महत्वाच्या बातम्या
-
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड-न्यूज! जुलै महिन्यातच मिळणार भेट, महागाई भत्ता आणि पगारही वाढणार
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना आनंदाचा आहे. या महिन्यात येणाऱ्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकड्यांवरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळणार हे स्पष्ट होईल. मोदी सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहे. जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्यात येणार आहे. (7th Pay Commission Latest News)
2 वर्षांपूर्वी -
E2E Networks Share Price | अल्पावधीत मालामाल होणार? E2E नेटवर्क्स शेअरने 5 दिवसात 40% परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
E2E Networks Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखली ट्रेड करत होते. तर छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मागील पाच दिवसांत E2E नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39.21 टक्के नफा कमावून दिला आहे. (E2E Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा, फायदा घेणार का?
Ashok Leyland Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल तर तुम्ही अशोक लेलँड कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकतात. अशोक लेलँड ही एक व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. अनेक ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्सवर मिळणार दुहेरी फायदा, डिव्हीडंड आणि स्टॉक स्प्लिट लाभ, रेकॉर्ड डेट पाहा
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या संरक्षण क्षेत्रातील दिगज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. आता या कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून एक मोठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tirupati Tyres Share Price | तिरुपती पावला! 2200 टक्के परतावा देणारा तिरुपती टायर्स शेअर स्प्लिट होणार, गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा
Tirupati Tyres Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. असाच एक मल्टीबॅगर शेअर म्हणजे तिरुपती टायर्स. तिरुपती टायर्स कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,100 टक्के नफा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपले शेअर्स विभाजन करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
3M India Share Price | 3M इंडिया शेअर्सवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा उचला
3M India Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून लाभांश कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. या आठवड्यात 3M India Ltd ही कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्यातही एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे. थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करणार आहे. थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसात फक्त 0.41 टक्के वाढ नोंदवली आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 28,057.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | होय! फक्त 8 रुपयाचा पेनी शेअर! नवोदय एंटरप्रायझेस पेनी स्टॉक अल्पावधीत शेकड्यात परतावा देतोय, खरेदी करणार?
Penny Stock | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त पडझड झाली होती. तर आज देखील बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे. या अस्थिरतेच्या काळात शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. आज लेखात आपण, नवोदय एंटरप्रायझेस कंपनीच्या पेनी स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Navoday Enterprises Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण, पटापट तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवल्यानंतर आता सोनं-चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) बद्दल बोलायचे झाले तर येथे सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून येत आहे. मागील सत्रात सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,000 रुपयांवर बंद झाली होती. पण त्यानंतर या दोघांच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
VR Films Share Price | कमाईची संधी! व्हीआर फिल्म्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड तारीखपूर्वी गुंतवणूक करून फायदा घ्या
VR Films Share Price| व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनी आपल्या शेअर धारकांना 7 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर सात बोनस शेअर्स मोफत देणार आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के वाढीसह 400.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स शेअर्समध्ये तुफान तेजी, स्टॉक आज अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करतोय, नेंमक कारण काय?
Titagarh Rail Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड या रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर आली आहे. टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाही कालावधीत टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने 61.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल शेअरने 1 महिन्यात 21.67% परतावा दिला, आता एक मोठी अपडेट आली, शेअरवर काय परिणाम?
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 3.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. मागील काही दिवसांपासून फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार उलाढाल पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 21.67 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. फ्युचर रिटेल ही कंपनी कर्जबाजारी झाली असून दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 3.95 टक्के घसरणीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | पगारदारांसाठी महत्वाचं! इन्कम टॅक्स नोटीसचा अर्थ काय असतो? आल्यास घाबरू नका, आधी 'हे' समजून घ्या
Income Tax Notice | आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आतापर्यंत चार कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरण्यात आली आहेत. त्याचबरोबर विवरणपत्रात तफावत असलेल्या सुमारे एक लाख लोकांना कराच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. साहजिकच इन्कम टॅक्सची नोटीस येताच घाबरून जाणं साहजिक आहे, पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक नोटीस भीतीदायक नसते. तज्ज्ञांकडून समजून घेऊया..
2 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेवीएन शेअरमध्ये जोरदार खरेदी, आज अप्पर सर्किटवर आदळला, मजबूत परतावा देतोय शेअर, डिटेल्स वाचा
SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एसजेवीएन लिमिटेड कंपनीची उपकंपनी एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडला 1200 MW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डर देण्यात आली आहे. SGEL कंपनी RFS तरतुदींनुसार भारतात ठराविक ठिकाणी 1000 MW क्षमतेचे पंजाब राज्यात 200 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हे सौर ऊर्जा प्रकल्प बांधा, ताबा घ्या, आणि चालवा म्हणजेच BOO तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 16 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअरमध्ये पॉवर भरली, स्टॉकमध्ये खरेदी वाढली, गुंतवणूक करून फायदा घ्यावा का?
Reliance Power Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. मात्र आता स्टॉकमध्ये सुधारणा होत आहे. अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 6 सप्टेंबर 2022 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 24.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मे 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Hawkins Cooker Share Price | फक्त जेवणासाठी कुकर घ्या आणि आयुष्य शिट्या मोजण्यात घालवा, हॉकिन्स कुकरचे शेअर्स घेऊन करोडपती बना
Hawkins Cooker Share Price | हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6,690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 6,650.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shares Selling T+0 | शेअर्स विकल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार, काय आहे मोठी अपडेट
Shares Selling T+0 | लवकरच असे होईल की आपण एखादा स्टॉक विकला आणि पैसे ताबडतोब आपल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. आता ही रक्कम दुसऱ्या दिवशी जमा केली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखादा शेअर खरेदी केला तर तो त्याच दिवशी तुमच्या डिमॅट खात्यात दिसेल.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी हे 5 शेअर्स निवडले, अल्पावधीत हे शेअर्स पैसे गुणाकारात वाढतील, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता हा भारतीय बाजारासह जगभरातील सर्व बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला.
2 वर्षांपूर्वी -
Oriental Rail Infra Share Price | अबब! तब्बल 31100% परतावा देणारा ओरिएंटल रेल इन्फ्रा शेअर सतत अप्पर सर्किट लागतोय, खरेदी करावा?
Oriental Rail Infra Share Price | ओरिएंटल रेल इन्फ्रा ही ट्रेनचे सीट्स बनवणारी भारतातील दिग्गज कंपनी मानली जाते. मागील आठवड्यात बुधवारी या कंपनीने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. आर्थिक निकाल जाहीर केल्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 65.52 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Oriental Rail Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Havells Share Price | होय! हॅवेल्स इंडिया शेअरने अवघ्या 82000 रुपये गुंतवणूकीवर दिला 1 कोटी रुपये परतावा, शेअर खरेदी करावा का?
Havells Share Price | हॅवेल्स इंडिया या फॅन, एसी आणि लाईट मेकर कंपनीचे शेअर्सने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 14 वर्षांत हॅवेल्स इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 82,000 रुपये गुंतवणुकीवर एक कोटीपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल पाहून हॅवेल्स इंडिया कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
GNA Axles Share Price | सर्व बाजूने फायदा! जीएनए एक्सल्स शेअर्सने गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्ससह डिव्हीडंड मिळणार
GNA Axles Share Price | जीएनए एक्सल्स या वाहन ट्रान्समिशन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली होती. याशिवाय ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश देखील वाटप करणार आहे. जीएनए एक्सल्स कंपनीने आपले चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 23 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 2.19 टक्क्यांच्या वाढीसह 939.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 942.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी