महत्वाच्या बातम्या
-
Sangam India Share Price | संगम इंडिया शेअर अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी वाढली, तुमचा विचार काय? फायदा घ्या
Sangam India Share Price | संगम इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळत आहे. शेअर होल्डिंग डेटानुसार, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार माधुरी मधुसूदन केला यांनी संगम इंडिया कंपनीमधील आपली होल्डींग तिचा 4.18 टक्के वाढून वाढवून 5.85 टक्केवर नेली आहे. (Sangam Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त उसळी, शेअर सकाळपासून तेजीत, खरेदी करून फायदा उचला
Suzlon Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. या पवन ऊर्जा कंपनीचे शेअर काल 4 टक्के वाढीसह 18.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी होण्याचे कारण म्हणजे कंपनीला नवीन पवनऊर्जा प्रकल्पाचे काम मिळाले आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये सुसाट तेजी, गुंतवणूकदारानी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली, नेमकं कारण काय?
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 157.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Tomato Ginger Price Hike | मोदी है तो मुमकिन है! पावसाळ्यात गरमा-गरम अद्रक चहा विसरा, टोमॅटोनंतर अद्रक 300 रुपये किलो पार
Tomatoes Ginger Price Hike | आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही महागाई कमी करू असं वचन देतं पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने नवं-नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व जनता महागाईने त्रस्त झालेली असताना नरेंद्र मोदी मात्र हा विषयावर चकार शब्द काढत नाहीत. मागील १० वर्ष ते केवळ काँग्रेसवर टीका आणि धार्मिक मुद्दे पुढे करत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तर चहा सुद्धा प्यावा की नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Loan EMI Burden | कर्जाच्या ईएमआयचा बोजा अति झालाय? अशा प्रकारे EMI भार कमी करू शकता, पर्याय पहा
Loan EMI Burden | घर, जमीन, कार किंवा इतर अनेक कारणांसाठी आपण कर्ज घेतो. कर्ज जेवढं मोठं तितका देखील ईएमआय जास्त असतो. अनेकदा या ईएमआयमुळे लोकांचे मासिक बजेट बिघडते. अशा तऱ्हेने तो ईएमआयवर बोजा टाकण्याचे पर्याय कसेबसे शोधतो. हे करणे शक्य आहे आणि ते करण्याचे बरेच मार्ग आहेत. जाणून घेऊया कसे.
2 वर्षांपूर्वी -
Property Registration | होय! केवळ मालमत्ता नोंदणीमुळे घर आणि जमिनीची मालकी मिळत नाही, प्रॉपर्टी म्युटेशन आहे अत्यंत महत्वाचं
Property Registration | घर, जमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करताना आपण रजिस्ट्रेशन आपल्या नावावर करून घेतो. पण जमिनीची मालकी देण्यासाठी केवळ रजिस्ट्री पुरेशी आहे का? याचे उत्तर नाही असे असेल. तुम्ही अशी अनेक प्रकरणे ऐकली असतील की, एका व्यक्तीने तीच जमीन अनेकांना विकली. किंवा तुम्ही विकत घेतलेल्या प्रॉपर्टीवर आधीच खूप कर्ज आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन तुमच्या नावावर झाल्यानंतर तुम्हाला ते कर्जही भरावे लागेल. म्हणजे केवळ रजिस्ट्री पुरेशी नाही. यासोबतच आणखी एक महत्त्वाची कागदपत्रेही घ्यावी लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Cash Transaction Notice | सावधान! नवीन नियम, 'या' 5 कॅश ट्रान्झॅक्शनवर इन्कम टॅक्स नोटीस येऊ शकते, तुम्ही करता?
Cash Transaction Notice | आजच्या काळात प्राप्तिकर विभाग रोख व्यवहारांबाबत अत्यंत सावध झाला आहे. गेल्या काही वर्षांत प्राप्तिकर विभाग आणि गुंतवणुकीचे विविध प्लॅटफॉर्म आहेत. जसे की म्युच्युअल फंड हाऊसेस, बँका, ब्रोकर प्लॅटफॉर्म इत्यादी. त्यांनी लोकांसाठी कॅश कॅश ट्रान्झॅक्शनचे नियम कडक केले आहेत. आता या गुंतवणूक आणि कर्ज देणाऱ्या संस्था आहेत. यामुळे एका मर्यादेपर्यंत रोख व्यवहार करता येतात. जर तुम्ही थोडंही उल्लंघन केलं तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. असे अनेक व्यवहार होतात. ज्यामध्ये इन्कम टॅक्सवर नजर ठेवली जाते, तर चला जाणून घेऊया त्याबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | टायटन स्टॉकमध्ये रेखा झुनझुनवाला यांनी आणखी पैसे गुंतवले, गुंतवणूक वाढवण्याचं नेमकं कारण काय?
