महत्वाच्या बातम्या
-
MSTC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एमएसटीसी शेअर गुंतवणूकदारांना दरवेळी शेकड्यात परतावा देतोय, फायदा घ्यावा? तपशील वाचा
MSTC Share Price | एमएसटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 76 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 412 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. एमएसटीसी लिमिटेड ही सरकारी कंपनी मेटल स्क्रॅपच्या आयात-निर्यात व्यवसायात गुंतलेली आहे. एमएसटीसी लिमिटेड कंपनी केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | दारूत नव्हे तर या वाईन कंपनीच्या शेअरमध्ये पैसा ओता! लाखोत परतावा मिळतोय
Multibagger Stock | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेवटच्या काही तासात युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. शेअर तेजीसह 1040 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर शेअरची किंमत पाच दिवसात 957 रुपयेवरून वाढून 1040 रुपयेवर पोहचली आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.46 टक्के वाढीसह 1,038.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | पेनी शेअर! अल्पावधीत 150 टक्के परतावा दिला, 28 रुपयाचा KCP शुगर शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी
Penny Stock | KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 6 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 11 रुपये या आपल्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 29 रुपये किमतीवर पोहचला आहे. KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के नफा कमावून दिला आहे. (KCP Sugar Share Price)
2 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | भरवशाचा शेअर! आयटीसी शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
ITC Share Price | आयटीसी कंपनीचे शेअर मागील काही महिन्यांपासून आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. तज्ञांच्या मते आता आयटीसी स्टॉक 500 रुपये किंमत ओलांडू शकतो. म्हणजेच सध्या किंमत पातळीच्या तुलनेत शेअरची किंमत आणखी 10 टक्के वाढू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. स्टॉकमधील वाढीचे संकेत पाहून तज्ञांनी गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करून दीर्घकाळ होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 493.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Zensar Share Price | बँक FD पेक्षा अनेक पटीत परतावा! झेन्सार टेक्नॉलॉजी शेअरने 1 महिन्यात 24% आणि 6 महिन्यांत 116% परतावा दिला
Zensar Share Price | नुकताच झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने आपले 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीमध्ये झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. या कालावधीत झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 31 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल 2023 ते जून 2023 मध्ये झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने 156.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (Zensar Technologies Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Ahasolar Share Price | अल्पावधीत बक्कळ पैसा! अहसोलर टेक्नॉलॉजी शेअरने एका दिवसात 30 टक्के परतावा दिला, आता खरेदी करावा?
Ahasolar Share Price | अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO स्टॉकने शेअर बाजारात जबरदस्त एंट्री केली आहे. शेअरला शानदार लिस्टिंग मिळाली आहे. अहसोलर टेक्नॉलॉजी या SME कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 203 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये जाहीर केलेल्या किंमत बंदच्या तुलनेत IPO शेअर 29.30 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्स दणक्यात आपटले, शेअरची किंमत 7 टक्क्याने स्वस्त झाली, अफाट घसरणीचे कारण काय?
Infosys Share Price | नुकताच इन्फोसिस कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. तिमाहीच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिस स्टॉक अक्षरशः आपटला. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Infosys ADR स्टॉक न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर 13.5 टक्क्यांच्या घसरणीसह 15.33 डॉलर्स या इंट्राडे नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपासून 4 टक्के वर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | मालामाल शेअर! सर्वेश्वर फूड्स शेअरमध्ये एका दिवसात 10 टक्के परतावा दिला, तपशील वाचून पैसे गुंतवा
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्यापासून जबरदस्त रॅली पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | रेल विकास निगम शेअर जबरदस्त तेजीत वाढतोय, गुंतवणुकदारांच्या बक्कळ कमाईला सुरुवात, पुढे किती परतावा?
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 138.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. (Rail Vikas Nigam Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Talbros Share Price | रॉकेट वेगातील शेअर! टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, अल्पावधीत मालामाल होणार?
Talbros Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती, या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार जोरात आपटला. मात्र दुसरीकडे टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त वेगात धावत होते.
2 वर्षांपूर्वी -
Utkarsh Bank Share Price | बँक FD पेक्षा 1000 पटीने अधिक परतावा देणारा शेअर, उत्कर्ष बँकेच्या शेअरने 1 दिवसात 92% परतावा दिला
Utkarsh Bank Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजाराचे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की, SME कंपन्याचे जोरदार तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे IPO शेअर्स सूचीबद्ध झाले. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक स्टॉक बीएसई इंडेक्सवर 59.80 टक्के प्रीमियम वाढीसह 39.95 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला, गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत होता. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Banking Alert | अनेकदा बँकेत जाऊन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाचा अलर्ट, नव्या अपडेट्सने तुमची मोठी गैरसोय होऊ शकते
Banking Alert | बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या घडामोडीनंतर जर सर्व काही सुरळीत राहिले तर बँकांना दर आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळेल. किंबहुना बँकांमध्ये दोन दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीबाबत अनेक दिवसांपासून विचारमंथन सुरू आहे. त्यावर २८ जुलै रोजी निर्णय होऊ शकतो. इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) पुढील आठवड्यात शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) सोबत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Ginger Price Hike | मोदी है तो मुमकिन है? टोमॅटोनंतर आल्याचे दर सुद्धा 400 रुपये झाले, स्वयंपाकघराचा दैनंदिन खर्च वाढला
Ginger Price Hike | टोमॅटोपाठोपाठ आता आल्याने घरातील जेवणाच्या बजेटला मोठा धक्का बसला आहे. आल्याचे दर अभूतपूर्व पातळीवर पोहोचले असून ते ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रापासून कर्नाटकातील खुल्या बाजारात एक किलो आल्याचा भाव आता ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. कर्नाटक हे भारतातील आले उत्पादनाचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. २०२२ या आर्थिक वर्षात मध्य प्रदेश हे भारतातील आल्याचे सर्वात मोठे उत्पादन होते. मुंबई पुण्याच्या बाजारांमध्ये देखील तीच स्थिती पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Rules | नियम बदलला! 31 जुलैपर्यंत आयटीआर भरता आला नाही तर काय परिणाम होणार? लक्षात ठेवा अन्यथा...
ITR Filing Rules | प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. जर आपण अद्याप आयटीआर भरण्याचे नियम दाखल केले नाहीत तर ते त्वरीत करा. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील. वेळेवर रिटर्न भरणे चांगले मानले जाईल. परंतु मुदतीनंतर प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यास बिल्ड रिटर्न भरावे लागणार आहे. ज्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून एक टाइम लिमिटही दिली जाते. पण यासोबतच तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरमध्ये सुसाट तेजीनंतर प्रॉफिट बुकींग सुरू, स्टॉकमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 1,345 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीने तेलंगणा राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन उत्पादन सुविधा उभरण्यासाठी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कंत्राट दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price| जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची किंमत निश्चित झाली, स्टॉक कधी सूचीबद्ध होणार? सर्व तपशील जाणून घ्या
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही मुकेश अंबानींची कंपनी नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीपासून विलग करण्यात आली आहे. आता या कंपनीचे एकूण बाजार मूल्य 20 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. एवढ्या मोठ्या बाजार भांडवलाच्या आधारे जेएफएसएल कंपनी अदानी समूहाच्या सर्व कंपन्या, कोल इंडिया आणि इंडियन ऑइल कंपनीच्या एक पाऊल वरचढ ठरली आहे. याशिवाय टाटा समूहाचा भाग असलेली टाटा स्टील कंपनी देखील जेएफएसएल कंपनीच्या मागे राहिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Utkarsh Small Finance Bank IPO | बाब्बो! बँक FD नव्हे, या बँकेच्या शेअरने फक्त एक दिवसात 92% परतावा दिला, शेअर खरेदीला आजही स्वस्त
Utkarsh Small Finance Bank IPO | आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच शेअरची लिस्टिंग करण्यात आली आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. (Utkarsh Bank Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Netweb Technologies IPO | नेटवेब टेक्नोलॉजी IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला, शेअर एकदिवसात मालामाल करणार?
Netweb Technologies IPO | नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO 90 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. (Netweb Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरात आज 10 ग्राम सोनं इतक स्वस्त झालं
Gold Rate Today | सोने-चांदीच्या घसरणीनंतर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) मधील घसरणीमुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली आहे. मात्र, तत्पूर्वी गुरुवारच्या सत्रात सोन्या-चांदीत तेजी दिसून आली होती. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी