महत्वाच्या बातम्या
-
GPT Infra Share Price | मागील 3 वर्षांत 400 टक्के परतावा देणारा GPT इन्फ्रा शेअर स्वस्त झालाय, आता मिळाली मोठी ऑर्डर, तेजीचे संकेत
GPT Infra Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीत असताना जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. GPT इन्फ्रा या नागरी बांधकाम कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. GPT Infra कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला 64 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. दक्षिण पूर्व रेल्वे कोलकत्ताच्या गार्डन रीचमधील मुख्य साहित्य व्यवस्थापकातर्फे ही ऑर्डर जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला देण्यात आली आहे. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला मोनोब्लॉक प्री स्ट्रेस्ड कॉंक्रिट स्लीपरसाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 69.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
3i Infotech Share Price | 3i इन्फोटेक शेअर तेजीचे संकेत, मोठी सकारात्मक बातमी आली, फायदा घेणार?
3i Infotech Share Price | 3i इन्फोटेक लिमिटेड या आयटी कंपनीने मागील काही वर्षात व्यवसाय परिवर्तन आणि महसूल वाढीचे खूप प्रयत्न केले. आता 3i इन्फोटेकला बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून खूप मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने 3i इन्फोटेक या आयटी कंपनीला पायाभूत सेवांचे व्यवस्थापन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 32.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment Limit | गुगल पे असो किंवा पेटीएम, UPI मार्फत एकावेळी किती पैसे पाठवू शकता, ही मर्यादा लक्षात ठेवा
UPI Payment Limit | यूपीआय किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस हा एक नवीनतम पेमेंट पर्याय आहे ज्याने भारतातील पेमेंट सिस्टमचे लँडस्केप बदलले आहे. यूपीआयने ऑनलाइन पेमेंटमध्ये क्रांती केली आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केलेली द्रुत पेमेंट प्रणाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ही आरबीआयद्वारे नियंत्रित केलेली एक संस्था आहे. यूपीआय आयएमपीएसच्या पायाभूत सुविधांवर आधारित आहे जे लोकांना बँक खात्यांदरम्यान त्वरित निधी हस्तांतरित करण्यास अनुमती देते.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी या चुका करू नयेत, अन्यथा मोठं नुकसान सोसावे लागेल
Credit Card Payment | डिजिटल इंडियामध्ये क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहेत. यावर त्यांना अनेक प्रकारचे रिवॉर्ड्स, डिस्काउंट ऑफर मिळतात. अशा परिस्थितीत लोक त्याचा भयंकर वापर करत आहेत. पण क्रेडिट कार्ड हे कर्ज आहे, त्याची परतफेड नंतर करावी लागते, हे विसरता कामा नये. जर तुम्ही ते ठरलेल्या वेळेत भरले नाही, तर तुम्हाला ते खूप व्याजाने द्यावे लागेल आणि याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवरही होऊ शकतो. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरणारे असाल, तर ते वापरण्यापूर्वी तुम्ही काही खबरदारी घेणं आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Utkarsh Small Finance Bank IPO | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, कसली वाट बघताय? पटपट डिटेल्स पहा
Utkarsh Small Finance Bank IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणुक करून चांगला परतावा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO 12 जुलै 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 12 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही एक लघु वित्त संस्थां आहे. या बँकेने आर्थिक वर्ष 2010 मध्ये NBFC म्हणून काम करणे सुरू केले.
2 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | मालामाल शेअर! जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स शेअरने 3 वर्षात 600 टक्के परतावा दिला, तुम्ही फायदा घेणार?
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स या वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना प्रचंड प्रॉफिट कमावून दिला आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षात 22 रुपयेवरून वाढून 160 रुपयेवर पोहचले आहेत. जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Genus Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | अदानी समूह रिलायन्स पॉवर कंपनी खरेदी करणार? चर्चेला उधाण, शेअरमध्ये हालचाल वाढल्या
Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 6 टक्के वाढीसह 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी समूहाने अनिल अंबानी यांचा कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प खरेदी करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | अरे बापरे! सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरात आज 10 ग्राम सोन्याचा दर किती झाला तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर जवळपास महिनाभर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण सुरूहोती. त्यावेळी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होऊन खरेदीदारांना दिलासा मिळाला. पण आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. पण आता त्यात पुन्हा तेजी दिसून येत आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत आला, शेअरमधील तेजी टिकुन राहील? डिटेल्स वाचून गुंतवणूकीचा निर्णय घ्या
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर लिमिटेडचे शेअर्स रिकव्हरी मोडमधे वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपली 7 महिन्यांची सर्वोच्च पातळी किंमत स्पर्श केली आहे. या व्यवहारादरम्यान शेअर 227 रुपयेवर पोहचला होता. 8 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 225.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Cyient DLM Share Price | पैशाचा पाऊस पडला! सायंट डीएलएम IPO शेअरने अवघ्या 3 दिवसात 100 टक्के परतावा दिला, डिटेल्स पाहा
Cyient DLM Share Price | सायंट डीएलएम या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेवा आणि सोल्यूशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना जोरदार कमाई करून दिली आहे. 10 जुलै 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. (Cyient Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीबाबत महत्वाची बातमी, रिलायन्स कॅपिटल शेअरवर काय परिमाण होणार? लेटेस्ट अपडेट
Reliance Capital Share Price | हिंदुजा ग्रुपने रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी हिंदुजा ग्रुप 1 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 8,200 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. यासाठी हिंदुजा ग्रुपने ग्लोबल क्रेडिट फंड उभारणीची घोषणा केली आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहे. आणि हिंदुजा समूहाने सर्वाधिक बोली लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Waaree Renewable Share Price | वारी रिन्युएबल शेअर खरेदी वेगाने का होतेय? कंपनीला मोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत प्लस 'ही' बातमी
Waaree Renewable Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्क्यांचा वाढीसह 1,242 रुपये हा नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. S & P BSE सेन्सेक्स काल 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 65,529 अंकावर ट्रेड करत होता. 2023 या वर्षात वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 152.97 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. (Waaree Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | जॅश इंजिनियरिंग शेअर पैशाचा पाऊस पडतोय, गुंतवणुकदार भरघोस कमाई करत आहेत, डिटेल्स जाणून घ्या
Multibagger Stock | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही जॅश इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vijay Kedia Portfolio | विजय केडीया यांची गुंतवणूक असलेला एलेकॉन इंजीनियरिंग शेअर तुफान तेजीत, असा फायदा घ्यायला विसरू नका
Vijay Kedia Portfolio | शेअर बाजारात आपल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आणि मल्टीबॅगर कमाईसाठी प्रसिद्ध असलेले दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांची गुंतवणुकदार असलेल्या एका स्टॉकने अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. आता ही कंपनी आपले कर्ज परतफेड करत आहे. कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 800 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी एलेकॉन इंजीनियरिंगकंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 724.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kinetic Engineering Share Price | 12 रुपयाचा कायनेटिक इंजिनिअरिंग शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, शेअरची परतावा कामगिरी तपासा
Kinetic Engineering Share Price | 27 मार्च 2020 रोजी फक्त 12 रुपयेवर ट्रेड करणाऱ्या कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Kinetic Share Price)
2 वर्षांपूर्वी -
NDR Auto Share Price | एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स शेअर्स तुफान तेजीत, अल्पावधीत 77 टक्के परतावा दिला, खरेदी करून फायदा घेणार?
NDR Auto Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावणे खूप सोपे आहे. मात्र चांगले स्टॉक शोधणे फार अवघड आहे. गुंतवणुकदार ज्या शेअरमध्ये पैसे लावतात, त्यातून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा करतात. आज या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. (NDR Share Price)
2 वर्षांपूर्वी -
PFC Share Price | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन शेअर्स भरघोस कमाई करून देतं आहेत, दर वर्षी शेकड्यात परतावा कमाई करणार का?
PFC Share Price | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. अवघ्या साडेतीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 75 रुपयेवरून वाढून 227 रुपयेवर पोहचली आहे. या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्के मल्टीबॅगर माफ कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची किंमत 0.33 टक्के घसरणीसह 226.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Inflation Rates | देशभरात विक्रमी महागाई वाढली, सर्वच महागलं, तर पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर, महागाईच्या बातम्या झाकल्या जाणार?
Inflation Rates | जूनमध्ये खाद्यपदार्थ महागले आहेत, त्यामुळे किरकोळ महागाईचे दर पुन्हा वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सीपीआयचे आकडे घसरत होते, पण जून महिन्यात त्यात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे किरकोळ महागाईचा दर जूनमध्ये तीन महिन्यांतील उच्चांकी ४.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Inflation Rate in India)
2 वर्षांपूर्वी -
Premier Explosives Share Price | मालामाल शेअर! प्रीमियर एक्सप्लोसिव्हज शेअरने 5 दिवसात दिला 60 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Premier Explosives Share Price | प्रीमियर एक्सप्लोसिव्हज या कंपनीच्या शेअरमधील तेजी पाहून तुम्ही ही थक्क व्हाल. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये एवढी तेजी होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 552.26 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर मिळाली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. (Premier Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Dynamic Cables Share Price | अबब! फक्त 3 वर्षात डायनॅमिक केबल्स शेअरने 1600 टक्के परतावा दिला, 1 लाखाचे झाले 17 लाख रुपये
Dynamic Cables Share Price | डायनॅमिक केबल्स या वायर आणि केबल्स बनवणाऱ्या कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या.गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. डायनॅमिक केबल्स कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 21 रुपयेवरून वाढून 375 रुपयेवर पोहचले आहेत. डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Dynamic Share Price)
2 वर्षांपूर्वी