Titan Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरमध्ये आणखी गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे आणखी 650000 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. जून 2023 च्या तिमाहीत त्यांनी टायटन कंपनीचे 650000 शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. (Titan Company Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sarda Energy Share Price | गुंतवणुकीची सुवर्ण संधी सोडू नका, मल्टिबॅगर सारदा एनर्जी अँड मिनरल्स शेअर तेजीत, तीन वर्षांत 947% परतावा दिला
Sarda Energy Share Price | सारदा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट तेजीत धावत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सारदा एनर्जी कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1749.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Aurionpro Share Price | मालामाल शेअर! ओरियनप्रो सोल्युशन्स शेअरने तीन वर्षात 1800 टक्के परतावा दिला, एक लाखाचे झाले 19 लाख
Aurionpro Share Price | ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,800 टक्के नफा कमावून दिला आहे. 17 जुलै 2020 रोजी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 51 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोमवारी 17 जुलै 2023 रोजी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 971.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजमधून Jio फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वेगळी होणार, RIL शेअर्स गुंतवणूकदारांना होणार फायदा
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची वित्तीय सेवा शाखा म्हणून ओळखली जाणारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे डिमर्जर होणार आहे. याचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या दोन्ही स्टॉकवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते या डिमर्जरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी तिच्या शेअर धारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य अनलॉक करु शकते. यामुळे शेअरच्या किमतीमध्ये 3-5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. (Reliance Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने रॅलिस इंडियामध्ये मोठी गुंतवणुक केली, शेअर तेजीत येणार, फायदा घेणार?
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने आपल्या रॅलिस इंडिया या उप कंपनीचे 97 लाख शेअर्स खरेदी करून 208 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. यासह टाटा केमिकल्स कंपनीचे रॅलिस इंडिया कंपनीमध्ये भाग भांडवल प्रमाण 55.04 टक्केवर पोहचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | लॅन्सर कंटेनर लाइन्स शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले, फ्री बोनस शेअर्ससह झाली बक्कळ कमाई
Multibagger IPO | लॅन्सर कंटेनर लाइन्स या कंपनीचा IPO मार्च 2016 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत 12 रुपये प्रति शेअर होती. लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 10,000 शेअर्स जारी केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव गडगडले, तुमच्या शहरातील आजचे घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. आज सकाळी जेव्हा एमसीएक्सवर सोन्याचे दर व्यवहार सुरू झाले तेव्हा सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली. दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात 0.02 टक्क्यांची किरकोळ घसरण झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरात आजही घसरण सुरूच आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार असाल तर तुम्हाला स्वस्तात सोन्याचे दागिने मिळतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर तुफान तेजीत, कंपनी मोठी घोषणा करताच स्टॉक वेगात, डिटेल्स जाणून घ्या
Adani Green Share Price | अदानी ग्रुपची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी भाषणात माहिती दिली की, अदानी समूह गुजरातमधील खवडा येथे जगातील सर्वात मोठे हायब्रीड रिन्युएबल एनर्जी पार्क उभारणार आहे. ही बातमी जाहीर होताच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 973.75 रुपये किमतीवर पोहचले होते. 23 ऑगस्ट 2022 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने 2574.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 439.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 976.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 3 महिन्यात गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा देणाऱ्या टॉप 41 शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत पैसे वाढत आहेत
Multibagger Stocks | शेअर बाजारात असेल अनेक कंपन्या आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. असे देखील काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर नफा मिळवून दिला आहे, मात्र त्यात आता प्रॉफिट बुकींग सुरू झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Passbook | पगारदारांनो! तुमचे EPF पासबुक डाउनलोड कसे करावे माहिती आहे? अशी झटपट मिळवा ई-स्टेटमेंट
My EPF Passbook | तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या डिपॉझिट फंडावर तुम्हाला किती व्याज मिळाले आहे? तुम्ही प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स नियमित तपासता का? तसे नसेल तर आपल्या ईपीएफ खात्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ईपीएफ पासबुक (ईपीएफ स्टेटमेंट) कलम 80 सी अंतर्गत एकूण उत्पन्नातून किती वजावटीचा दावा केला जाऊ शकतो हे जाणून घेण्यास मदत करते. आपण आपल्या योगदानाच्या योगदानावर हा दावा करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स तेजीत, 5 पट परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून कमाई करणार?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीची कंपनी विमान आणि हेलिकॉप्टरचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायात गुंतलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी विमान वाहतूक उद्योगात सक्रिय व्यवसाय करते. ही कंपनी प्रगत एरोस्पेस सोल्यूशन्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम करते. 15 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने फ्रान्सच्या Saffron Helicopter Engines या कंपनीसह व्यापारी करार केला होता. या अंतर्गत दोन्ही कंपन्यानी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू, स्टॉक किंमत स्वस्त झाली, तपशील वाचून पैसे गुंतवा
Patel Engineering Share Price | मागील काही दिवसांपासून पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. आज पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअर्सची खरेदी वाढली, नेमकं कारण काय?, शेअरने मागील 3 वर्षांत 450% परतावा दिला आहे
Inox Wind Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. अशा काळात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असा जर संभ्रम असेल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आपण आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनी बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 150 टक्के नफा मावून दिला आहे. (Inox Share Price)
2 वर्षांपूर्वी