महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | उज्जीवन स्मॉल फायनान्स पेनी शेअर तेजीत, सहा महिन्यात 68 टक्के परतावा, तपशील वाचून निर्णय घ्या
Penny Stocks | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकच्या शेअरमध्ये बेसुमार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 49.13 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज देखील या बँकेच्या शेअरमध्ये भरघोस तेजी पाहायला मिळत आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 133 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Orient Green Power Share Price | धुमाकूळ! 15 रुपयाचा पेनी शेअर रोज 10-20% परतावा देत अप्पर सर्किटवर आदळतोय, नोट करा डिटेल्स
Orient Green Power Share Price | ओरिएंट ग्रीन पॉवर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह 14.37 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.70 रुपये होती. (Orient Green Share Price)
2 वर्षांपूर्वी -
De Nora India Share Price | 4 रुपयाचा चमत्कार! डी नोरा पेनी शेअरने आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 कोटी 23 लाखाचा परतावा
De Nora India Share Price | सध्या शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना मजबूत परतावा मिळतो. दीर्घ काळात परतावा बंपर परतावा देणारा असाच एक स्टॉक म्हणजे डी नोरा इंडिया. या कंपनीच्या शेअरने काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट गुणाकार केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SBFC Finance IPO | आला रे आला IPO आला! फक्त 54 रुपयाचा शेअर, ग्रे मार्केटमधून एका दिवसात मोठा परताव्याचे संकेत
SBFC Finance IPO | IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. एसबीएफसी फायनान्स कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आठवड्यात हा IPO शेअर बाजारात लाँच होऊ शकतो. एसबीएफसी फायनान्स कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 54 ते 57 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली आहे. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे वाढवायचे आहेत, त्यांच्या साठी महत्त्वाची बातमी म्हणजे एसबीएफसी फायनान्स स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. (SBFC Finance Share Price)
2 वर्षांपूर्वी -
NINtec Systems Share Price | बँक FD वर 6 टक्के व्याज, NINtec सिस्टीम शेअरने 1 वर्षात 600 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
NINtec Systems Share Price | निंटेक सिस्टीम कंपनीचे शेअर्स 31 मार्च 2023 रोजी 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या किंमत पातळीवरून हा स्टॉक 150 टक्क्यांनी वाढला आहे. अवघ्या 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 705 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | ग्रेट! RVNL शेअर्स पुन्हा तेजीत, नेमकं कारण काय? गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी परतावा तपासा
RVNL Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये देखील तुफान खरेदी पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 1088 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. यासह भारत सरकार देखील रेल विकास निगम लिमिटेड कंपनीमधील आपला वाटा कमी करणार आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | अरे देवा! आज सोन्याचा भाव विचार करायला लावणाऱ्या पातळीवर, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर जवळपास महिनाभर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण सुरूहोती. त्यावेळी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होऊन खरेदीदारांना दिलासा मिळाला. पण आज म्हणजे मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तत्पूर्वी सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज मंगळवारी त्यात पुन्हा तेजी दिसून येत आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
GNA Axles Share Price | मालामाल! जीएनए एक्सल्स शेअर गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीखने फायदा घ्या
GNA Axles Share Price | जीएनए एक्सल्स कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या धरे धारकांना प्रत्येक शेअरवर 1 अतिरिक्त बोनस शेअर मोफत देणार आहे. यासोबतच कंपनी गुंतवणुकदारांना प्रति शेअर 6 रुपये लाभांश देखील वाटप करणार आहे. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund | चला ITR करून झाला, आता इन्कम टॅक्स रिफंड मिळत नसल्यास अशी पुन्हा ऑनलाईन 'सर्व्हिस रिक्वेस्ट' करा
Income Tax Refund | विशिष्ट मूल्यांकन वर्षात भरलेला आयकर परतावा विविध कारणांमुळे आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकत नाही. आपण फक्त आयकर ई-फायलिंग पोर्टलवर परताव्याच्या पुनर्मुद्रणासाठी विनंती दाखल करू शकता. जर आपला आयटीआर प्रक्रियेनंतर जमा करण्यात अपयशी ठरला तर. इन्कम टॅक्स रिफंड पुन्हा जारी करण्याची विनंती करायची असेल तर त्याबद्दल जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | होय! एका आठवड्यात पैसे गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, हे शेअर्स जबरदस्त परतावा देत आहेत
Hot Stocks | मागील एका आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलढला पाहायला मिळाली होती. मात्र अशा काळात काही शेअर्स तेजीत धावत होते. या शेअरनी एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या टॉप 5 शेअर्सनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप पाच स्टॉकचा परतावा आणि कामगिरी..
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | दणादण पैसा! एका महिन्यात पैसे दुप्पट करणाऱ्या टॉप 5 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मजबूत फायदा मिळतोय
Quick Money Shares | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढ उताराचे चक्र वेगाने फिरू लागले आहे. शेअर बाजारातील या अस्थिरतेच्या काळात कोणता स्टॉक खरेदी करावा याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा कमावून देत आहेत. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका महिन्यात दुप्पट परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Top Liquor Shares | होय राव! दारू ढोसून पैसा गमावण्यापेक्षा या 11 दारूच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, 283% पर्यंत परतावा मिळेल
Top Liquor Shares | देशातील मद्य कंपन्यांचे शेअर्स खूप चांगला परतावा देत आहेत. दीर्घकाळ शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास खूप चांगला परतावा मिळतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा तऱ्हेने जाणून घेऊया 3 वर्षात देशातील आघाडीच्या मद्य कंपन्यांच्या शेअर्सचा परतावा काय आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card | तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे बिल भरायची आहेत का? त्यापूर्वी 'हे' फायदे-तोटे जाणून घ्या
Credit Card | क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर लोकांना त्याचा खूप फायदाही होतो. क्रेडिट कार्डचा वापर करून तुमचे बिल भरता येते. तथापि, क्रेडिट कार्ड वापरणे कधी फायदेशीर ठरू शकते तर कधी नाही. हे खरोखर परिस्थिती आणि वापरकर्त्यावर अवलंबून असते. अशा तऱ्हेने क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Oriana Power IPO | अबब! पहिल्याच दिवशी 90 टक्के परतावा मिळणार? IPO आज गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहा GMP किती आहे
Oriana Power IPO | मागील काही महिन्यापासून शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होण्याचा धडाका सुरू झाला आहे. गुंतवणुकदार IPO मध्ये गुंतवणूक कडून अल्पावधीत आपले पैसे अनेक पट वाढवत आहेत. या आठवड्यात देखील आणखी एक IPO बाजारात दाखल होतोय. ओरियाना पॉवर ही SME कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात लाँच करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा, ही संधी पुन्हा मिळणे नाही! टाटा टेक्नॉलॉजी IPO ची तारीख आली, IPO तपशील जाणून निर्णय घ्या
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच टाटा समूहाच्या भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शेअर बाजारातील अनेक गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची आतुरतेने वाट बघत आहेत. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअरची प्राइस बँड 268 रुपये असेल. आतापर्यंत याबाबत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. (Tata Technologies Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, 6 महिन्यात लोकांचे पैसे दुप्पट झाले, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 109.78 टक्के मजबूत झाले आहेत. आणि शेअरची किंमत 8 रुपयेवरून वाढून 18 रुपयेवर पोहचली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Penalty | आयटीआर फायलिंग डेडलाइन संपली, आता दंड लागू होणार, पण 'या' लोकांना दंड भरावा लागणार नाही
ITR Filing Penalty | कोणत्याही दंडाशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत संपली आहे. यंदा ३१ जुलैपर्यंत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ६.५० कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. मुदत संपल्यानंतर जर तुम्ही रिटर्न भरणार असाल तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. मात्र, काही करदात्यांना अजूनही दंडाचा त्रास होणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Yasons Chemex Care IPO | यासंन्स केमेक्स केअर IPO शेअरची किंमत 40 रुपये, पहिल्याच दिवशी 22.50 टक्के परतावा मिळण्याचे संकेत
Yasons Chemex Care IPO | नुकताच शेअर बाजारात यासंन्स केमेक्स केअर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. यासंन्स केमेक्स केअर कंपनीचा IPO 24 जुलै 2023 रोजी ते 31 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. या कंपनीचा IPO अवघ्या चार दिवसात एकूण 72 पट सबस्क्राइब झाला आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी यासंन्स केमेक्स केअर कंपनीच्या IPO चा शेवटचा दिवस होता. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला जोरदार प्रतिसाद दिला आहे. (Yasons Chemex Care Share Price)
2 वर्षांपूर्वी -
UCO Bank Share Price | FD चा विसर पडणार! सरकारी बँकेचा मल्टिबॅगर शेअर, युको बँकेचा शेअर 154 टक्क्यांपर्यंत परतावा देतोय
UCO Bank Share Price | युको बँकेने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या PSU बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 80.80 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या जून तिमाही कालावधीत युको बँकेने जून तिमाहीत 223 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | कमी कालावधीत कमाईसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे तीन शेअर्स, फायद्याची लिस्ट सेव्ह करा
Stock To Buy | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत तुम्हाला भरघोस नफा कमावून देऊ शकतात. आज या लेखात आपण या तीन शेअर बद्दल माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करताना किमतीही अडचण किंग शंका येणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल तपशील
2 वर्षांपूर्वी