महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत, पडझड थांबली, शेअर 2 दिवसात 5 टक्क्यांनी वधारला, तज्ज्ञांच्या मते पुढे काय होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सनी शुक्रवारी बीएसईवर पाच टक्क्यांनी वाढ नोंदवत दोन दिवसांची घसरण थांबवली. हा शेअर 17.97 रुपयांच्या तुलनेत 18.86 रुपयांवर पोहोचला. गेल्या दोन सत्रात हा शेअर ७ टक्क्यांनी घसरला आहे. १ ऑगस्ट रोजी १९.३२ रुपयांवर बंद झालेला सुझलॉन एनर्जीचा शेअर बीएसईवर ३ ऑगस्टरोजी १७.९७ रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा दर धडाम, 10 ग्रॅम सोनं 2400 रुपयांनी स्वस्त झालं, आठवड्यात मोठी संधी, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याची चमक विशेष नव्हती, तर चांदीच्या दरात घसरण झाली. मात्र सलग पाच दिवसात सोने २७३ रुपये प्रति १० ग्रॅमने घसरले आहे, तर चांदीच्या दरात १८६० रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59294 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, चांदीचा भाव 72000 रुपये प्रति किलो राहिला. आयबीजेएकडून ही माहिती घेण्यात आली आहे. (Gold Rate Today)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | करोडपती करणारा मालामाल शेअर! स्टील स्ट्रिप्स व्हील्स शेअरने एक लाखावर दिला 1.12 कोटी रुपये परतावा, डिटेल्स वाचा
Multibagger Stocks | स्टील स्ट्रिप्स व्हील्स या स्टील आणि अॅलॉय व्हील्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत धावत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स 1.92 टक्क्यांच्या घसरणीसह 243 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Steel Strips Wheels Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Vivanta Industries Share Price | चारही बाजूने कमाई! विवांता इंडस्ट्रीज शेअरवर डिव्हीडंडसह फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख सेव्ह करा
Vivanta Industries Share Price | विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक मायक्रोकॅप कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51.20 कोटी रुपये आहे. गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 टक्के घसरणीसह 5.12 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Kamdhenu Ventures Share Price | मार्ग श्रीमंतीचा! कामधेनू शेअरने 6 महिन्यांत 155% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्स, डिटेल्स नोट करा
Kamdhenu Ventures Share Price | कामधेनू व्हेंचर्स कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. महिला 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के नफा कमावून दिला आहे. आता कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. मॉरिशसस्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराने कामधेनू व्हेंचर्स कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 196.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | अल्पावधीत कमाई करायची आहे? IRFC शेअरने 5 दिवसात 25 टक्के परतावा दिला, पुढे अजून तेजीत परतावा कमवा
IRFC Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार जबरदस्त अस्थिर पाहायला मिळाला. मात्र भारतीय रेल्वेच्या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 50 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, टार्गेट प्राईस तपासून घ्या, फायदा होईल
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तेजीत धावत होते. महिला तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. 3 ऑगस्ट 2020 रोजी सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स 982.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 3794 रुपये किमतीवर पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lancer Container Share Price | मल्टिबॅगर लान्सर कंटेनर लाइन्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Lancer Container Share Price | लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा करू शकतात. यासह बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख देखील जाहीर केली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर पुन्हा धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59298 रुपयांवर खुला झाला आहे. मागच्या सत्रात हा दर 59310 रुपये प्रति १० ग्राम वर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम करो! पेटीएम शेअर्सची 1 दिवसात 4 टक्के उसळी, 6 महिन्यात 42% परतावा, तेजीचा नेमकं कारण काय?
Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यापासून मजबूत कामगिरी करत आहेत. त्यामुळे जुलै 2023 या महिन्यात पेटीएम कंपनीच्या शेअरने शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे पेटीएम कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाच्या विकास इकोटेक शेअरने पुन्हा तेजी पकडली, 1 दिवसात 5 टक्के वाढला, पेनी स्टॉक तेजीचे कारण काय?
