महत्वाच्या बातम्या
-
Lancor Holdings Share Price | दणादण पैसा! 3 वर्षांत लँकर होल्डिंग्ज शेअरने 1600% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, फायदा घेणार?
Lancor Holdings Share Price | लँकर होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अफाट नफा मिळवून दिला आहे. 24 जुलै 2020 रोजी लँकर होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 50 रुपयेच्या वर पोहचला आहे. मागील 3 वर्षांत लँकर होल्डिंग कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअरधारकांना 1600 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | 14 रुपयाचा मिष्टान फूड्स पेनी शेअर बक्कळ पैसा देतोय, एका लाखावर दिला 5 लाख परतावा, आजही अप्पर सर्किट
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. स्मॉलकॅप FMCG स्टॉक मागील दोन वर्षांत 2.20 रुपयेवरून वाढून 11.30 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी 400 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. मिष्टान फूड्स या FMCG कंपनीने मे 2023 या महिन्यात मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. (Mishtann Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD तुम्हाला किती वार्षिक व्याज देतंय? करूर व्यास्या बँकेचा शेअर 1 वर्षाला 171% परतावा देतोय
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यास्या बँकेच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी मोठा प्रमाणात हा बँकिंग स्टॉक खरेदी केला आहे. करूर व्यास्या बँकेच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | एका आठवड्यात 60 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, बंपर परतावा देतात
Hot Stocks | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मजबूत कमाई करु इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. या लेखात आम्ही एका आठवड्यात झटपट पैसे गुणाकार करणारे स्टॉक सांगणार आहोत. या टॉप 10 स्टॉक्सनी अवघ्या 1 आठवड्यातच आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ जा स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड शेअर्स स्वस्त झाले, मोठ्या कराराच्या पार्श्वभूमीवर हा स्टॉक तेजीत आला, खरेदी करावा?
Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड या सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.72 टक्के वाढले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी टॉप 10 शेअर्स निवडले, एका महिन्यात 117 टक्के पर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यातील दोन स्टॉक्सनी गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या एका महिन्यात दुप्पट केले आहे. तर 8 इतर शेअर्स आहेत, ज्यानी गुंतवणुकदारांना 117 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Som Distilleries Share Price | दारूत पैसा ओतण्यापेक्षा बिअर बनवणाऱ्या सोम डिस्टिलरीजच्या शेअरमध्ये पैसा ओता, 1 वर्षात 4 पट परतावा
Som Distilleries Share Price | सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज या बिअर बनवणाऱ्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनीने एका निवेदनात जाहीर केले की, त्यांना राजस्थान राज्य सरकारकडून बिअर विकण्याचा परवाना देण्यात आला आहे. म्हणजेच आता सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड कंपनीची बिअर राजस्थान राज्यातील विकली जाणार आहे. (Som Share Price)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा टीसीएस शेअर! तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी डिटेल्स तपासा
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केआर चोकसी फर्मच्या मते, पुढील काळात TCS कंपनीचे शेअर्स 3915 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या गुंतवणुकदार टीसीएस स्टॉक खरेदी करून अल्पावधीत 400 रुपये नफा कमवू शकतात. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 3,496.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Panasonic Energy Share Price | रोज 10-20 टक्क्याने अप्पर सर्किट तोडतोय पॅनासॉनिक एनर्जी शेअर, टेस्लासाठी बॅटरीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
Panasonic Energy Share Price | पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. सोमवारी पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 356.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील स्टॉकमध्ये तेजीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | पेनी शेअरची किंमत 5 रुपये पेक्षा स्वस्त, विकास लाइफकेअर शेअरची जोरदार खरेदी, फायदा करून घेणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता हा पेनी स्टॉक 5 रुपयेपेक्षा खाली आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये AG डायनॅमिक फंड्स लिमिटेड, सिट्रस ग्लोबल आर्बिट्रेज फंड, यांनी विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीमध्ये जबरदस्त मोठी गुंतवणूक केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Lloyds Metals Share Price | एका वर्षात 265 टक्के परतावा देणारा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी शेअर खरेदी करणार? खूप स्वस्त झाला आहे
Lloyds Metals Share Price | लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या शेअर्सने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी नोंदवली होती. काल हा स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह 582.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. इंट्रा-डे ट्रेडमध्ये लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे शेअर्स 583.85 रुपये उच्चांकावर पोहचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोनं 2,255 रुपये दराने स्वस्त, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59330 रुपयांवर खुला झाला आहे. तर, आदल्या दिवशी तो 59270 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
TD Power Share Price | 1 लाखावर 15 लाख रुपये परतावा देणाऱ्या TD पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या
TD Power Share Price | टीडी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 1400 टक्के वाढवले आहेत. अवघ्या तीन वर्षात टीडी पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 16 रुपयेवरून वाढून 345 रुपयेवर पोहोचली आहे. कोविडनंतरच्या रॅलीमध्ये टीडी पॉवर कंपनीचे शेअर अफाट तेजीत वाढले होते.
