महत्वाच्या बातम्या
-
Taylormade Share Price | अबब! टेलरमेड शेअरने 1 वर्षात गुंतवणुकीवर 50 पट परतावा दिला, 4500% परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती
Taylormade Share Price | टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मंदी असताना देखील टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 591 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
SBFC Finance IPO | IPO ची कमाल! SBFC फायनान्स IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 70 टक्के परतावा देऊ शकतो, GMP पहा
SBFC Finance IPO | नुकताच शेअर बाजारात SBFC फायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्याच्या शेअरचे वाटप गुरुवारी पूर्ण झाले आहेत. SBFC फायनान्स कंपनीच्या IPO चा आकार 1,025 कोटी रुपये होता. आणि गुंतवणूकदारांनी या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या तीन दिवसांत SBFC फायनान्स कंपनीचा IPO 74 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. SBFC फायनान्स कंपनीचा IPO 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 या काळात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. (SBFC Finance Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 स्टॉक सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 53 टक्के परतावा, मजबूत कमाईसाठी लिस्ट पाहा
Stocks To Bu y | ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शेअर बाजाराच्या मंदीच्या काळात काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही मजबूत परतावा कमवू शकतात. हे शेअर्स अल्पावधीत 53 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. सध्या भारतीय शेअर बाजार मंदीमध्ये व्यवहार करत आहे. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत संभ्रम असेल तर तुम्ही खालील टॉप पाच स्टॉक सेव्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊ डिटेल माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Shreeji Share Price | श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स IPO मध्ये गुंतवलेले 1.30 लाख रुपये 6 वर्षांत 10.30 लाख रुपये झाले, फ्री बोनस शेअर्सची कमाल
Shreeji Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर, तुम्ही श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचे भाव 1300 रुपयांनी घसरले, आजचे तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सोनं 1300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरातही 5600 रुपयांची घसरण झाली आहे. आज एमसीएक्सच्या पातळीवर सोने-चांदीचे भाव किती ट्रेड करत आहेत ते पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Hy Spin Share Price | 12 रुपयाचा पेनी शेअर! गुजरात हाय स्पिन शेअर 11 टक्क्याने अप्पर सर्किटवर आदळतोय, खरेदी करावा का?
Gujarat Hy Spin Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत मंदी पाहायला मिळाली होती. अशा कमजोरीच्या काळातही, गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची किंमत 12.19 रुपये किमतीवर अडकली आहे. स्टॉकमध्ये आज कोणतेही प्रकारची खरेदी विक्री पाहायला मिळत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Shelter Pharma IPO | आला रे आला IPO आला! शेल्टर फार्मा कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, शेअरची प्राईस बँड फक्त 42 रुपये
Shelter Pharma IPO | शेल्टर फार्मा या फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन करण्यात आला आहे. तुम्ही या IPO मध्ये 14 ऑगस्ट 2023 पर्यंत पैसे लावू शकता. शेल्टर फार्मा ही कंपनी मुख्यतः हर्बल उत्पादने बनवणाचे काम करते. या कंपनीचा IPO खुला झाला तेव्हा आधीच TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीचा IPO देखील खुला होता. आता गुंतवणुकदारांना दोन्ही कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price | सरकारी बँक FD वर किती व्याज देते? या सरकारी बँकेच्या शेअरने 3 वर्षात 549% परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Indian Bank Share Price | नुकताच RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिमाही बँकिंग अहवाल जाहीर केला. त्यानुसार भारतातील बँकांची स्थिती उत्तम आहे. अनेक गुंतवणुकदार आता एफडी मध्ये गुंतवणूक न करता बँकिंग स्टॉकमध्ये पैसे लावून भरघोस नफा कमवत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका बँकिंग स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, जो तुमचे पैसे अवघ्या तीन वर्षात 5 पट अधिक वाढवू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | फक्त 1 रुपया 42 पैशाचा पेनी शेअर! जीजी इंजिनिअरिंग पेनी स्टॉक मालामाल करतोय, देश-विदेशातून खरेदी, फायदा घेणार?
Penny Stock | शेअर बाजारात काही गुंतवणुकदार पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करत असतात. असे काही पेनी स्टॉक असतात, जे गुंतवणुकदारांना रातोरात श्रीमंत बनवू शकतात. असाच एक स्टॉक आहे, जीजी इंजिनिअरिंग. हा स्टॉक फक्त 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करतोय. मात्र परकीय गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर मोठी बाजी लावली आहे. (GG Engineering share price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, एका बातमीने शेअर सुसाट धावतोय, खरेदी करावा का?
Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी रिलायन्स पॉवर कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. बुधवारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार घटते उत्पन्न आणि वाढता खर्च यामुळे जून 2023 तिमाहीत कंपनीला तब्बल 296.31 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RBI Bank Account Alert | तुमचं महाराष्ट्र आणि मुंबईतील 'या' बँकांमध्ये खातं आहे का, RBI ची मोठी कारवाई, बँक खात्यातील पैशाचं काय होणार?
RBI Bank Account Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने चार बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. या चार सहकारी बँका असून, त्यापैकी तीन महाराष्ट्रातील आणि एक बिहारची बँक आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. तुमचंही या बँकांमध्ये खातं आहे का? तसे असेल तर तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पुन्हा हालचाल वाढली, तज्ज्ञांचा शेअरबाबत काय अंदाज? स्टॉक खरेदी करावा की विकावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 10 टक्के वाढला होता. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीने भडणवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीची शानदार कामगिरी, नफ्यात भरघोस वाढ, शेअरची टार्गेट प्राईस किती? मल्टिबॅगरच्या दिशेने?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.87 टक्क्यांच्या वाढीसह 241.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र टाटा पॉवर स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही काळात कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Focus Business Share Price | त्वरा करा! फोकस बिझनेस सोल्युशन शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा उचला
Focus Business Share Price | फोकस बिझनेस सोल्युशन या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये आज मोठी उलाढाल अपेक्षित आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. फोकस बिझनेस सोल्युशन्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA वाढ संबंधित आशेला धक्का, समजून घ्या भीती का आहे?
7th Pay Commission | केंद्र सरकारचे कर्मचारी 2023 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याच्या (डीए) प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर पेन्शनर्सही महागाई मुक्तीवर भेटवस्तू जाहीर करत आहेत म्हणजेच डीआर. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी डीए आणि डीआरमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसे झाल्यास ४ टक्के दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित होतील.
2 वर्षांपूर्वी -
EFC Share Price| 1 वर्षात 650 टक्के परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, बातमी येताच खरेदीला ऑनलाईन गर्दी
EFC Share Price | EFC लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ मिळवून देणार आहे. ही घोषणा करताच मंगळवारी 8 ऑगस्ट 2023 रोजी EFC लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 4.29 टक्क्यांची जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती आणि शेअरची किंमत 1,105.70 रुपये किमतीवर पोहचली होती. EFC लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 854.42 कोटी रुपये होते. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी EFC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के घसरणीसह 1,050.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Radico Khaitan Share Price | दारूत पैसा ओतू नका! दारू बनवणाऱ्या रॅडिको खेतान शेअर्समध्ये ओता, करोडमध्ये परतावा, डिटेल्स जाणून घ्या
Radico Khaitan Share Price | रॅडिको खेतान या भारतातील मद्य कंपनीचे शेअर्स काही दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 4 टक्के कमजोर झाले होते. मागील पाच दिवसांत रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 9 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना फक्त 58,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल-जून तिमाहीमध्ये कंपनीच्या महसुलात आणि निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gokaldas Exports Share Price | होय! फक्त 28 रुपयाच्या शेअरने 3 वर्षात 17 पट परतावा दिला, असा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार का?
Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्स्पोर्ट्स या कपड्यांची निर्यात करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स कोरोना लॉक डाऊनमध्ये अगदी तळावर पोहचले होते. त्यानंतर हा स्टॉक इतक्या वेगात वाढला की, गुंतवणुकदरांनी अवघ्या तीन वर्षांत 1660 टक्के नफा कमावला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल-जून तिमाहीत कमजोर कामगिरीचा परिणाम शेअरवर पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RattanIndia Enterprises Share Price | बँक FD किती टक्के वार्षिक व्याज देते? रतन इंडिया शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला
RattanIndia Enterprises Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 54.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्सच्या 10 पैकी 6 शेअर्समध्ये मजबूत उलाढाल, कोणता शेअर देतोय अधिक परतावा पहा
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या 10 सूचिबद्ध कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. तर उर्वरित चार कंपन्यांच्या शेअरमध्ये संथ हालचाल सुरू आहे. अदानी विल्मर कंपनीच्या शेअरमध्ये काल मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली होती. कालच्या तुलनेत अदानी कंपनीचे शेअर्स कसे ट्रेड करत आहेत? याचा सविस्तर आढावा आपण या लेखात घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ अदानी स्टॉक बद्दल सविस्तर डिटेल.
2 वर्षांपूर्वी