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 5 रुपयेच्या खाली ट्रेड करत आहेत. शुक्रवारी हा स्टॉक सकाळी 3.05 रुपये किमतीवर ओपन झाला होता, मात्र काही वेळात शेअर 3.20 रुपये किमतीवर पोहोचला. इंट्राडेमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो कंपनी नफ्यात, शेअरने एका दिवसात 14 टक्के परतावा दिला, झोमॅटो शेअरची पुढची टार्गेट प्राईस पहा
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तुफानी तेजीत धावत होते. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 98.39 रुपये किमतीवर पोहचले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 86.22 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | होय! पेनी शेअर फक्त 40 पैशांचा, मागील 5 दिवसात गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा दिला, चिल्लर आहे का खिशात?
Penny Stocks | शेअर बाजारात असे काही पेनी स्टॉक आहेत, जे गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती बनवू शकतात. आणि रातोरात त्यांना दिवाळखोर देखील बनवू शकतात. असाच एक पेनी स्टॉक होता, ज्याने आपल्या गुंतवणुकीचे 1 लाख रुपयेचे 3170 रुपये केले होते. आता मात्र हा स्टॉक पुन्हा एका तेजीत आला आहे. (Sanwaria Consumer Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sakar Healthcare Share Price | बापरे! सकार हेल्थकेअर शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, अप्पर सर्किटवर आदळणार शेअर खरेदी करावा?
Sakar Healthcare Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकार हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 297.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात हा स्टॉक 324.65 रुपये किमतीवर पोहचला होता. एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. सकार हेल्थकेअर कंपनीच्या शेअरची सुरुवात 50 रुपये प्रति शेअर किंमत पातळीवरून झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gratuity Money Calculator | तुमच्या 15000 रुपयांच्या बेसिक पगारावर तुम्हाला किती ग्रॅच्युटी मिळेल?, सर्वकाही जाणून घ्या
ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते? जे नवीन काम सुरू करतात त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. सर्व्हिस क्लासला ५ वर्षांच्या नोकरीवर ग्रॅच्युइटी मिळते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, 1972 अंतर्गत, 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा हक्क आहे. मात्र, त्यात बदल होऊ शकतो. नव्या सूत्रात ग्रॅच्युइटीचा लाभ 5 वर्षांऐवजी 1 वर्षावर देता येणार आहे. त्यावर सरकार काम करत आहे. न्यू वेज कोडमध्ये याबाबत निर्णय होऊ शकतो. असे झाल्यास खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर लवकरच 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदीपूर्वी डिटेल्स जाणून घ्या
Tata Power Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. अवघ्या चार महिन्यांत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 29 टक्के मजबूत झाले आहे. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! मजबूत परतावा देतेय 33 रुपयांपासूनची ही गुंतवणूक, फायदाच फायदा
Bank of Maharashtra Share Price | सध्या शेअर बाजारात तिमाही निकाल जाहीर करण्याचा सीजन सुरू झाला आहे. अनेक कंपन्या आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर कर आहेत. नुकताच बँक ऑफ महाराष्ट्रने देखील आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून 2023 तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात तब्बल 95 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. यासह बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता देखील सुधारली आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 1.46 टक्के घसरणीसह 33.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Poonawalla Fincorp Share Price | 1 लाखावर दिला 31 लाख परतावा, मल्टिबॅगर पूनावाला फिनकॉर्प शेअर्स उच्चांकी किमतीवर, अजून सुसाट फायदा?
Poonawalla Fincorp Share Price | पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 433.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 422.60 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 243.00 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे टॉप पाच सर्वोत्तम शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत देतील 21 टक्के परतावा, फायद्याची आहे लिस्ट
Stocks To Buy | कॅस्ट्रॉल इंडिया : ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी कॅस्ट्रॉल इंडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 170 रुपये जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 8.14 टक्के वाढीसह 152.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 21 टक्के परतावा देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
KSB Share Price | अल्पावधीत 73 टक्के परतावा देणारा केएसबी शेअर्सबाबत अजून एक मोठी बातमी, तेजीचा फायदा घ्या
KSB Share Price | केएसबी लिमिटेड कंपनीने नुकताच आपले जून 2023 चे निकाल जाहीर केले आहेत. जून 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केएसबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 19 टक्क्यांच्या वाढीसह 2762.15 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते.
2 वर्षांपूर्वी