2 वर्षांपूर्वी -
Star Housing Share Price | डिव्हीडंड जाहीर होताच स्टार हाउसिंग फायनान्स शेअरची खरेदी वाढली, गुंतवणुकीसाठी स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Star Housing Share Price | स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड या शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या स्मॉल कॅप कंपनीने आपले 2023-24 मधील Q1 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. स्टार हाउसिंग फायनान्स या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत म्हणजेच AUM मध्ये 134 टक्के वाढ साध्य केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Netweb Technologies IPO | आला रे आला IPO आला! नेटवेब टेक्नोलॉजी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, ग्रे मार्केट प्राईस पाहून फायदा घ्या
Netweb Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. काल सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नेटवेब टेक्नोलॉजीज कंपनीचा IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी 94 टक्के सबस्क्राइब झाला आहे. (Netweb Technologies Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Data Patterns Share Price | अल्पावधीत 200 टक्के परतावा देणारा डेटा पॅटर्न इंडिया शेअर पुन्हा तेजीत, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार?
Data Patterns Share Price | डेटा पॅटर्न इंडिया या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. डेटा पॅटर्न इंडिया कंपनीचे शेअर्स 2250 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्सचा लॉकइन कालावधी डिसेंबर 2022 रोजी संपणार होता.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले, 1 लाखाचे झाले 1.20 कोटी रुपये, आजही खरेदीला टॉप
Aditya Vision Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधत असाल तर तुम्ही आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. बिहारस्थित आदित्य व्हिजन कंपनीने मागील सात वर्षात आपल्या शेअर धारकांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना 12,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,845.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,220 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स सुचवले, अल्पावधीत 30 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, शेअरची यादी सेव्ह करा
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. अशा काळात अनेक स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा (Stock Market Stocks) कमावून देत आहेत. तज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स निवडले आहेत, ज्याची माहिती आज पण या लेखात पाहणार. हे स्टॉक पुढील काळात जबरदस्त परतावा (Best Stocks To Buy Today) कमावून देऊ शकतात. यासह तज्ञांनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Stocks To Buy Today)
2 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | GMR पॉवर कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअरवर काय परिणाम होणार? फायदा घेण्यासाठी तपशील जाणून घ्या
GMR Power Share Price | GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी या स्टॉकमध्ये खरेदी होण्याचे कारण म्हणजे GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा या कंपनीला उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून 75 लाख स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. (GMR Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Ashish Kacholia Portfolio | मार्ग श्रीमंतीचा! 1200% परतावा देणारा अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन शेअरने मागील 5 दिवसात 22% परतावा दिला
Ashish Kacholia Portfolio | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष काचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. अग्रवाल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 670 रुपये किंमत स्पर्श केली होती. अग्रवाल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपल्या तिमाही निकालात वार्षिक सेल्स 660 कोटी रुपये साध्य केल्याची माहिती दिली आहे. तर तिमाही काळात अग्रवाल इंडस्ट्रीज कंपनीने 37 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 10.99 टक्के वाढीसह 756.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी