महत्वाच्या बातम्या
-
HB Portfolio Share Price | 44 रुपयाचा शेअर रोज 20 टक्के अप्पर सर्किटवर आदळतोय, शेअर्स खरेदी वाढण्याचं कारण काय?
HB Portfolio Share Price | एचबी पोर्टफोलिओ कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदीला सुरुवात केली आहे. बुधवारी एचबी पोर्टफोलिओ कंपनीने तिमाही निकाल जाहीर केल्यावर कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटममध्ये अडकले होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज, 10 ऑगस्ट 2023 रोजी सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचा भाव 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला आहे. तर, चांदीचा भाव प्रति किलो 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 58902 रुपये तर 999 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 70041 रुपये प्रति किलो आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Share Price | केवळ RVNL शेअर नव्हे! हा रेल संबंधित शेअर सुद्धा तुफान वेगात परतावा देतोय, स्टॉक डिटेल्स नोट करा
Titagarh Rail Share Price | टीटागढ रेल सिस्टीम या भारतीय रेल्वेशी संबंधित व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 1 एप्रिल 2023 पासून टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. या काळात शेअरची किंमत तब्बल 149 टक्के वाढली आहे. 2023-24 या चालू आर्थिक वर्षात टीटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | दिल्लीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला पलटल्यानंर आता सुप्रीम कोर्टाच्या अजून एका निर्णयाला मोदी सरकार बिल पास करून पलटणार
BIG BREAKING | लोकसभा आणि राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाल्यानंतर आता केंद्र सरकार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. तसेच त्यांच्या सेवेच्या अटी तसेच कार्यकाळ वाढविण्याचा अधिकार असेल. यासंदर्भातील एक विधेयक मोदी सरकारने राज्यसभेत मांडण्यासाठी सूचीबद्ध केले आहे. त्यामुळे कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jay Bharat Maruti Share Price | अल्पावधीत पैसे दुप्पट करणारा जय भारत मारुती शेअर तेजीत, शेअरची कामगिरी तपासून घ्या
Jay Bharat Maruti Share Price | जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअरची सर्वत्र चर्चा होत आहे. कारण या कंपनीच्या शेअरने खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअरने फक्त 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Genus Power Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! जीनस पॉवर शेअरने 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 665% परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस
Genus Power Infra Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्सवर गुंतवणूकदाराचे बारीक लक्ष आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 197.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता असलेल्या राज्यात हिंदू-मुस्लिम वाद वाढतोय, तर काँग्रेसची सत्ता आलेल्या राजस्थानमध्ये 40 लाख महिलांना फ्री स्मार्टफोन वाटप
Rajasthan Congress Govt | राजस्थानमध्ये आजपासून राज्यातील 40 लाख महिलांना मोफत मोबाईल स्मार्टफोन देण्याचे काम सुरू होणार आहे. काल राहुल गांधी यांनी बांसवाडा दौऱ्यात स्मार्टफोन वितरण योजनेचा शुभारंभ केला होता. आज, 10 ऑगस्टपासून गेहलोत सरकार स्मार्टफोनचे वितरण सुरू करणार आहे. मोफत स्मार्टफोन मिळवण्यासाठी महिलांना जनआधार कार्डचा वापर करावा लागणार असून पहिल्या टप्प्यात केवळ ४० लाख महिलांना मोफत मोबाइल मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | करोडपती बनवणारा शेअर! रेमिडियम लाइफकेअर शेअरने मागील 5 वर्षांत 32460 टक्के परतावा दिला
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर या फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवरून वाढून 1600 रुपयेवर गेले आहेत. या काळात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32000 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | मल्टिबॅगर IPO! एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स IPO चे गुंतवणुकदार मालामाल झाले, अल्पावधीत 450 टक्के परतावा
Multibagger IPO | शेअर बाजारात अनेक IPO येत जात असतात. मात्र गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देणारे IPO मोजकेच असतात. 2023 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO शेअर बाजारात लाँच झाले आहेत. मात्र एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीच्या IPO एवढा परतावा देणारा IPO क्वचितच पाहायला मिळतो. एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीचा IPO एप्रिल 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. तेव्हा आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 448.28 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | खुशखबर! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजी, रोज अप्पर सर्किट तोडतोय, तगडी टार्गेट प्राईस जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्केचा अप्पर सर्किट तोडून 19.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. 25 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 20.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Shreeji Translogistics Share Price | श्री ची कृपा झाली! श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक शेअर्सनी 723 टक्के परतावा दिला, तुम्ही या तेजीचा फायदा घेणार?
Shreeji Translogistics Share Price | श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळी पासून आतापर्यंत या स्टॉकने लोकांना 8 पट अधिक नफा कमावून दिला आहे. 13 ऑक्टोबर 2017 रोजी श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.80 रुपये ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे टॉप 5 स्टॉक सेव्ह करा, अल्पावधीत 32 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट डिटेल्स जाणून घ्या
Stocks To Buy | ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया : ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3,655 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के घसरणीसह 2,927.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 20 टक्केपरतावा सहज मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरसोबत शेअर बाजारात एंट्री! हे 10 चिल्लर भावातील पेनी शेअर्स तुफान वेगात परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. काही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. तर काही कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मंदीच्या गर्तेत अडकलेल्या शेअरमुळे गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव मजबूत खाली घसरले, तुमच्या शहरातील आजचे 10 ग्रॅम सोन्याचे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाल्यानंतर आता भाव घसरल्याने दागिने घेण्याचा विचार करणारे लोक खूप खूश आहेत. आज बुधवारी सराफा बाजारात दोन्ही धातूंमध्ये घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदी च्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. मागील सत्रात सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,000 रुपयांवर बंद झाली होती. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | सहा महिन्यांत 200 टक्के परतावा देणारा पटेल इंजिनीअरिंग शेअर अप्पर सर्किट तोडतोय, डिटेल्स पहा
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग या नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चढ उताराला सामोरे जात आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 2.69 टक्के घसरणीसह 48.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्समध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा आणि निर्णय घ्या, फायदा होईल
Paytm Share Price| पेटीएम कंपनीची मालकी असलेल्या One 97 Communications कंपनीचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा लवकरच अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही कंपनीच्या मालकीचे 10.30 टक्के भाग भांडवल संपादन करणार आहेत. या करारानुसार विजय शेखर शर्मा यांनी अॅन्टफिन कंपनीकडून पेटीएम कंपनीचे 10.3 टक्के भाग भांडवल त्याच्या 100 टक्के मालकीच्या रेझिलिएंट अॅसेट मॅनेजमेंट BV मार्फत खरेदी करण्याची योजना आखली आहे. यानंतर अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही ही पेटीएम कंपनीमधील सर्वात मोठी शेअर धारक राहणार नाही. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 839.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर्ससाठी नवीन टार्गेट प्राईस जाहीर, अचानक शेअर्स खरेदी वाढली
Tata Steel Share Price | शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. अशा काळात टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आज खरेदी पाहायला मिळत आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सनी 2023 या वर्षात फारशी खास कामगिरी केलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | 4 रुपयाच्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्सनी आयुष्य बदललं, आजही तेजी कायम, गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई होतेय
Olectra Greentech Share Price | शेअर बाजारात गुंतवणूकदार नेहमी चांगल्या कमाईच्या अपेक्षेने गुंतवणूक करत असतो. मात्र सर्व शेअर्स भरघोस कमाई करून देतील असे होत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करणे इतकं पण सोपं नाहीये. त्यासाठी स्टॉक बाबत सखोल संशोधन करावं लागतं. मात्र असे काही शेअर्स असतात, जे एवढा तेजीत आले तर गुंतवणुकदारांना श्रीमंत करूनच सोडतात. असाच एक स्टॉक म्हणजे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीबाबत मोठी बातमी, याचा शेअरवर काय परिणाम होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?
Nykaa Share Price | नायका या कॉस्मेटिक्स टू फॅशन रिटेलर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा धडाका काही थांबत नाहीये. एप्रिल 2023 पासून आतापर्यंत कंपनीच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. नायका कंपनीने 2 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी शालिनी राघवन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन नोकरी सोडली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | आयुष्य मंगलमय करतोय 3 रुपयाचा मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स शेअर, एका दिवसात 20% टक्के परतावा देतोय
Stock To Buy | मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.34 टक्क्यांच्या वाढीसह 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 336 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.74 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.83 रुपये होती. 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Mangalam Industrial Finance Share Price)
2 वर्षांपूर्वी