महत्वाच्या बातम्या
-
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स तेजीत येणार? तज्ज्ञांनी शेअरबाबत भाकीत व्यक्त केले, टार्गेट प्राईस पहा
Adani Wilmar Share Price | अदानी समुहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी वाढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | गुंतवणुकीतून कमाई करणार? झेन टेक्नॉलॉजी शेअरमध्ये तेजीचे संकेत, ही बातमी फायदा करून देईल
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14.95 टक्के वाढीसह 488.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार झेन टेक्नॉलॉजी कंपनीला एक महत्त्वपूर्ण ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 340 कोटी रुपये आहे. झेन टेक्नॉलॉजी कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी ड्रोन बनवण्याच्या व्यवसाय गुंतलेली आहे. पुढील काळात कंपनीला आणखी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात 7 जुलै रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 160 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली होती. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 576.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Elecon Engineering Share Price | मल्टिबॅगर शेअर! इलेकॉन इंजिनिअरिंग शेअर तेजीत आले, स्टॉक खरेदी वाढली, नेमकं कारण काय?
Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे जून तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर झाले आहेत. इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर अशी की, कंपनीची चालू आर्थिक वर्षातील पहिली तिमाही जबरदस्त उत्साहवर्धक ठरली आहे. या तिमाहीत कंपनीने खूप चांगली कामगिरी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | काय सांगता? आज सोन्याच्या दरात घसरण? तुमच्या शहरातील आज सोन्याचा भाव कुठे पोहोचला तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी पातळी गाठल्यानंतर गेल्या काही काळापासून त्यात घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारच्या व्यवहारात सोने आणि चांदी दोन्हीमध्ये किंचित वाढ दिसून आली. सराफा बाजाराबरोबरच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही (एमसीएक्स) ही तेजी पाहायला मिळत आहे. तर विक्रमी पातळीवरून खाली घसरून सोने सुमारे 3000 रुपये आणि चांदी 7000 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आता दोन्ही मौल्यवान धातूंचे दर कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स शेअर्स जोरदार तेजीत, मल्टिबॅगर परतावा कमाई करणार? मोठी बातमी जाणून घ्या
Mazagon Dock Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिफेन्स सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने 26 Dassault Rafale लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिल्याची बातमी आली आणि डिफेन्स सेक्टरमधील स्टॉक तेजीत आले. 13-14 जुलै 2023 रोजी पंतप्रधान फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | होय! 40 रुपयाचा पटेल इंजिनीअरिंग शेअर विजय केडिया सारखे दिग्गज खरेदी करत आहेत, परतावा धमाका होणार?
Patel Engineering Share | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी पटेल इंजिनीअरिंग कंपनीमध्ये आपली गुंतवणुक वाढवली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 40 रुपयेपेक्षा कमी आहे. विजय केडीया यांनी एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे अतिरिक्त 30 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज IPO ला बंपर प्रतिसाद, गुंतवणूकदार एकदिवसात मालामाल होण्याचे संकेत, तपशील जाणून घ्या
Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला. बोली प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशीपर्यंत हा IPO 79.80 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. आतापर्यंत या IPO ला 19.39 कोटी शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. IPO मध्ये कंपनीने 36.6 लाख शेअर्स जारी केले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 33 पट सबस्क्राईब झाला आहे. (Kaka Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
ThangaMayil Share Price | थंगामाईल ज्वेलरी शेअर्स गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, संधीचा फायदा घ्या
ThangaMayil Share Price | थंगामाईल ज्वेलरी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिल्यानंतर आता मोठी घोषणा केली आहे. या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने कोविड नंतरच्या रिबाउंडमध्ये गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 225 ते 1655 रुपयेपर्यंत वाढली आहे. (Thanga Mayil Jewellery Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळतोय, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, तुम्ही फायदा घेणार?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी 8 वर्षांची उच्चांक किंमत पातळी ओलांडली आहे. या स्टॉकमध्ये अशीच तेजी कायम राहील असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये जोरदार तेजी पाहून तज्ज्ञ सुद्धा सकारात्मक, स्टॉक वाढीचे कारण माहितीये? सविस्तर वाचा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स वेगवान तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीने विविध वर्क ऑर्डर मिळाले आहेत. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | पगारदारांनो! इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी 31 तारखेपूर्वी महत्वाची अपडेट, या लोकांना दंड भरावा लागणार नाही
Income Tax Return | जर तुम्ही ही नोकरी करत असाल आणि अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरला नसेल तर तुमच्याकडे 21 दिवसांचा अवधी आहे. ३१ जुलैपर्यंत टॅक्स रिटर्न (आयटीआर) न भरल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत दोन कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
RBI Action on Bank | तुमचं या बॅंकेत अकाउंट आहे? या 4 बँकांचे परवाने रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?
RBI Action on Bank | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा दोन बँकांचे परवाने रद्द केले आहेत. यावेळी आरबीआयने कर्नाटकातील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि सातारा येथील हरिहरेश्वर बँकेवर कारवाई केली आहे. या दोन्ही सहकारी बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी शिल्लक नाहीत, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या बाबतीत 11 जुलै 2023 पासून बंद करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vadilal Share Price | दणादण पैसा! वाडीलाल इंडस्ट्रीज शेअरने एका दिवसात 15% परतावा दिला, अप्पर सर्किट तोडणारा शेअर खरेदी करणार?
Vadilal Share Price | वाडीलाल इंडस्ट्रीज या आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स काही दिवसांपासून सुसाट वेगात धावत होते. आज मात्र स्टॉकचा तेजीला ब्रेक लागला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स एका दिवसात 15 टक्के वाढीसह 3294.65 रुपये या आपला 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. तर दिवसाअखेरीस स्टॉक 14.73 टक्के वाढीसह 3187 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.14 टक्के घसरणीसह 3,008.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | हे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, फक्त एका महिन्यात 121 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट पाहा
Quick Money Shares | भारतीय शेअर बाजारात साध्य जबरदस्त तेजी सुरू आहे. मात्र या तेजीचा फायदा काही मोजक्याच शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे. काही शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज लेखात आपण असेच टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहीत.
2 वर्षांपूर्वी -
Gallantt Ispat Share Price | मल्टिबॅगर गॅलंट इस्पात शेअर्स उच्चांक पातळीवर, मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी वाढली? मोठा परतावा मिळणार?
Gallantt Ispat Share Price | गॅलंट इस्पात कंपनीने भारतीय रेल्वेसोबत केलेल्या नवीन करारामुळे कंपनीच्य शेअर्समध्ये इतकी खरेदी वाढली की, शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचली होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. भारतीय रेल्वे कंपनीने रेल्वे वॅगन्सच्या कमतरतेची समस्या सोडवण्यासाठी ईस्ट कोस्ट रेल्वे, भुवनेश्वर, ओडिशा यांच्यासोबत एक MOU केला आहे. (Gallantt Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price | सायंट DLM IPO शेअरने एक दिवसात मालामाल केले, गुंतवणूकदारांची चांदी झाली, स्टॉक डिटेल्स पहा?
Cyient Share Price | सायंट DLM कंपनीचा IPO स्टॉकची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. सायंट DLM कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 401 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सायंट DLM कंपनीचे IPO शेअर्स 265 रुपये या अप्पर किमतीवर वाटप करण्यात आले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये 136 रुपये किंमत वाढ झाली होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगवर 51.32 टक्के परतावा मिळाला आहे. (Cyient DLM Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Utkarsh Small Finance Bank IPO | पैसे तयार ठेवा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO लाँच होतोय, हा IPO जोरदार कमाई करून देणार
Utkarsh Small Finance Bank IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. लवकरच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. मागील बऱ्याच महिन्यांपासून उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO बाबत चर्च सुरू होती, मात्र आता गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. या बँकेचा आयपीओ अद्याप लाँच झाला नाहीये, मात्र ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, खरेदी करण्यापूर्वी विचार करावा लागेल, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या व्यवहाराला सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत राहणार आहे. (Gold Price today)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर तुफान तेजीत, 3 वर्षात एका लाखावर दिला 23 लाख परतावा, डिटेल्स जाणून घ्या
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढीसह 1408.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स सलग चार दिवसांपासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. (Olectra Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Exhicon Events Share Price | नुकताच सूचीबद्ध झालेल्या एक्झिकॉन इव्हेंट्स शेअरने 242 टक्के परतावा दिला, आता शेअर खरेदी करावा का?
Exhicon Events Share Price | एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरने सूचीबद्ध झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 242.26 टक्के वाढवले आहे. एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीचा आयपीओ मार्च 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. तर हा स्टॉक 17 एप्रिल 2023 रोजी शेअर्स बाजारात सूचीबद्ध करण्यात आला. (Exhicon Share Price)
2 वर्षांपूर्वी