महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड सरकारी शेअर्स वेगात धावणार, मिळाले नवीन कंत्राट, परतावा पाहून पैसे गुंतवा
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL या सरकारी कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 1 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
2 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो शेअर्सच्या परताव्याची गाडी सुसाट, सकारात्मक बातमी येताच खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, फायदा घेणार?
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. 13 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कमावले आहे की, कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (JBM Share Price)
2 वर्षांपूर्वी -
CCL Products Share Price | सीसीएल फूड्स शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे मालामाल होतं आहेत, हा शेअर खरेदी करावा का? परतावा पाहा
CCL Products Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढू शकतात अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीला आंध्र प्रदेश राज्याच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून नवीन प्रकल्प देण्यात आला आहे. (CCL Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Avantal Share Price | एका वर्षात 233% परतावा देणाऱ्या अवंटेल शेअरची खरेदी वेगाने का वाढली? फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या
Avantal Share Price | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अवंटेल लिमिटेड कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने जून तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अवंटेल लिमिटेड कंपनीने 155 टक्क्यांच्या वाढीसह 69 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Alert | पगारदारांनो! 7.27 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर टॅक्स नाही, अर्थ मंत्रालयाने दिली म्हत्वाची अपडेट
Income Tax Alert | अर्थमंत्रालयाने म्हटले की मध्यमवर्गीयांना अनेक टॅक्स सवलती दिल्या आहेत. यामध्ये 7.27 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आयकरात सूट देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ७ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा काही घटकांमध्ये शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. सात लाखरुपयांपेक्षा थोडे अधिक उत्पन्न असणाऱ्यांचे काय होणार, याबाबत साशंकता होती.
2 वर्षांपूर्वी -
SBI Loan EMI | एसबीआय बँक कर्जदारांना धक्का! तुमच्या कर्जाचा EMI अजून वाढणार, समोर आलं कारण
SBI Loan EMI | स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. सर्व टर्म लोनसाठी ही वाढ कर्जदारांच्या मासिक हप्त्यात वाढ करेल. (SBI Net Banking)
2 वर्षांपूर्वी -
Deep Industries Share Price | दीप इंडस्ट्रीज शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूक करून फायदा घेणार? शेअरची कामगिरी तपासा
Deep Industries Share Price | दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल 2021 रोजी दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, गुंतवणूकदारांना 1000 टक्के नफा मिळाला आहे. (Deep Ind Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gratuity on Salary Calculator | पगारदारांनो! तुमच्या पगारावर ग्रॅच्युइटी कशी मोजायची? तुमच्या पगारावर किती पैसे मिळतील पहा
Gratuity on Salary Calculator | नोकरदार व्यक्तीला पगारासोबत सर्व प्रकारचे भत्तेही मिळतात. यापैकी एक भत्ता ग्रॅच्युइटी आहे, जो विशिष्ट कालावधीसाठी कंपनी किंवा नियोक्त्याबरोबर काम करण्याच्या बदल्यात दिला जातो. सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा हक्क असला तरी नियमांमध्ये बराच फरक आहे. अशा परिस्थितीत मालक ग्रॅच्युइटीच्या स्वरूपात किती पगार देतो, असा प्रश्न निर्माण होतो.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुप स्टॉकची कामगिरी पाहा, गुंतवणूक करण्याचा काही फायदा होईल? जाणून घ्या शेअरची कामगिरी
Adani Group Shares Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर किंमत : कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 2,384.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 2,382.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock| सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, शेअरची कामगिरी पाहून गुंतवणूक करा
Multibagger Stock | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 172.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या मल्टीबॅगर स्टॉकने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. (Servotech Power Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tera Software Share Price | गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा देणारा टेरा सॉफ्टवेअर शेअर तेजीत, मल्टिबॅगर शेअरची स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Tera Software share Price | ओएनजीसीच्या ई-निविदेत सामील होण्यासाठी टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने सितारा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत संयुक्त उपक्रम स्थपान करण्याचा करार केला असल्याची माहिती मिळाली आहे. या संयुक्त उपक्रम करारांतर्गत टेरा सॉफ्टवेअर कंपनीने एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. (Tera share Price)
2 वर्षांपूर्वी -
अबब! विरोधक आणि जनतेच्या बँक अकाउंटवरील सर्व माहिती पारदर्शी हवी, पण भाजपला 5200 कोटी रुपये देणारा सिक्रेट 'एजन्ट 56' कोण?
