 7 पेनी शेअर्स नशीब लॉटरीत बदलू शकतात, यादी सेव्ह करा
Penny Stocks | रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयांचा परिणाम शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीच्या स्वरूपात दिसून आला. सुस्तीने उघडलेला शेअर बाजार सायंकाळी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी ३६६ अंकांनी घसरला, तर निफ्टी १९४५० च्या खाली बंद झाला. इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स १४ टक्क्यांनी वधारले, तर अपोलो टायर्सचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी घसरून ८२.८७ वर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD, इतर ठेवीदारांसाठी आणि कर्ज घेणाऱ्यांसाठी अत्यतं महत्वाची बातमी, ग्राहकांना काय फायदा?
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्ज आणि ठेव वाढीच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पुणे येथे मुख्यालय असलेल्या बँकेने ठेवी आणि कर्जामध्ये जवळपास 25 टक्क्यांची वाढ नोंदवली, जी एप्रिल-जून तिमाहीत कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेपेक्षा सर्वाधिक आहे. बँकेच्या तिमाही आकडेवारीनुसार बँकेचे सकल देशांतर्गत कर्ज वितरण जून 2023 अखेर 24.98 टक्क्यांच्या वाढीसह 1,75,676 कोटी रुपये झाले.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund | पगारदारांनो! तुमचे ITR परताव्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत का? हे काम तुम्ही कुठेतरी चुकवले आहे का?
Income Tax Refund | ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे, त्यांनी आयटीआर भरणे बंधनकारक आहे. अशा लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागते. त्याचबरोबर आयटीआर भरण्याची ही प्रक्रिया असून या प्रक्रियेनुसार लोकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागते. प्रक्रियेनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरले नाही तर लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | बापरे! येस बँक शेअर 404 रुपयांवरून घसरून 17.05 रुपयांपर्यंत आला, आता या बातमीने शेअरचं पुढे काय होणार?
Yes Bank Share Price | गेल्या काही दिवसांपासून खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी हा शेअर 0.59 टक्के वाढीसह 17.05 रुपयांवर बंद झाला. येस बँकेचा शेअर पॅटर्न पाहिला तर तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ९५ टक्के किंवा त्याहून अधिक घसरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
HCL Tech Share Price | एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीने केलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर शेअर तेजीत, भरवशाचा आहे शेअर
HCL Tech Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. एवढा विक्रीचा दबाव असूनही एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी होत होते. शुक्रवारच्या एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर 4.4 टक्क्यांच्या वाढीसह 1,185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | 1 वर्षात 312% परतावा देणाऱ्या अपोलो मायक्रो शेअर्सवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम्स या डिफेन्स सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. याची रेकॉर्ड तारखेची घोषणा शुक्रवारी 11 ऑगस्ट 2023 रोजी केली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 288 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.40 टक्के घसरणीसह 55.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stylam Industries Share Price | आर्थिक चमत्कार! 1 रुपयाच्या शेअरने 149003% परतावा दिला, करोडपती करणाऱ्या शेअरची डिटेल्स जाणून घ्या
Stylam Industries Share Price | स्टाइलम इंडस्ट्रीज या लॅमिनेट बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयेवरून वाढून 1500 रुपयेवर पोहचली आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 149000 टक्के परतावा कमावून दिला आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1577.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, स्टॉक डिटेल्स नोट करा
Stocks To Buy | चालू आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह लाल निशाणीवर ट्रेड करत होता. तर निप्टी इंडेक्स 19500 च्या खाली आला होता. शेवटच्या दोन दिवसांत मिडकॅप इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग सुरू होती आणि NIFTY मिडकॅप 100 इंडेक्स 100 अंकांच्या घसरणीसह 37900 अंकांवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 7 रुपयांच्या पेनी शेअरने गुंतवणुकीवर फक्त ३ वर्षात 10 पट परतावा दिला, फायद्याची डिटेल्स जाणून घ्या
Hi-Tech Pipes Share Price | भारतीय शेअर बाजाराच्या जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हायटेक पाईप्स कंपनीच्या शेअर्समध्येही पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी ट्रेडिंग सेशनमध्ये हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 3.23 टक्क्यांच्या घसरणीसह 76.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हायटेक पाईप्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 986 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त आहेत हे 3 पेनी शेअर्स, पण परताव्यात मिळतोय मजबूत पैसा, यादी सेव्ह करा
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढला पाहायला मिळत आहे. एकीकडे मोठ्या कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. तर दुसरीकडे स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. काही पेनी स्टॉक कंपन्या तर आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. त्यांची किंमत देखील 10 रुपयेच्या खाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sigachi Industries Share Price | लॉटरी लागली! सिगाची इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 10 शेअर मिळणार, फायदा उचला
Sigachi Industries Share Price | सिगाची इंडस्ट्रीज या फार्मा आणि कॉस्मेटिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. या कंपनीची स्थापना 1989 साली झाली होती. सिगाची इंडस्ट्रीज कंपनी अल्पावधीतच मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज उत्पादनच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. सिगाची इंडस्ट्रीज या कंपनीची मुख्य उपस्थिती तेलंगणा आणि गुजरात राज्यात आहे. या ठिकाणाहून ही कंपनी जगभरातील ग्राहकांना सेवा प्रदान करण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Vinsys IT Services IPO | IPO दणादण परतावा देतं आहेत, विन्सिस आयटी सर्व्हिसेस IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 70% परतावा दिला
Vinsys IT Services IPO | सध्या शेअर बाजारात अनेक छोट्या मोठ्या कंपन्यां आपले आयपीओ लाँच करून भरघोस भांडवल उभारणी करत आहे. या स्मॉल कंपन्या आपल्या IPO च्या माध्यमातून गुंतवणुकदारांना आकर्षित करतात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करतात. यातूनच त्याच्या व्यापाराला हातभार मिळतो. अनेक कंपन्यांच्या IPO ने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. (Vinsys IT Services Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा विकास इकोटेक पेनी शेअर खरेदी करणार? कंपनीबाबत मोठी बातमी आली, डिटेल्स वाचून पैसे गुंतवा
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक लिमिटेड या स्पेशल आणि ऍडिटीव्ह उत्पादन करणाऱ्या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 50 कोटी रुपये आहे. या ऑर्डरमध्ये विकास इकोटेक कंपनीला स्पेशॅलिटी पॉलिमर कंपाऊंड आणि पॉलिमर ऍडिटीव्ह बनवण्याचे काम मिळाले आहे. या ऑर्डरची पूर्तता ऑगस्ट-सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायची आहे.
2 वर्षांपूर्वी -
Prakash Steelage Share Price | परताव्याचा प्रकाश टाकतोय 5 रुपये 50 पैशाचा पेनी शेअर, शेअर एकदिवसात 20% परतावा देत अप्पर सर्किटवर
Prakash Steelage Share Price | चालू आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रकाश स्टीलेज कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र प्रकाश स्टीलेज या कंपनीचा पेनी स्टॉक सुसाट तेजीत धावत होता. शुक्रवारी एका दिवसात प्रकाश स्टीलेज कंपनीचे शेअर्स 19.57 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
EPF Withdrawal Rule | पगारदारांना लग्नासाठीही काढता येणार ईपीएफचे पैसे, जाणून घ्या काय आहेत अटी
EPF Withdrawal Rule | नोकरदार लोक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ खात्यात) बचत म्हणून गुंतवणूक करतात. ज्यावर त्यांना सरकारकडून व्याज दिले जाते. पगाराचा काही भाग यात गुंतवला जातो. यंदा सरकारने पीएफच्या दरात वाढ केली आहे. ईपीएफ सदस्यांना ८.१५ टक्के व्याजदराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी 2021-22 मध्ये व्याज कपात करण्यात आली होती. जे ८.१ टक्के होते. पण तुम्हाला माहित आहे का की पीएफ खातेदार गरज पडल्यास त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | मालामाल शेअर! 1371% परतावा दिल्यानंतर मागील 5 दिवसात झेन टेक्नॉलॉजी शेअरने 34% परतावा दिला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मजबूत तिमाही निकालानंतर झेन टेक्नॉलॉजीज या ड्रोन निर्माता कंपनीचे शेअर्स अवघ्या एका आठवड्यात 36 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 343 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | जबरदस्त! वेगाने परतावा देणाऱ्या RVNL शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस, फायदा घेणार?
RVNL Share Price | मागील एक वर्षापासून भारत सरकारच्या मालकीच्या रेल्वे क्षेत्रात व्यापार करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. 10 ऑगस्ट 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 31.2 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Exemption Alert | पगारदारांसाठी अलर्ट! इन्कम टॅक्स सूट घेणाऱ्यांना पुरावा दाखवा म्हणून नोटीस धाडण्यास सुरुवात
Income Tax Exemption Alert | प्राप्तिकर विवरणपत्रात अधिक कर कपात किंवा सवलतीचा दावा करणाऱ्यांवर विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. छाननीदरम्यान करदात्यांना नोटीस बजावून प्रकरण संशयास्पद आढळल्यास पुरावा म्हणून संबंधित कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. हा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाल्यास प्राप्तिकर विभाग योग्य ती कारवाई करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेच्या 'या' निर्णयाने ग्राहकांना आर्थिक फटका बसणार
Bank of Maharashtra | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गुरुवारी झालेल्या पतआढावा बैठकीत धोरणात्मक व्याजदरात (रेपो रेट) कोणताही बदल न करता तो ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला. मात्र, त्यानंतरही चार प्रमुख बँकांनी गृहकर्जासह अन्य कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करूर वैश्य बँक यांचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी