महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! रेमिडियम लाइफकेअर शेअरने 3177% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स, डिटेल्स पहा
Multibagger Stock | सध्या जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर नफा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिटसह मोफत बोनस शेअरचा लाभ देण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | पैसा सरकारी बँकेच्या FD मध्ये अडकला? पंजाब नॅशनल बँक शेअरची टार्गेट प्राईस पहा, 85 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Sarkari Bank Shares | पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकेचे शेअर्स गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी 1 टक्क्यांनी कमजोर झाले होते. या PSU बँकेने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. आज देखील या बँकिंग स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. पंजाब नॅशनल बँकचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर चार पट अधिक नोंदवला गेला आहे. तिमाही निकालानंतर आज पंजाब नॅशनल बँक या सार्वजनिक बँकेच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bharat Rasayan Share Price | गुंतवणुकीत केमिकल लोचा नको? केमिकल कंपनी भारत रसायन शेअरने 6600% परतावा दिला, खरेदी करणार?
Bharat Rasayan Share Price | भारत रसायन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. भारत रसायन कंपनीच्या शेअरने मागील दहा वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 6,600 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी भारत रसायन कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Zeal Global Services IPO | आला रे आला IPO आला! झील ग्लोबल सर्व्हिसेस IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, जबरदस्त खरेदी होतेय
Zeal Global Services IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून शेअर बाजारातून बक्कळ कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच तुम्हाला झील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. शेअर बाजारात एकामागून एक जबरदस्त IPO लाँच होत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरने सहा महिन्यात 70.75 टक्के परतावा दिला, शेअरमधून जबरदस्त कमाई होतेय, खरेदी करणार?
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर 86.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 दिवसांपासून झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पावधीत 11 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर्समध्ये तुफान खरेदी सुरू, मजबूत कमाईसाठी टार्गेट प्राईस डिटेल्स पाहा
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील या लोह पोलाद व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, स्टॉकमध्ये अशीच तेजीत टिकुन राहिली तर हा स्टॉक पुढील काही आठवड्यात टाटा 140 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव सुसाट, सोनं खरेदीच्या विचारात असणारे विचारात पडतील, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर आता या सोनं-चांदीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या या वाढीमुळे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन महिन्यांत सोने निच्चांकी पातळीवर गेले नव्हते, पण आता गेल्या काही दिवसांपासून त्यात वाढ होताना दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 61700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. चांदीच्या दरांनी सुद्धा 77,200 रुपये प्रति किलोच्या पातळीवर झेप घेतली होती. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Bank Loan Application | कर्जासाठी अर्ज करताना या चुका कधीही करू नका, बँक कर्ज देणार नाही आणि अर्ज फेटाळला जाईल
Bank Loan Application | पैशाची गरज असेल तर हल्ली सहज कर्ज सुविधा मिळू शकते, लोक कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या पैशाच्या गरजा पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर लोकांना कर्जाच्या रकमेवर व्याजही भरावे लागते. मात्र, अनेकवेळा असे होते की, लोकांचे कर्ज अर्ज फेटाळले जातात. कर्जाचा अर्ज फेटाळण्याच्या मुख्य कारणांबद्दल जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA-HRA Hike | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी खुशखबर! DA आणि HRA मध्ये मोठी वाढ, आज होणार घोषणा
Govt Employees DA-HRA Hike | जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असतील तर ही बातमी तुम्हाला खुशखबर देईल. आज एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा होणार आहे. आज कामगार मंत्रालयाकडून एआयसीपीआय निर्देशांक जाहीर केला जाणार आहे. त्याआधारे सरकारकडून महागाई भत्ता निश्चित केला जाणार आहे. वर्ष 2023 मध्ये सरकार लवकरच दुसऱ्यांदा महागाई भत्ता वाढीची घोषणा करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nettlinx Share Price | नेटफ्लिक्स वेब-सिरीजवर पैसे खर्च करण्यापेक्षा नेटलिंक्स शेअर्स खरेदी करा, रोज अप्पर सर्किट तोडतोय, डिटेल्स जाणून घ्या
Nettlinx Share Price | मागील काही दिवसांपासून नेटलिंक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील नेटलिंक्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Vision Share Price | कमाई करायची आहे? आदित्य व्हिजन शेअरने 3 वर्षात गुंतवणुकदारांना 12000% परतावा दिला, बघा खरेदी करून
Aditya Vision Share Price | शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, आदित्य व्हिजन. मागील तीन वर्षांत आदित्य व्हिजन या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर्स ऑफर फॉर सेलला जोरदार प्रतिसाद, शेअरमध्ये आजही जबरदस्त खरेदी सुरू, डिटेल्स पाहा
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. कंपनीने नुकताच आपला ऑफर फॉर सेल जाहीर केला होता. आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडून या ऑफर फॉर सेलला अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. दोन दिवस सुरू असलेली ही ऑफर फॉर सेल शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंद झाली आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing 2023 | आयटीआर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै नंतरही ITR भरता येणार, अधिक जाणून घ्या
ITR Filing 2023 | आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. पगारदार आणि वैयक्तिक करदात्यांसाठी आज शेवटची संधी आहे. मात्र, शेवटच्या तारखेनंतरही ते आयटीआर भरू शकतात, मात्र त्यासाठी दंड आणि व्याज दोन्ही भरावे लागणार आहे. अशा आयटीआरला विलंब म्हणून वर्गीकृत केले जाते. त्याची अंतिम तारीखही ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतरही जर एखादा करदाता आरटीआर भरण्यास चुकला तर त्याच्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
Yes Bank Share Price | भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बँकांवर अवलंबून आहे. भारतात अनेक सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका कार्यरत आहेत, त्यापैकी एक म्हणजे येस बँक. घोटाळा उघडकीस आल्यानंतर या बँकेत अनेक अडचणी दिसून आल्या. येस बँकेचा शेअरही आजच्या घडीला ३८२ रुपयांवरून २० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे. पण एवढं सगळं असूनही येस बँकेच्या शेअरबाबत अनेक तज्ज्ञ आज आणि भविष्यातील कामगिरीबद्दल सकारात्मक आहेत. येत्या काळात बँक पुनरुज्जीवन दाखवू शकते, असे त्यांना वाटते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | होय चिल्लर मॅजिक! लॉटरी पेक्षा 'या' 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, दणादण परतावा देतं आहेत
Penny Stocks | शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. आशियाई शेअर बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही घसरण दिसून आली. शुक्रवारी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स 91.11 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी घसरून 66,175.71 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर एनएसईचा निफ्टी 22.15 अंकांनी घसरून 19,637.75 अंकांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Ambika Cotton Share Price | टी-शर्ट बनवणाऱ्या कंपनीचा शेअर परताव्यातून मजबूत पैसा देतोय, 1100 टक्के कमाई केली
Ambika Cotton Share Price | १ फेब्रुवारी २००८ रोजी शेअर बाजारात १२७ रुपयांसह सुरू झालेल्या अंबिका कॉटन मिलच्या समभागांनी आतापर्यंत गुंतवणूकदारांना ११०० टक्के परतावा दिला आहे. अंबिका कॉटन मिलचा शेअर सध्या १५४० रुपयांवर व्यवहार करत आहे. सुमारे 3 वर्षांपूर्वी 3 एप्रिल 2020 रोजी अंबिका कॉटन मिलचे शेअर्स 534 रुपयांच्या पातळीवर कार्यरत होते, त्यातून गुंतवणूकदारांच्या भांडवलात 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने ३ वर्षात गुंतवणुकीवर 10 पटीने परतावा दिला, 1 लाखाचे झाले 11 लाख रुपये
Multibagger Stocks | तीन वर्षांपूर्वी २९ मे २०२० रोजी ९५ रुपयांच्या पातळीवर कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल कंबशन इंडिया लिमिटेडने आता गुंतवणूकदारांचे भांडवल ८९५ रुपयांच्या पातळीवर १० पटीने वाढवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी SBI बँकेच्या या म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीवर दर वर्षी 43 टक्के परतावा देत आहेत, फायदा घ्या
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड हा देशातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा म्युच्युअल फंड आहे. पण हे मोठे का आहे, तर जाणून घ्या की त्याच्या योजनांनी गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांवर नजर टाकली तर त्यांनी 3 वर्षात दुप्पट ते तिप्पट परतावा दिला आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या या योजनेत पैसा FD पेक्षाही अनेक पटीने वाढतो आहे.
2 वर्षांपूर्वी -
Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
Personal loan | वैयक्तिक कर्ज तुमची गरज नक्कीच पूर्ण करते, पण इतर कर्जांच्या तुलनेत त्यावरील व्याजदर खूपच जास्त असते. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर 12 ते 24 टक्क्यांपर्यंत असू शकते. अशा परिस्थितीत कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी मोठी ईएमआय द्यावी लागते. म्हणून, कर्ज घेण्यापूर्वी, त्यासाठी स्वत: ला मानसिकदृष्ट्या तयार करा आणि संपूर्ण माहीत घ्या. जेणेकरून नंतर तुम्हाला ईएमआयची परतफेड करताना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD मध्ये अशक्य! तज्ज्ञांनी सुचवले हे 3 शेअर्स जे अल्पावधीत तुम्हाला 50 टक्के परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | चालू आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. सेन्सेक्स 66 हजारांच्या खाली तर निफ्टी 19600 च्या खाली क्लोज झाला आहे. मात्र, मिडकॅप निर्देशांक तेजीत वाढत आहे. NIFTY MIDCAP 100 इंडेक्स 37250 अंकाच्या वर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील उलाढालीच्या काळात शेअर बाजारातील तज्ञांनी 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग शेअरचे तपशील पाहू..
2 वर्षांपूर्वी