Agent 56 | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांची ED मार्फत बँक अकाउंट अचानक सील केली जातात तर दुसरीकडे सामान्य लोंकांना त्यांच्या मिळकतीवर नजर ठेवण्यासाठी पॅन आधारकार्ड लिंक करण्याची सक्ती इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात आली. म्हणजे विरोधक असो किंवा सामान्य जनता, मोदी सरकार नेहमी पारदर्शी कारभाराच्या नावाखाली अनके नियम आणि कायदे लागू करत आहेत. पण, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे आहेत त्या भाजपाला कोणतेही नियम किंवा कायदे आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price| पटेल इंजिनिअरिंग स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला, दिग्गज गुंतवणूकदारांनी देखील गुंतवणूक वाढवली, डिटेल वाचा
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या स्टॉकने मागील 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स अल्पावधीत जबरदस्त वाढले आहेत. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 13 रुपयेवरून वाढून 43 रुपयेवर पोहचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज IPO ची कामगिरी पाहून थक्क व्हाल, गुंतवणूकदारांची 1 दिवसात चांदी होणार, ग्रे मार्केट किंमत पाहा
Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज या स्मॉल कॅप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. काका इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा IPO एकूण 292.66 पट अधिक सबस्क्राइब करण्यात आला आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 358.88 पट सबस्क्राइब झाला आहे. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 431.85 पट सबस्क्राइब झाला आहे. आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 72.13 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. (Kaka Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला कुटुंबाचा खास शेअर! फेडरल बँकचे मल्टिबॅगर शेअर, बँक FD पेक्षा अनेक पटीत परतावा मिळेल
Federal Bank Share Price | नुकताच फेडरल बँकने आपले जून तिमाहीचे आर्थिक जाहीर केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 मध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत फेडरल बँकेने 29 टक्क्यांच्या वाढीसह 854 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कर्ज कपातीमुळे फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ झाली आहे. (Federal Bank Share)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | आज सोन्याचे भाव धडकी वाढवणारे, पुढे किती तोळा होणार? तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. एक दिवस आधी गुरुवारी चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती आणि ती पुन्हा एकदा विक्रमी महागाईच्या दिशेने वाटचाल करत आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! मागील 3 वर्षांत तेजस नेटवर्क्स शेअरने1340% परतावा दिला, आता अली मोठी बातमी
Tejas Networks Share Price | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी पातळीवर पोहचला आहे. टाटा समूहाच्यामध्ये देखील जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 864 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 459.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14 हजार कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी तेजस नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स 4.77 टक्के वाढीसह 859.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tejas Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळतेय, गुंतवणूक करावी का? तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 17.53 रुपये किमतीवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21,945.96 कोटी रुपये आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Dhruv Consultancy Share Price | गुंतवणूकदारांना 215% परतावा देणारा ध्रुव कन्सल्टन्सी शेअर स्वस्त झालाय, या बातमीने खरेदीला झुंबड
Dhruv Consultancy Share Price | शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. अशा वेळी गुंतवणुकदार पैसे लावण्यासाठी मजबूत शेअर शोधत आहेत. मात्र चांगला स्टॉक शोधणे सोपे काम नाही. आम्ही तुमचे काम सोपे करतो. आज या लेखात आपण असा स्टॉक पाहणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. (Dhruv Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Lykis Share Price | बँक FD देईल इतकं व्याज? 5 दिवसात 15% परतावा, लाइकिस शेअर्स तेजीत, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Lykis Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाइकिस लिमिटेड या एफएमसीजी कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने शेअरची किंमत अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.035 टक्के घसरणीसह 86.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी